उबलेले धोतर आणि कपडे डागाळलेले
खाज मला घामोळ्याची, केसही ओलावलेले
बघ ठुसते ते बेंड...., गरमीच्या दु:खाने
ओघळ ते पुवाचे मी सोग्याने झाकोळलेले
कसे काचणे धोत्राचे अवघडजागी वळकटलेले
साम्राज्य हे घामाचे अन नखही वखवखलेले
बल्बफुटणे लाईट नसणे , बिब्बे आणणे शेजार्याचे
बेंडा शेकता कळवळाणारा,बेंड ही पिकुळलेले
असेच खाईन तिखटखाणे, 'बसेन' आधाराने
पिकलेले बेंडसपाट, मीच कधीचे खरवडलेले
आमच्या कवितेची प्रेरणा 'माज'
प्रतिक्रिया
12 Oct 2009 - 4:01 pm | सखाराम_गटणे™
बिभत्स
----
नाड्यांचा अभ्यास करण्याएवजी इलास्टीक वापरा, नाडी सोडायची झंझट नको.
12 Oct 2009 - 4:03 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
मी इतरत्र केलेल्या विपुल लिखाणात मी असे नेहमीच लिहिते की पुप्याचे काव्यप्रतिभेला अलिकडे बेंड आले आहे.
अदिती
(खाज मला स्वसंदर्भांची)
12 Oct 2009 - 4:03 pm | llपुण्याचे पेशवेll
धन्यवाद अदितीजी आणि सखारामजी.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
12 Oct 2009 - 4:06 pm | प्रभो
पुपे...........
कविता वाचताना शब्दा शब्दावर हसत होतो....सगळा ऑफिस येड्यासारखा पाहत होता माझ्याकडे.. जहबहरा झालंय...... =))
>>साम्राज्य हे घामाचे अन नखही वखवखलेले
ही ओळ बाकी नखाला भिडली =))
--प्रभो
----------------------------------------------------------------------------------
काय संगावे स्वतः विषयी,आहात तुम्ही सूज्ञ !! एका सारखे एकच आम्ही,बाकी सगळे शून्य !!
12 Oct 2009 - 4:06 pm | विशाल कुलकर्णी
धन्यवाद पुपेजी ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
12 Oct 2009 - 4:12 pm | अवलिया
__/|\__
अवघड आहेस बाबा!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
12 Oct 2009 - 4:44 pm | दशानन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
12 Oct 2009 - 5:30 pm | विजुभाऊ
अदितीशी सहमत असण्याशी सहमत
पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत
12 Oct 2009 - 5:34 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =))
ही ही ही ही ..
मॅटर खतम
१७६० लेख , ६१६२ वाचने , ० प्रतिसाद..
सू हा स...
12 Oct 2009 - 5:44 pm | श्रावण मोडक
सध्या नेमका मूड काय आहे? दांडपट्टा सुरू आहे अगदी.
12 Oct 2009 - 5:52 pm | अन्वय
अफलातून
आपल्या काव्य प्रतिभेला
नमन
आणखी काही करूच शकत नाही
लै भारी पाटील
आता वळख पटली
तुमी पुणेरी न्हाइच देवा
13 Oct 2009 - 5:11 am | चतुरंग
पुपेंच्या अविकलेल्या प्रतिभावान बेंडावर दुसरा अक्सीर नाही! ;)
(वैद्य)चतुरंग