अवलिया तुम चुक्याच.
अर्थात हे माझे वैयकित मत. ( बरे असते, ह.घ्या म्हणायला लागत नाही, मिळेल तसे ठोकता येते).
एक तर तुम्ही 'एजिस'
दिवसाला ठराविक आउटपुट मिळाला की तुम्ही जुहु चौपाटीवरची चिलिम ओढायला मोकळे.
सर्वांचे तसे नसते.
मी तुमच्या लेखाला 'हिटलरशाही' म्हणेन.
प्रत्येकाचे स्वतःचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात.
लेखातील प्रतिसादात आलेल्या नावावर काहीतरी अन्याय होतो आहे असे मला वाटते.
अहो हे सर्व जण आपापले झगे संभाळुन मिपावर लेखन करतात.
आणि ह्या झग्यांचे असे काही विचित्र प्रकार असतात काय सांगु.?
काढला तर चावतो हा झगा.
झोप येत नाही.
त्यामुळे त्यांच्यावर असे वेळेचे बंधन घालणे योग्य वाटते का तुम्हाला?
अर्थात लेखन प्रसुती आणि प्रसुती हा संबंध मला मिपावरच मिळाला.
असो.
तात्या: ह्यांच्या अनेक झग्यांपैकी सर्वात मोठा झगा खुद्द 'मिपा'
मधे मिपा जरा बंद पडले तात्यांना ३९२ फोन आले.
अगदी आवडत्या स्त्री च्या सानिध्यात चार सुखाचे क्षण घालवताना सुद्धा सुटका नाही.
बरे फोन करणार्याचा आवाज तरी कसा?
तात्या लॉगीन होत नाय. काय चालले आहे.(गुर्रावत)
आता मिपाशिवाय ह्याचे इतर 'लॉग इन' होत नाही हे प्रामाणिक पणे कबुल करत नाही.
बरे आज काल शेअर मार्केट मधे काम करणे सोपे राहिलेले नाही हे तुम्हाला माहित नाही का?
मार्केट मधुन घरी आल्यावर मिपावरचे असंख्य व्यं नी व खव आहेच.
सरासरी २ तास त्यातच जातात असे तात्या म्हणत होते.
आणि मिपावर खोडकर काही कमी आहेत का?
वादाची परिसीमाच राहात नाही, मारुतीच्या शेपटी सारखे वाढतच जातात.
संभाळायला नकोत का?
परत 'समाज सुधारकांच्या' पॉलिसी काढणे कोण करणार?
गुडद्यात ताकद लागते.आणि वेळ द्यावा लागतो.
आता आणखी एक नविन झगा विकत घेतला आहे तात्यानी असे कळाले.
मिपा प्रतिष्ठान.
ह्यात 'दिसला समुपदेशक की हाण कानफटात' असा मुख्य कार्यक्रम आहे असे कळाले.
परत मुंबईत एका मोठ्या विद्यापिठाने 'प्रोफेसर एमिरेटस' ही पदवी दिल्याने 'रोशनी' ची वाट बघायलाच लागणारच.
रामदासः ह्यांचा झगा वेगळा
काल फोन केला तेंव्हा बाजुचा दुसरा फोन वाजला.
कांदिवली ला कुणाला तरी जुलाब लागले होते ह्याची तक्रार.
ठाण्यात कुठल्याही' टेमक्याला' पोटात दुखायला लागले की रात्री अडीच वाजता रामदासाना फोन.
काय संबंध?
मेडीकल ला आरक्षाणामुळे दोन मार्काने सीट गेली म्हणुन काय झाले?
अहो 'इमरजन्सी सर्विसेस्'ची कंपनी काढा, पैसे कमवाल असे सांगितले तर काणाडोळा करतात.
परत घरात एकाचवेळी दहावी आणि बारावी.
तुम्हाला काय जाते हो कौतुक करु नका म्हणायला.
तुमच्यावर वेळ आली की कळेल.
आता कितीही गमजा मारा.
भल्याभल्यांची भंबेरी उडते.
रामदास वेगवेगळ्या सीईटीचे पेपर गोळा करण्यात व्यस्त आहेत.
परा: आता हा त्याच्या मातोश्री नी गौरवलेला व्यवसाय करेल का क्रमशः लिहेल?
किती व्यस्त असतो बिचारा.
मंदी असल्यामुळे रोज असंख्य बायोडेटा टंकावे लागतात.
कॅफेत आलेल्या कन्यकावर बारीक लक्ष ठेवावे लागते.
उगीच कुठली तरी साइट लॉगीन झाली तर?
चा पाकीटाची(शिग्रेट) सोय होते म्हणाला होता.
परत खव उचकटल्या नाही तर जगेल काय?
त्यात यंदा आंब्याचे पीक बरोबर आले नाही.
आता क्रिप्टीझम चापण अभ्यास करतो आहे असे कळाले.
माझी पण परिक्षा घेतो.
छोटा डॉन: ह्या 'वायदेआझमाबद्दल ' काय बोलणार मी ?
साध्या खव चे उत्तर मिळाले तर नशीब.
"आता रात्री ११ वाजेपर्यंत भयंकर कामात अडकल्यावर" हा काय पुरे करतो क्रमशः
मी म्हणतो अशी भयंकर कामे अंगावर घ्यावीच कशाला माणसाने.
असे झगे नसलेल्या लेखकांच्या बाबतीत जरा वेगळे.
असे आहे सगळ्यानाच लगेच जमेल असे नाही. काहीजणाना मधे वेळ जावा लागतो. तरच जमते.
आता त्याला आपण काय करणार.
प्रकॄतीवर ताण पडेल असा दबाव टाकु नका हो.
मी आपल्याला हात जोडुन निषेधाच्या लेखाचा दुसरा भाग टाकु नये अशी विनंती करतो.
जाता जाता: मला माहीत असलेला एक विक्रम
लग्न झाल्यावर ३८ महीन्यात ३ मुले व दोन गर्भपात.
प्रतिक्रिया
24 Jun 2009 - 12:12 pm | अवलिया
नेहमीप्रमाणेच सुमार लेखन. मिपावर आलेल्या निषेधाच्या लोंढ्यात हात धूऊन घेण्याचा केविलवाणा प्रयत्न.
--अवलिया
24 Jun 2009 - 12:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
डोंगर पोखरून उंदीर काढलात विप्र तुम्ही! छ्या, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती. यापेक्षा अनेक ही &ही गोष्टी आहेत अवलियांमधे त्या सोडून तुम्ही या फडतूस चुकांचं महत्त्व वाढवत आहात.
मिपाच्या नदीचा नाला होत असलेला पाहून वाईट वाटतं. पण काय "आहे हे असं आहे, यायचं तर या नाहीतर फुटा" हे मिपाचं स्वागतवाक्य पाहून मी हल्ली कडेकडेने चालत जाऊन, अंगावर चिखल न उडण्याइतपतच खडे मारते.
24 Jun 2009 - 12:43 pm | अवलिया
डोंगर पोखरून उंदीर काढलात विप्र तुम्ही!
+१ सहमत
छ्या, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती.
+१ सहमत
यापेक्षा अनेक ही &ही गोष्टी आहेत अवलियांमधे त्या सोडून तुम्ही या फडतूस चुकांचं महत्त्व वाढवत आहात.
वा ! मस्त !!
+१ सहमत
यावर मी अदिती यांना विनंती करतो की, ही &ही अवलिया अशी लेखमालाच लिहावी. प्रतिसाद मिळवुन देण्याची जबाबदारी माझी :)
मिपाच्या नदीचा नाला होत असलेला पाहून वाईट वाटतं. पण काय "आहे हे असं आहे, यायचं तर या नाहीतर फुटा" हे मिपाचं स्वागतवाक्य पाहून मी हल्ली कडेकडेने चालत जाऊन, अंगावर चिखल न उडण्याइतपतच खडे मारते.
हॅ हॅ हॅ बाझवला तिच्यायला... हा खडा असेल तर दगड केवढा ! :)
असो, अवलिया असाच हलकट आहे. :)
--अवलिया
24 Jun 2009 - 12:50 pm | विसोबा खेचर
पण काय "आहे हे असं आहे, यायचं तर या नाहीतर फुटा" हे मिपाचं स्वागतवाक्य
हा हा हा! ते तर आहेच! :)
जे प्रेमाने येतील ते आपले! मिपा 'अस्सच आहे!', 'तस्सच आहे!' असं म्हणून नावं ठेवणारे गेले **** *** :)
आणि समजा उद्या कोणच नाय आलं तर मिपा आपोआपच बंद पडेल! फिकीर नाय..! :)
आपला,
(नदीनाल्यातला) तात्या.
24 Jun 2009 - 2:05 pm | विजुभाऊ
जाता जाता: मला माहीत असलेला एक विक्रम
लग्न झाल्यावर ३८ महीन्यात ३ मुले व दोन गर्भपात.
अजून एक ऐतिहासीक विक्रम.
शाहजहान बादशाह ला अती प्रिय अशी ती मुमताज बेगम वारली तेंव्हा ती ३३ वर्षाची होती . ती तिच्या १९व्या बाळन्तपणात दगावली.
अशी ऐतिहासीक नोंद मोंगल दफ्तरी नोंद आहे.
आहे का चॅलेन्ज?
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
24 Jun 2009 - 2:09 pm | अवलिया
आहे का चॅलेन्ज?
अजिबात नाही. विजुभौला चॅलेन्ज करणारे आम्ही कोण ? :?
--अवलिया
24 Jun 2009 - 2:23 pm | बिपिन कार्यकर्ते
आणि शाहजहानला पण !!!
बिपिन कार्यकर्ते
24 Jun 2009 - 2:30 pm | अवलिया
विजुभावु शाहजहानवी हे मिपाचे 'रत्न' आहे (असे त्यांचे वैयक्तिक मत आहे )
--अवलिया
24 Jun 2009 - 2:51 pm | विजुभाऊ
हा चॅलेन्ज शहाजहानच्या त्या रेकॉर्ड ला.
अर्थात अनऑथोराइज्ड रेकॉर्ड करून नन्तर सन्यास घेणारा कोणी साधू असू शकेलही.................काय माहीत.
24 Jun 2009 - 2:05 pm | विजुभाऊ
जाता जाता: मला माहीत असलेला एक विक्रम
लग्न झाल्यावर ३८ महीन्यात ३ मुले व दोन गर्भपात.
अजून एक ऐतिहासीक विक्रम.
शाहजहान बादशाह ला अती प्रिय अशी ती मुमताज बेगम वारली तेंव्हा ती ३३ वर्षाची होती . ती तिच्या १९व्या बाळन्तपणात दगावली.
अशी ऐतिहासीक नोंद मोंगल दफ्तरी नोंद आहे.
आहे का चॅलेन्ज?
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
24 Jun 2009 - 4:43 pm | विनायक प्रभू
लय भारी इतिहास.
24 Jun 2009 - 12:14 pm | दशानन
=))
हाणतिच्यामाय्ला =))
धन्यु !
तरी बरं तुम्ही आमचा झग्गा नाही काढला पब्लिक समोर :D
मंडळ आपलं आभारी आहे ;)
थोडेसं नवीन !
24 Jun 2009 - 12:15 pm | विनायक प्रभू
तुम्ही अगदी 'बुकर' जातीचे लिहीता.
24 Jun 2009 - 12:35 pm | विसोबा खेचर
आता आणखी एक नविन झगा विकत घेतला आहे तात्यानी असे कळाले.
मिपा प्रतिष्ठान.
ह्यात 'दिसला समुपदेशक की हाण कानफटात' असा मुख्य कार्यक्रम आहे असे कळाले.
मास्तर, जबरा रे! :)
बाकी आपलं म्हणशील ना मास्तर तर असं आहे की म्हटलं तर सगळे झगे आहेत, आणि म्हटलं तर बिनझग्याचा पार नागडा मनुक्ष आहे आपण!
म्हटलं तर अगदी साध्यासाध्या गोष्टींवरून स्वत:ची इभ्रत, खरी-खोटी प्रतिष्ठा जपतो, म्हटलं तर 'भें**, दुनिया गेली बाझवत!' असं म्हणून दुनियेला फाट्यावर मारून नंगानाच करायला मोकळा! :)
परत 'समाज सुधारकांच्या' पॉलिसी काढणे कोण करणार?
गुडद्यात ताकद लागते.आणि वेळ द्यावा लागतो.
आता विषय काढलाच आहेस तर सांगतो. कामाठीपुर्यातली रुपा. तिची ५०००० ची न्यू जनरक्षा पॉलिसी काढली होती. महिन्याचा हप्ता उचलला तर मला म्हणते कशी,
'ए तात्याभाय. दुनिया साला अपनेको पैसा देके जाता है, लेकीन तू तो साला ऐसा भडवा है जो अपनेसे पैसा लेता है!' :)
असं म्हणून मशेरीने काळेशार झालेले दात दाखवत खदाखदा हसली होती! आता मी एल आय सी चा एजंट म्हणजे एकाअर्थी एल आय सी चा भडवाच की! काय चुकलं बिचार्या रुपाचं?! :)
असो...
बाकी साला एक नंबरचा हरामखोर आणि डब्बलढोलकी, दुटप्पी माणूस आहे आपण!
आता मास्तर, तुझ्याबद्दल सांगायचं तर तुझ्यातला माणूस मला लई आवडतो. एकदम मस्त रे! पण तुझ्यातला समुपदेशक मात्र साला आपली जान खातो! उगाच कायच्याक्काय पपलूभंकस तिच्यायला! :)
बाकी, अवलिया आणि रामदासबद्दल बोलशील तर दोघंही साले एक नंबर हलकट आहेत!
बरं, ते सगळं जाव दे!
तुझ्या त्या नौपाड्यावरच्या खोलीवर पियाला कंदी बसायचं ते बोल! :)
तुझा,
(अनेक झगेवाला नंगाफकीर) तात्या.
24 Jun 2009 - 12:46 pm | अवलिया
आता मास्तर, तुझ्याबद्दल सांगायचं तर तुझ्यातला माणूस मला लई आवडतो. एकदम मस्त रे! पण तुझ्यातला समुपदेशक मात्र साला आपली जान खातो! उगाच कायच्याक्काय पपलूभंकस तिच्यायला!
+१ सहमत
बाकी, अवलिया आणि रामदासबद्दल बोलशील तर दोघंही साले एक नंबर हलकट आहेत!
अर्रर्रर्र ! बिचा-या रामदासशेटने काय घोडे मारले ?
-- अवलिया
24 Jun 2009 - 1:20 pm | विनायक प्रभू
कंदी येतोस?
24 Jun 2009 - 1:06 pm | परिकथेतील राजकुमार
हे हे हे
विप्र म्हणजे अगदी हे हे हे
आणी नाना पण हे हे हे
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
24 Jun 2009 - 1:26 pm | बिपिन कार्यकर्ते
च्यायला परा!!! विप्र आणि नाना हे आहेत? लेका, काय बोल्तोस तू? थोरामोठ्यांबद्दल असं बोलू नये.
बिपिन कार्यकर्ते
24 Jun 2009 - 1:31 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
हॅ हॅ हॅ, तेही तीन वेळेला!!
Kids these days, aye!
24 Jun 2009 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार
बिका आणी अदिती
तुम्ही आजकाल उठसुट लोकांच्या चारीत्र्यावर चीखल उडवत असता हे योग्य नाही. माझ्या हे हे हे मागे काही 'गुढ' अर्थ लपला होता, तुम्ही एकदम 'गुळ' अर्थ काढलात. फणसासारख्या गोड माणसांना मी 'मीठ्ठा चावल' म्हणीनच कसा ?
आज एक मिपा सदस्य म्हणुन तुम्ही केलेल्या ह्या हिन आणी हिणकस विधानानी माझी मान शरमेनी खाली झुकली.
मिपा परिवारतर्फे मी विप्र आणी नाप्र सॉरी नाना ह्यांची जाहीर माफी मागतो.
लज्जीत
º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
24 Jun 2009 - 2:34 pm | बिपिन कार्यकर्ते
इथे पण चिखल?
बिपिन कार्यकर्ते
24 Jun 2009 - 1:23 pm | ब्रिटिश टिंग्या
चालु द्यात!
मायला सगळेच मुलखाचे हलकट!
24 Jun 2009 - 1:33 pm | अवलिया
अवलिया तुम चुक्याच.
मान्य :)
दिवसाला ठराविक आउटपुट मिळाला की तुम्ही जुहु चौपाटीवरची चिलिम ओढायला मोकळे.
सर्वांचे तसे नसते.
खरे आहे.
मी तुमच्या लेखाला 'हिटलरशाही' म्हणेन.
प्रत्येकाचे स्वतःचे काही वेगळे प्रॉब्लेम्स असतात.
लेखातील प्रतिसादात आलेल्या नावावर काहीतरी अन्याय होतो आहे असे मला वाटते.अहो हे सर्व जण आपापले झगे संभाळुन मिपावर लेखन करतात.
खरे आहे. वेळात वेळ काढुन इतके सुंदर लेखन करतात ही मंडळी... मला त्यांचा खुप हेवा वाटतो. विशेषतः रामदास, परा, राजे, डान्याशेट, तात्या .. ह्यांच्याकडुन वाचकांची नस कशी ओळखावी हे शिकण्यासारखे आहे. :)
प्रकॄतीवर ताण पडेल असा दबाव टाकु नका हो.
मी आपल्याला हात जोडुन निषेधाच्या लेखाचा दुसरा भाग टाकु नये अशी विनंती करतो.
ठिक आहे. मी माझी जाहिर निषेध ही लेखमाला पुढे लिहिणार नाही. :)
ज्या व्यक्तिंची त्या लेखमालेत नावे गोवण्यात आली त्यांची जाहिर माफी!
त्यांना जेव्हा वेळ मिळेल तसे लेख पुर्ण करावेत, कोणत्याही प्रकारे त्यांच्यावर माझ्याकडुन दबाव टाकणार नाही.
त्यांना झालेल्या मानसिक त्रासाबद्दल दिलगीर आहे. पुन्हा एकदा माफी मागतो :)
जाता जाता: मला माहीत असलेला एक विक्रम
लग्न झाल्यावर ३८ महीन्यात ३ मुले व दोन गर्भपात.
तुमच्या समुपदेशनाचा वाटा किती?
-- अवलिया
24 Jun 2009 - 1:47 pm | विनायक प्रभू
केल्यावरच सोडला भानचोद ला
24 Jun 2009 - 1:50 pm | अवलिया
नंतरचे झाले हो...
आधीच्या क्रमशः लेखमालेत किती सहभाग?
--अवलिया
24 Jun 2009 - 1:34 pm | वेताळ
साले सगळेच हलकट आहेत इथे. =))
वेताळ
24 Jun 2009 - 1:41 pm | छोटा डॉन
मजेशीर धागा आहे एकदम.
मस्त टोलेबाजी चालु आहे, पण तुर्तास आम्ही "रात्री ११ वाजेपर्यंत भयंकर कामात बिझी आहोत" ...
त्यामुळे चालु द्यात म्हणतो ...
वेळ मिळाला की प्रतिसादांची १००० फटाकड्याची माळ लावतो ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
24 Jun 2009 - 3:14 pm | टारझन
चालू द्या !!! मास्तर ला हल्ली काय "कामं" दिसत नाहीत ..
आज सलग "तिसरा" दिवस आहे ...
24 Jun 2009 - 3:43 pm | सूहास (not verified)
चालु द्या
धि॑गाणा.कॉम सॉरी काम आहे सगळा...
सुहास
आयुष्य म्हणजे इश्वराने घातलेले कोडे,उभ्या - आडव्या मार्गाचे,
काळ्या - पांढर्या चौकोनांचे,आडव्या मार्गाने पुढे जायचे तर,
उभ्या मार्गाने झेप घ्यायचे,काळे चौकोन मात्र वगळायचे,
कोडे आपणच सोडवत रहायचे,यशासाठी प्रयत्नांत झुरायचे
मधे अडल्यास इश्वरास विनवायचे...
सौजन्य : प्राजुताई...