ओ.सी.डी.

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
1 Jun 2009 - 7:45 am

ओ.सी.डी. म्हणजे ऑबसेसीव कंपल्सीव डीसऑर्डर. आता ह्याला समांतर मराठी शब्द मला माहीत नाही. पापड,लोणचे, मुरंबा ह्यानी तो द्यावा.
_______________________________________________________
अहो ब्रश आणला आहे ना. मग जानव्याने पाठ का खाजवताय.- बायको
ब्रश ने हात लचकला तर? -मी
काही लचकत नाही. वापरुन बघा. घाणेरडी सवय जानव्याची-बायको
त्यात घाणेरडे काय? चेंबुर ला आमच्या चाळीत मे महीन्यात सर्व पुरुष मंडळीचा रात्री ९ वाजता पटांगणात सामुदायिक कार्यक्रम असायचा.
ब्रंहानंदी टाळी लागायची त्यांची. त्यातला आनंद तुला नाय कळायचा.
शी, ..ओ.सी.डी आहे ती- बायको.
लगेच लक्षात आले काय भानगड आहे ते. बेळगाव वरुन कुंदा आणि सायकॉलॉजी वाल्या मैत्रीणीच्या सायकीऍट्रीक फांदा दोन्हीही घरात आलेले होते.
अग, माझी पाठ, माझे जानवे, ई.एम्.आय नियमित भरत असलेले माझे घर, घराचा बंद दरवाजा, आणि पाठीला सुटलेली खाज ह्यात ओसीडी कुठून आली बॉ?
आणखीन कुठल्या कुठल्या ओसीडी सांगितल्या तुझ्या मैत्रीणीने-मी
कानात बोटे घालुन खाजवणे ही पण ओसीडी- बायको
आयला, बेळगावी आयशीचा सातारी घोव. ही पण ओसीडी? वेळेवर बड मिळाला नाही तर काय करायचे. हात धुतलेले असले आणि नख कापलेले असले तर त्या क्रियेत 'जिवाशिवाची' भेट होते. -मी
तु परत बेळगावला परत कधी जाणार आहेस? मी
कशाला? बायको
परत जाशील तेंव्हा सर्व मैत्रीणींच्या नवर्‍यांच्या ' कार्यक्षमतेचा तौलनीक अभ्यास' हा विषय पटावर घे. आणि मी सांगतो त्या माझ्या ५ सवयी बद्दल बोल.
कुठल्या?
मी कुठल्या त्या सांगितल्यावर बायको गोरीमोरी झाली.
आणि तुला गॅरंटी देतो, ह्या सवयी सांगितल्यावर तु इथे परत येशील आणि तीथे तीचा नवरा झाडुने मार खाईल. तुझी सायकॉलॉजिस्ट मैत्रीण तिच्या नवर्‍याला म्हणेल, " . बघा, तुम्हाला ह्या ५ ओसीडी अजिबात नाहीत. माझे फार मोठे नुकसान झाले. जा क्लास लावा"
तुम्ही म्हणजे अशक्य आहात.- बायको.
जाता जाता: समुपदेशक आणि सायकॉलॉजीस्ट मंडळी आपापले पोट भरण्याकरता काय काय खुळ काढतात. त्याच्यावर विश्वास ठेवणारे तेवढेच खुळे. आता त्याला आपण काय करणार? असो.
वरील ओसीडी नियमाप्रमाणे मिपावरच्या ओसीडी कुठल्या हो?
माहीत आहे माहीत आहे १ लंबर माझा - क्रिप्टी़क
चतुरंगः खुद के साथ विडंबन
अवलिया-गुप्तता
धमु- फवारणी
टारझन्-न चा ण
परा- खव अभ्यास
अनंता: टोळ्धाड
लिखाळः टाळ्या वाजवणारा समुदाय
मुक्तसुनितः अगम्य
रामदासः अर्धवट भाग
तात्या: 'मिपा आहे तसे आहे, आवडले तर या नाहीतर गेला बाझवत'
बघा, तुम्हाला आणखी कुठल्या ओसीडी मिळतात ते.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

काळा डॉन's picture

1 Jun 2009 - 8:25 am | काळा डॉन

हॅहॅहॅहॅ..हे मस्तच हा... मास्तर..हा आमचा प्रयत्न

पिडा काका : आमच्या अमेरिकेत
आंद्या: प्रेमभंग व्याकुळ
इनोबा म्हणे : मनसे
दाढे काका : दुसरे महायुद्ध
विजुभाऊ: पकाऊ विनोद
देव काका/सामंत काका/पाचलग : (कश्यावरही) लेखन
सहज: जीए कुलकर्णी
मदनबाण: १ ओळीचा प्रतिसाद
केशवसुमार: बाई बाटली प्रेयसीचा बाप
बेसनलाडू : कंस/विरामचिन्हे
नाटक्या: दारू
घाशीराम कोतवाल : कॉपी पेस्ट
राजे: दारू शिग्रेट
चुचु: फोटोच्या लिंका
अनामिका: शिवसेना
बिकाकाका: अरब

बाकी आठवतील तसे....

मदनबाण's picture

1 Jun 2009 - 8:57 am | मदनबाण

मदनबाण: १ ओळीचा प्रतिसाद
हा.हा.हा ब्लॅक डॉन अगदी बरोबर...
आमचे तिर्थरुप पण हेच म्हणतात माझ्या प्रतिसादा बद्दल !!! :D

अवांतर :-- १ ओळ काय किंवा १० ओळी काय माझ्या मते प्रतिक्रियेमागची "भावना" महत्वाची...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

क्रान्ति's picture

1 Jun 2009 - 9:01 am | क्रान्ति

१००००००००००००००% सहमत! लेखातल्या आणि प्रतिसादातल्या ओसीडीसाठी.
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

टारझन's picture

1 Jun 2009 - 9:18 pm | टारझन

देव काका/सामंत काका/पाचलग : (कश्यावरही) लेखन

=)) =))
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=)) =))

कृष्णडॉणा ... मेल्या ... भेळ नाकात गेली ... एकदम परफेक्ट ... हॅट्स ऑफ ..
बाकी प्रभुदेवा ... अंमळ मजेशीर आहे हो लेख :)

- टारझण
णाकापेक्षा मोती जड...सॉरी.... आद्यापेक्षा धम्या जड

पाषाणभेद's picture

1 Jun 2009 - 8:07 am | पाषाणभेद

सर, आपल्या ५ "कार्यक्षम" सवयी सांगा. मी आत्मसात करू म्हणतो. येथे सांगण्यासारख्या नसल्यास व्यनी करा. त्या बेळगाव वाल्याचे क्लास घेतले की नाही? मी पण क्लास लावू म्हणतो.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विनायक प्रभू's picture

1 Jun 2009 - 9:29 am | विनायक प्रभू

खर्च वाढेल. चालेल का?

पाषाणभेद's picture

1 Jun 2009 - 9:38 am | पाषाणभेद

खर्च कश्याच्या स्वरूपात द्यावा लागेल ? मी पैश्या पेक्शा काही वस्तुरुपाने खर्च भागवावे म्हणतो.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

विनायक प्रभू's picture

1 Jun 2009 - 9:41 am | विनायक प्रभू

वाण्याला चालत असेल मला काही ही प्रॉब्लेम नाही.
तुमचा वाणी बार्टर व्यवस्थे वर विश्वास ठेवतो का?

शाहरुख's picture

1 Jun 2009 - 10:22 am | शाहरुख

हा हा...आणि बाकीच्या ४ सवयी ? ;-)

आंतरजालीय ओळख नसताना 'असे' प्रश्न विचारतात की माहित नाही..त्यामुळे आगाऊपणा होत असल्यास माफी :-)

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 11:08 am | परिकथेतील राजकुमार

ह्म्म्म्म्म आजकाल या प्रभु गुर्जींना झालय तरी काय बॉ ? लेखावर लेख पाडत आहेत.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

राजा विक्रम हा आद्य ओ.सी.डी. रुग्ण नाही का?

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 11:14 am | नितिन थत्ते

आणखी एक,
शरदिनी: शब्दफुफाटा

खराटा
(रंग माझा वेगळा)

दशानन's picture

1 Jun 2009 - 11:38 am | दशानन

खुष खबरी ! खुष खबरी ! खुष खबरी !

राजेंनी सिगरेट/दारु/प्रेमभंग हे विषय सोडले हो सोडले !!!!!!!!!!!

थोडेसं नवीन !

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 12:07 pm | परिकथेतील राजकुमार

राजा आज सकाळी सकाळीच का रे ?

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अवलिया's picture

1 Jun 2009 - 12:10 pm | अवलिया

वा! मस्त !!

राजे आज सकाळीच टाईट झालेला दिसतोय ;)

--अवलिया

दशानन's picture

1 Jun 2009 - 12:10 pm | दशानन
विनायक प्रभू's picture

1 Jun 2009 - 6:55 pm | विनायक प्रभू

च्या कै

मन's picture

1 Jun 2009 - 12:13 pm | मन

आहे "मंत्रचळ" किंणा""मंत्रचळेपणा" ओ सी डी साठि

संदर्भः- पुस्तक "मनोविकाराचा मागोवा"....लेखक आठवत नाहिये...
इतरही रोगांची त्यात बरिच माहिती आहे(मल्टिपल पर्स्सन्यालिटी डिस ऑर्डेर किंवा स्किझोफ्रेनिआ किंवा डिप्रेषन वगैरे...
फार जास्त वाचलत तर त्यातलाच एखाद (किंवा अनेक) आपल्याला झालेत असं वाटु लागतं.
म्हणुन फुकटात सल्ल्ला:- ते वाचु नका...)

लेख आणी त्यातील निरिक्षणे आवडली.

आपलाच,
मनोबा
(ऋषिकेश खोपटिकर)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2009 - 12:47 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

फार जास्त वाचलत तर त्यातलाच एखाद (किंवा अनेक) आपल्याला झालेत असं वाटु लागतं.

शाळेतसुद्धा ते काय काय शिकवायचे ना, मुडदूस, बेरीबेरी, पेलाग्रा, कॅन्सर वगैरे रोगांची लक्षणं, तेव्हा मलाही यातला प्रत्येक रोग झाला आहे असं वाटायचं! ;-)
बरं झालं रे सांगितलंस, अजिबात वाचणार नाही हे पुस्तक.

लेख आणी त्यातील निरिक्षणे आवडली.

+०.५ (सगळंच आवडलं असं नाही.)
काळ्या डॉन साहेबांची निरीक्षणंही आवडली.

एखादी गोष्ट करणे ..
पुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणे
त्यानंतर पुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणे
पुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणे
पुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणे
आणखी एकदा करणे
पुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणेपुन्हा करणे
पुन्हा पुन्हा करणे
वेड्यासारखी करत राहणे
करुन बघणे
बघुन करणे
न बघता करणे
थके पर्यंत करत राहणे...
थकलो तरी करीतच रहाणे!!!

आपलाच,
मनोबा
(ऋषिकेश खोपटिकर)

घाटावरचे भट's picture

1 Jun 2009 - 12:18 pm | घाटावरचे भट

मिपावर येणे हाच आपल्या सगळ्यांचा ओ.सी.डी तर नव्हे?

नितिन थत्ते's picture

1 Jun 2009 - 12:21 pm | नितिन थत्ते

होय. झालाय खरा ओ सी डी.

खराटा
(रंग माझा वेगळा)

निखिल देशपांडे's picture

1 Jun 2009 - 12:58 pm | निखिल देशपांडे

होय. झालाय खरा ओ सी डी.
असेच म्हणतो
==निखिल

विजुभाऊ's picture

1 Jun 2009 - 1:02 pm | विजुभाऊ

पर्नल नेनेमराठे : चू चू वच्ले क हे स्ग्ल्याने

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही