आमची जाज्ज्वल्य प्रेरणा
स्वैराचाराचा जुना आड आता नाही
अन कवितांचे तसे लाड पण आता नाही !
लिहिला मी असा काथ्याकुट पुन्हा
कंपुबाजीच्या भुता 'झाड' आता नाही !
चांदण्यांची खरी जाहली मज सोबत
पण प्रतिसादांचा पहाड आता नाही !
संपाकदांचा मला लाभला आधार नि...
टवाळखोरीची तशी धाड आता नाही !
झेलले घाव सारे सदा टीकांचे
पण नव्याने कविताप्रसव चाड.... आता नाही !
चु.भु.दे.घे. (कविता न समजल्यास प्रेषक जबाबदार नाही. ;) )
आपला मराठमोळा,
विडंबन क्लब प्रा. लि.
प्रतिक्रिया
21 Sep 2009 - 11:21 am | अवलिया
उर भरुन आला.... :)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
21 Sep 2009 - 12:07 pm | विशाल कुलकर्णी
भरुन पावलो ! ;-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
21 Sep 2009 - 11:36 am | श्रावण मोडक
संपाकदांचा मला लाभला आधार नि...
टवाळखोरीची तशी धाड आता नाही !
काय पण शाश्वत सत्य सांगितलेत हो!!! ;)
21 Sep 2009 - 7:31 pm | क्रान्ति
जोरदार विडंबन! =))
क्रान्ति
आई उदे ग अंबाबाई
अग्निसखा
रूह की शायरी
22 Sep 2009 - 12:40 pm | अजिंक्य
आवडलं आणि मूळ कविताही आवडली.
अजिंक्य.
22 Sep 2009 - 1:13 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हीहाहाह्।आहा ....
हे बेश्ट आहे.
अदिती
22 Sep 2009 - 1:15 pm | सहज
चालू द्या :-)
22 Sep 2009 - 8:16 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =)) =))
सू हा स...