फ्रॅक्चर बंड्या in जनातलं, मनातलं 25 Sep 2009 - 4:00 pm ग्राफिटी : मी माझ्या "सामानाचा" हमाल आहे. माझा "डाव" कधीकधी माझ्यावरच "गेम" करतो . वाङ्मयविरंगुळा प्रतिक्रिया :) 25 Sep 2009 - 4:03 pm | ब्रिटिश टिंग्या दुसरी ग्राफिटी अंमळ अश्लील आहे! :| 25 Sep 2009 - 4:39 pm | टारझन आणि पहिली तरी कुठे सुश्लिल आहे रे भाऊ ? बाबा रे तु 25 Sep 2009 - 4:27 pm | विशाल कुलकर्णी बाबा रे तु तरी कसा अपवाद असशील याला. निसर्ग नियम आहे तो. ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!" फक्कडच की 25 Sep 2009 - 11:47 pm | घोडीवाले वैद्य दोन्ही ग्राफिट्या फक्कडच की अगदी त्या कोण्या पेपरात छपतात तशाच धन्यवाद 29 Sep 2009 - 10:27 am | फ्रॅक्चर बंड्या धन्यवाद उत्तेजनार्थ 29 Sep 2009 - 10:34 am | मिसळभोक्ता टुकार ! तुम्हाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे. (अरे, त्या 'आपल्या अभिजित'ला भेट. काहीतरी शीक त्याच्याकडून. उगाच उंटाच्या शेपटीचा मुका.....) -- मिसळभोक्ता (आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.) खरंच विरजण 29 Sep 2009 - 12:16 pm | शक्तिमान =)) =)) खरंच विरजण घालण्यामध्ये पटाईत दिसताहात! उत्तेजनार 29 Sep 2009 - 11:18 am | फ्रॅक्चर बंड्या उत्तेजनार्थ ही धावेल
प्रतिक्रिया
25 Sep 2009 - 4:03 pm | ब्रिटिश टिंग्या
दुसरी ग्राफिटी अंमळ अश्लील आहे!
25 Sep 2009 - 4:39 pm | टारझन
आणि पहिली तरी कुठे सुश्लिल आहे रे भाऊ ?
25 Sep 2009 - 4:27 pm | विशाल कुलकर्णी
बाबा रे तु तरी कसा अपवाद असशील याला.
निसर्ग नियम आहे तो. ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
25 Sep 2009 - 11:47 pm | घोडीवाले वैद्य
दोन्ही ग्राफिट्या फक्कडच की
अगदी त्या कोण्या पेपरात
छपतात तशाच
29 Sep 2009 - 10:27 am | फ्रॅक्चर बंड्या
धन्यवाद
29 Sep 2009 - 10:34 am | मिसळभोक्ता
टुकार !
तुम्हाला उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात येत आहे.
(अरे, त्या 'आपल्या अभिजित'ला भेट. काहीतरी शीक त्याच्याकडून. उगाच उंटाच्या शेपटीचा मुका.....)
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
29 Sep 2009 - 12:16 pm | शक्तिमान
=)) =))
खरंच विरजण घालण्यामध्ये पटाईत दिसताहात!
29 Sep 2009 - 11:18 am | फ्रॅक्चर बंड्या
उत्तेजनार्थ ही धावेल