भारतामध्ये मान्सून येत असल्याने इकडचे हवामान भिन्न आहे. सध्या इथे 'श्रावण' चालू आहे.
भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या १/६ इतकी प्रचंड आहे. तसेच भारतातले बीयर मुळे होणारे उत्पन्न सुद्ध मोठे असणार असा अंदाज आहे.
असे असताना पश्चिमेमध्ये उन्हाळा आहे असे पाहून तयार झालेल्या बीयर दिनाशी माझे काही घेणेदेणे नाही. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय' आहे असे कसे म्हणावे..का म्हणावे? यावर एकदा उहापोह झाला पाहिजे.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, ऑस्ट्रीया, स्वीडन ह्या देशांत आणि फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल ह्या देशांत काय फरक आहे?
आता भौगोलिक दृष्टीने पहिला गट हा उत्तर युरोपात तर दुसरा गट हा दक्षिण युरोपत मोडतो. हवामानाच्या दृष्टीने पाहिले असता, पहिला गट हा बराचसा थंड तर दुसरा गट थोडासा उबदार हवेचा आहे. भाषिक अंगाने पाहिले असता, पहिला गट हा जर्मॅनिक गटातील भाषा बोलतो तर दुसरा गट रोमन्स गटातील.
परंतु, यहूनही अधिक मोठा फरक आहे तो त्यांच्या पेयपानाच्या सवयीबाबात. पहिला गट हा प्रामुख्याने बियर पिणारा आहे तर, दुसरा प्रामुख्याने वाईन!
आता पहिल्या गटाच्या देशातील नागरीक हे अधिक उद्यमशील आहेत तर दुसर्या गटातील नागरीक हे बहुतांशी आळशी (लेड बॅक) प्रवृत्तीचे आहेत. काही मंडळी त्याचा संबंध त्या देशांतील हवामानाशी जोडतात पण ते चूक आहे! त्याचा थेट संबंध आहे तो त्यांच्या पेयपानाशी!!
बियर हे कुठलीही असो, अगदी रासयनिक लागर वा नैसर्गिक एल, हलकी-फुलकी ड्राफ्ट वा काळसर-कडवट गिनीज, बियर ही बियर असते!
वर नंदन यांनी बेंजामिन फ्रॅन्कलीन यांचे उद्धरण दिले आहे. पण तेवढ्या लांब कशाला जा? आपले केशवसूतदेखिल बियरचे फॅन होते यात मलातरी तीळमात्र शंका नाही! अहो,
काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या
प्राशन करीता रंग जगाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या
हे काव्य बियर प्याल्याशिवाय का सुचणार आहे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
क्या बात है! 6 Aug 2009 - 9:53 am | ब्रिटिश टिंग्या
आमची (एक) आवडती हेनिकेन सर्वात वरच्या रांगेत आहे. दुसरी आवडती स्टेला अर्ट्वा मात्र दिसत नाही, त्याबद्दल निषेध... तिसरी घट्ट गिनेस देखील आहे. पण तीही वरच्या रांगेत पाहिजे. त्याउलट करोना ही तद्दन फालतू बियर वरच्या रांगेत टाकल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध.
करोना घे, आणि हेनिकेन घे.. आलटून पालटून.. मग ठरव... (करोनात तीन लिंबे पिळावी लागतात सहन होण्यासाठी) सहा हेनिकेन नंतर मग करोना चांगली लागते, हेदेखील खरेच म्हणा...
प्रतिक्रिया
5 Aug 2009 - 10:56 am | चिरोटा
आंतरराष्ट्रीय बीयर दिनानिमित्त सर्व (बियरवाल्या)मिपाकरांना शुभेछछा!!.
(कोकम सरबतवाला)भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
5 Aug 2009 - 11:22 am | ब्रिटिश टिंग्या
सर्वांना आंतरराष्ट्रीय बीयर दिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
सध्या श्रावणानिमित्त बीयरपान बंद असल्याने, श्रावणानंतर सविस्तर प्रतिक्रियेकरिता जागा राखुन ठेवत आहे!
- टिंग्या
5 Aug 2009 - 1:00 pm | नंदन
मस्त माहिती दिलीत <:P
'बीअर इज लिव्हिंग प्रूफ दॅट गॉड लव्ह्ज अस अँड वाँट्स अस टू बी हॅपी' ह्या बेंजामिन फ्रँकलिनच्या (अ)अध्यक्षीय वक्तव्यावर तरी सगळ्यांचे एकमत व्हावे :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
5 Aug 2009 - 2:23 pm | सूहास (not verified)
<<'बीअर इज लिव्हिंग प्रूफ दॅट गॉड लव्ह्ज अस अँड वाँट्स अस टू बी हॅपी' >>
या परिस काहीच बोलु शकत नाही...
सू हा स...
5 Aug 2009 - 2:26 pm | दशानन
+++++++++
5 Aug 2009 - 3:18 pm | विसोबा खेचर
चीअर्स...!
आपला,
(बियरप्रेमी) तात्या.
5 Aug 2009 - 3:27 pm | टारझन
बियर सोडून अन्य पेयांवरही 'उहापोह' व्हावा !
5 Aug 2009 - 3:27 pm | योगी९००
च्यायला बियर दिवस आहे हे लक्षात आहे.
रक्षाबंधन आहे हे नाही आले लक्षात...???
खादाडमाऊ
5 Aug 2009 - 8:11 pm | लिखाळ
भारतामध्ये मान्सून येत असल्याने इकडचे हवामान भिन्न आहे. सध्या इथे 'श्रावण' चालू आहे.
भारताची लोकसंख्या जगाच्या लोकसंख्येच्या १/६ इतकी प्रचंड आहे. तसेच भारतातले बीयर मुळे होणारे उत्पन्न सुद्ध मोठे असणार असा अंदाज आहे.
असे असताना पश्चिमेमध्ये उन्हाळा आहे असे पाहून तयार झालेल्या बीयर दिनाशी माझे काही घेणेदेणे नाही. हा दिवस 'आंतरराष्ट्रीय' आहे असे कसे म्हणावे..का म्हणावे? यावर एकदा उहापोह झाला पाहिजे.
-- लिखाळ.
आपण खूप बोलतो याचा अर्थ आपण बरोबर बोलतो असे नाही !
5 Aug 2009 - 10:10 pm | नितिन थत्ते
>>आंतरराष्ट्रीय बीयर दिनानिमित्त सर्व (बियरवाल्या)मिपाकरांना शुभेछछा!!.
(व्हिस्कीवाला)नितिन थत्ते
5 Aug 2009 - 10:31 pm | सुनील
इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, ऑस्ट्रीया, स्वीडन ह्या देशांत आणि फ्रान्स, इटली, स्पेन, पोर्तुगाल ह्या देशांत काय फरक आहे?
आता भौगोलिक दृष्टीने पहिला गट हा उत्तर युरोपात तर दुसरा गट हा दक्षिण युरोपत मोडतो. हवामानाच्या दृष्टीने पाहिले असता, पहिला गट हा बराचसा थंड तर दुसरा गट थोडासा उबदार हवेचा आहे. भाषिक अंगाने पाहिले असता, पहिला गट हा जर्मॅनिक गटातील भाषा बोलतो तर दुसरा गट रोमन्स गटातील.
परंतु, यहूनही अधिक मोठा फरक आहे तो त्यांच्या पेयपानाच्या सवयीबाबात. पहिला गट हा प्रामुख्याने बियर पिणारा आहे तर, दुसरा प्रामुख्याने वाईन!
आता पहिल्या गटाच्या देशातील नागरीक हे अधिक उद्यमशील आहेत तर दुसर्या गटातील नागरीक हे बहुतांशी आळशी (लेड बॅक) प्रवृत्तीचे आहेत. काही मंडळी त्याचा संबंध त्या देशांतील हवामानाशी जोडतात पण ते चूक आहे! त्याचा थेट संबंध आहे तो त्यांच्या पेयपानाशी!!
बियर हे कुठलीही असो, अगदी रासयनिक लागर वा नैसर्गिक एल, हलकी-फुलकी ड्राफ्ट वा काळसर-कडवट गिनीज, बियर ही बियर असते!
वर नंदन यांनी बेंजामिन फ्रॅन्कलीन यांचे उद्धरण दिले आहे. पण तेवढ्या लांब कशाला जा? आपले केशवसूतदेखिल बियरचे फॅन होते यात मलातरी तीळमात्र शंका नाही! अहो,
काठोकाठ भरू द्या प्याला, फेस भराभर उसळू द्या
प्राशन करीता रंग जगाचे, क्षणोक्षणी ते बदलू द्या
हे काव्य बियर प्याल्याशिवाय का सुचणार आहे?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
6 Aug 2009 - 9:53 am | ब्रिटिश टिंग्या
लै भारी फरक! :)
6 Aug 2009 - 9:58 am | विशाल कुलकर्णी
चिअर्स !
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
6 Aug 2009 - 11:50 am | मिसळभोक्ता
आमची (एक) आवडती हेनिकेन सर्वात वरच्या रांगेत आहे. दुसरी आवडती स्टेला अर्ट्वा मात्र दिसत नाही, त्याबद्दल निषेध... तिसरी घट्ट गिनेस देखील आहे. पण तीही वरच्या रांगेत पाहिजे. त्याउलट करोना ही तद्दन फालतू बियर वरच्या रांगेत टाकल्याबद्दल पुन्हा एकदा निषेध.
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 12:13 pm | खालिद
करोना? फालतू?
काय मजाक करुन राहिला काका?
ठीक आहे , थर्ड वर्ल्ड कंट्री मधून आहे, युरोप अम्रिकेची नाही :) पण तोड नाही तिला
(करोना दिवाना)
खालिद
6 Aug 2009 - 12:22 pm | मिसळभोक्ता
करोना घे, आणि हेनिकेन घे.. आलटून पालटून.. मग ठरव... (करोनात तीन लिंबे पिळावी लागतात सहन होण्यासाठी) सहा हेनिकेन नंतर मग करोना चांगली लागते, हेदेखील खरेच म्हणा...
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 10:02 am | प्रकाश घाटपांडे
वा वा! अगदी शनिमहात्म्यासारखे बिअर महात्म्य या दिवशी समयोचित.
अवांतर- बिअर पेनार्याला म्हने मुतखड व्हत नाई खरय का?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.