भाग्यश्री in कलादालन 9 Jun 2009 - 2:45 am फोटोंचे अल्बम पाहता लक्षात आले, की बरीच फुलं जमली आहेत माझ्याकडे.. त्यांचे हे कलेक्शन.. Bird's Beak: Jacaranda : Red Roses: Daylilies : माझा आवडता फोटो! कलाछायाचित्रण प्रतिक्रिया छान फुले. 9 Jun 2009 - 4:01 am | घाटावरचे भट छान फुले. भागुताय 9 Jun 2009 - 6:23 am | यन्ना _रास्कला फोटुवर watermark टाकायाला इसरु नका. दिवस लई खराब हाएत हाल्ली. इक्रुत लोक इतराची चित्र ढापुन त्याच मिस्युज कर्तात. कालजी घ्यावा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार? धन्यवाद 9 Jun 2009 - 6:52 am | भाग्यश्री धन्यवाद हो! पण जमत नाही वॉटरमार्क टाकायला.. कसं करतात ते!? :) www.bhagyashree.co.cc सोप हाय 9 Jun 2009 - 9:57 am | यन्ना _रास्कला फोटुशापावर जावुन watermark option शोधुन चित्रावर टाकायाचा. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार? सही 9 Jun 2009 - 8:27 am | सहज खूप छान वाटले पहायला. मस्त 9 Jun 2009 - 8:55 am | नंदन आलेत फुलांचे फोटो. अजून एक आहे ना फुलपाखरू फुलावर बसलंय असं दिसणारं फूल? नाव विसरलो त्याचं, पण तो फोटोही सही आहे. मागे एका लेखावरील प्रतिक्रियेत पाहिला होता. नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी iris?? 9 Jun 2009 - 10:15 am | भाग्यश्री हा का ?? www.bhagyashree.co.cc होय 9 Jun 2009 - 10:48 am | नंदन हाच, धन्यवाद :) नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी लई भारी 9 Jun 2009 - 11:44 pm | Nile लई भारी आहे हा! :) दुस्र्या 9 Jun 2009 - 10:00 am | यन्ना _रास्कला फोटुम्धी जनुकाय हमिंगबड फुलाला लूच्तोय आस वाट्तय. छान समदे फोटु. */*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/* हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि? पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार? मस्त 9 Jun 2009 - 10:35 am | आनंदयात्री मस्त आहेत फोटु.. आपल्याला बा लाल गुलाबच आवडतो !! खुपच सुंदर 9 Jun 2009 - 12:39 pm | जागु खुपच सुंदर आहेत फोटो. खुपच सुंदर 9 Jun 2009 - 12:39 pm | जागु खुपच सुंदर आहेत फोटो. भाग्यश्री, 9 Jun 2009 - 12:46 pm | विसोबा खेचर भाग्यश्री, तुझा फुलांचा संग्रह छानच आहे हो! सर्वच फोटू सुरेख आले आहेत.. जियो...! तात्या. मस्त! तो 9 Jun 2009 - 11:22 pm | वर्षा मस्त! तो निळ्या-जांभळ्या फुलांचा वृक्ष काय अप्रतिम दिसतो ना! इथे पण खूप फुललेत ते. त्याला नीलमोहोर म्हणतात म्हणे मराठीत..नक्की नाव ठाऊक नाही. वर्षा हो.. 9 Jun 2009 - 11:52 pm | भाग्यश्री वर्षा हो.. पुण्यातही माझ्या घराशेजारी होते ते झाड.. आणि इथेही! :) नीलमोहोरच म्हणतात मराठीत.. आणि इंग्लिश नाव जॅकरंडा.. धन्यवाद! :) www.bhagyashree.co.cc क्या बात है!!! 10 Jun 2009 - 1:03 am | बिपिन कार्यकर्ते एकदम स ह ह ह ही ही!!! छानच फोटो. आपल्याला जॅकरंडा लै आवडला. आणि त्याच्यावरचं ते निळं फूल. दणका एकदम. बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रिया
9 Jun 2009 - 4:01 am | घाटावरचे भट
छान फुले.
9 Jun 2009 - 6:23 am | यन्ना _रास्कला
फोटुवर watermark टाकायाला इसरु नका. दिवस लई खराब हाएत हाल्ली. इक्रुत लोक इतराची चित्र ढापुन त्याच मिस्युज कर्तात. कालजी घ्यावा.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
9 Jun 2009 - 6:52 am | भाग्यश्री
धन्यवाद हो! पण जमत नाही वॉटरमार्क टाकायला.. कसं करतात ते!? :)
www.bhagyashree.co.cc
9 Jun 2009 - 9:57 am | यन्ना _रास्कला
फोटुशापावर जावुन watermark option शोधुन चित्रावर टाकायाचा.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
9 Jun 2009 - 8:27 am | सहज
खूप छान वाटले पहायला.
9 Jun 2009 - 8:55 am | नंदन
आलेत फुलांचे फोटो. अजून एक आहे ना फुलपाखरू फुलावर बसलंय असं दिसणारं फूल? नाव विसरलो त्याचं, पण तो फोटोही सही आहे. मागे एका लेखावरील प्रतिक्रियेत पाहिला होता.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
9 Jun 2009 - 10:15 am | भाग्यश्री
हा का ??
www.bhagyashree.co.cc
9 Jun 2009 - 10:48 am | नंदन
हाच, धन्यवाद :)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
9 Jun 2009 - 11:44 pm | Nile
लई भारी आहे हा! :)
9 Jun 2009 - 10:00 am | यन्ना _रास्कला
फोटुम्धी जनुकाय हमिंगबड फुलाला लूच्तोय आस वाट्तय. छान समदे फोटु.
*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?
पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?
9 Jun 2009 - 10:35 am | आनंदयात्री
मस्त आहेत फोटु.. आपल्याला बा लाल गुलाबच आवडतो !!
9 Jun 2009 - 12:39 pm | जागु
खुपच सुंदर आहेत फोटो.
9 Jun 2009 - 12:39 pm | जागु
खुपच सुंदर आहेत फोटो.
9 Jun 2009 - 12:46 pm | विसोबा खेचर
भाग्यश्री,
तुझा फुलांचा संग्रह छानच आहे हो!
सर्वच फोटू सुरेख आले आहेत..
जियो...!
तात्या.
9 Jun 2009 - 11:22 pm | वर्षा
मस्त! तो निळ्या-जांभळ्या फुलांचा वृक्ष काय अप्रतिम दिसतो ना! इथे पण खूप फुललेत ते.
त्याला नीलमोहोर म्हणतात म्हणे मराठीत..नक्की नाव ठाऊक नाही.
9 Jun 2009 - 11:52 pm | भाग्यश्री
वर्षा हो.. पुण्यातही माझ्या घराशेजारी होते ते झाड.. आणि इथेही! :)
नीलमोहोरच म्हणतात मराठीत.. आणि इंग्लिश नाव जॅकरंडा..
धन्यवाद! :)
www.bhagyashree.co.cc
10 Jun 2009 - 1:03 am | बिपिन कार्यकर्ते
एकदम स ह ह ह ही ही!!!
छानच फोटो. आपल्याला जॅकरंडा लै आवडला. आणि त्याच्यावरचं ते निळं फूल. दणका एकदम.
बिपिन कार्यकर्ते