एकदम मस्तच ! खूप काही सामाजिक जाणिव असलेली कविता !
लायकी नसताना मिळणार्या
पैशांचा चोहीकडे माज
गरीब मरे अनाविणा अन्
श्रीमंतांची मात्र माजलेलीच्.....लाज !
सर्व प्रतिसादकर्त्यांचे प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार.
प्रस्तुत गझलेच्या प्रयत्नामध्ये वृत्ता ऐवजी छंद वापरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अर्थाचा संकोच अथवा शेराचा बोलकेपणा कमी होणे हे अपेक्षित होते. प्रयोग म्हणून ही गझल लिहिली आहे.
मात्र गझलेला छंद चालतो का? असा योग्य प्रश्न धनंजय यांनी खरडीत विचारला आहे . मात्र याचे उत्तर मला माहित नाहि.
इतर प्रतिक्रियांचे स्वागत आहेच त्याचबरोबर याबद्दल (छंदाच्या उपयोगाबद्दल) तज्ञांची मते वाचायला आवडतील.
धनंजय,
फक्त इतरांची मते जाणून घेण्यासाठी आपल्यातील खरडीचा उल्लेख इथे केला आहे. अपेक्षा आहे आक्षेप नसावा.
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
'छांदिष्ट' गजल आवडली! ;)
एक वेगळाच प्रयोग आहे. अभिनंदन!
(एक सूचना -
आंधळा कायदा
कोंडलेली लाज - हे कसं वाटेल?
कारण बाकीच्या सर्व शेरात पहिल्या ओळीत आणि दुसर्या ओळीत घट्ट संबंध दिसतो तो तुझ्या मूळ ओळीत जरासा विसविशीत झाल्यासारखा वाटतो.)
प्रतिक्रिया
29 May 2009 - 12:16 am | मदनबाण
नेत्याच्या डोळ्यात
कोळलेली लाज
देशद्रोही ताठ
वाकलेली लाज
>>> ह्म्म... अगदी असचं वाटत !!! :(
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
29 May 2009 - 12:35 am | प्राजु
बापरे!!!
तुफान!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 May 2009 - 12:49 am | अनामिक
मानवा पाहून
लाजलेली लाज
यातच सगळं आलं... सुंदर कविता ऋषिकेश भौ!
-अनामिक
29 May 2009 - 1:41 am | धनंजय
ऋषिकेश यांच्या कवितांत नेहमी सामाजिक जाणीव असते. म्हणून त्यांच्या कविता मी आवर्जून वाचतो.
29 May 2009 - 6:44 am | अवलिया
जबरदस्त !!
--अवलिया
29 May 2009 - 7:20 am | विसोबा खेचर
ऋष्या,
भेदक कविता रे!
सुंदर..!
तात्या.
29 May 2009 - 9:15 am | उदय सप्रे
एकदम मस्तच ! खूप काही सामाजिक जाणिव असलेली कविता !
लायकी नसताना मिळणार्या
पैशांचा चोहीकडे माज
गरीब मरे अनाविणा अन्
श्रीमंतांची मात्र माजलेलीच्.....लाज !
29 May 2009 - 9:32 am | यशोधरा
सही! एकदम मस्त!
29 May 2009 - 9:39 am | क्रान्ति
मानवा पाहून
लाजलेली लाज
१००% पटली कविता!
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
29 May 2009 - 11:29 am | ऋषिकेश
सर्व प्रतिसादकर्त्यांचे प्रोत्साहनाबद्दल मनापासून आभार.
प्रस्तुत गझलेच्या प्रयत्नामध्ये वृत्ता ऐवजी छंद वापरला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी अर्थाचा संकोच अथवा शेराचा बोलकेपणा कमी होणे हे अपेक्षित होते. प्रयोग म्हणून ही गझल लिहिली आहे.
मात्र गझलेला छंद चालतो का? असा योग्य प्रश्न धनंजय यांनी खरडीत विचारला आहे . मात्र याचे उत्तर मला माहित नाहि.
इतर प्रतिक्रियांचे स्वागत आहेच त्याचबरोबर याबद्दल (छंदाच्या उपयोगाबद्दल) तज्ञांची मते वाचायला आवडतील.
धनंजय,
फक्त इतरांची मते जाणून घेण्यासाठी आपल्यातील खरडीचा उल्लेख इथे केला आहे. अपेक्षा आहे आक्षेप नसावा.
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
29 May 2009 - 2:11 pm | जयवी
सुरेखच :)
29 May 2009 - 2:15 pm | लिखाळ
सुंदर कविता .. आवडली.
झुकलेली लाज तितकेसे डोक्यात शिरले नाही.
वासनेच्या हल्ल्यात जन्मलेली लाज, नेत्याच्या डोळ्यांत कोळलेली लाज वगैरे बाकी फार मस्त !
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
29 May 2009 - 8:10 pm | चतुरंग
'छांदिष्ट' गजल आवडली! ;)
एक वेगळाच प्रयोग आहे. अभिनंदन!
(एक सूचना -
आंधळा कायदा
कोंडलेली लाज - हे कसं वाटेल?
कारण बाकीच्या सर्व शेरात पहिल्या ओळीत आणि दुसर्या ओळीत घट्ट संबंध दिसतो तो तुझ्या मूळ ओळीत जरासा विसविशीत झाल्यासारखा वाटतो.)
(सलज्ज)चतुरंग
30 May 2009 - 12:57 am | चित्रा
दाहक कविता आहे, आवडली.
30 May 2009 - 5:53 am | बिपिन कार्यकर्ते
सुरेख कविता!!!
बिपिन कार्यकर्ते
31 May 2009 - 12:17 am | ऋषिकेश
जयवी, लिखाळ, रंगराव, चित्राताई, बिपीनदा,
प्रतिक्रियांबद्दाल अनेक आभार.
कवितेते बदल करता येतीलच.. सुचवण्या छान आहेत.
धन्यु!
ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे
31 May 2009 - 8:38 am | चन्द्रशेखर गोखले
भेदक आणि विदारक वास्तव !! कविता जरा उशिरानेच वाचली पण वाचली नसती तर लाज वाटली असती !!