लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
प्रतिक्रिया
14 May 2024 - 9:43 am | अहिरावण
बीजेपीच्या... :) मला मत द्या नाही तर बीजेपी येईल... =)) सीएए, एनआरसी, घटनाबदल होईल... अल्ला का वास्ता है.. हमे बीजेपी कु रोकना हय
14 May 2024 - 11:44 am | अमरेंद्र बाहुबली
14 May 2024 - 12:41 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद...
14 May 2024 - 12:08 pm | अमरेंद्र बाहुबली
लोकसभा निवडणुकीमध्ये लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदासंघातील EVM पुण्यात ठेवण्यात आलेत. मात्र अचानक 45 मिनिटं सीसीटीव्हीचं फुटेज बंद झालं.
https://www.tv9marathi.com/maharashtra/mumbai/tv9-marathi-special-report...
का बंद केले असावेत सिसीटीव्ही??
14 May 2024 - 12:43 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद....
14 May 2024 - 5:33 pm | चौथा कोनाडा
मनोरंजक प्रतिसाद वेळोवेळी येत राहतात,
त्या मुळं
मंप्र
असं लघुरुप वापरावं असं नम्रपणे सुचवतो :-)
14 May 2024 - 7:09 pm | मुक्त विहारि
मनोरंजक प्रतिसाद, हे भारदस्त वाटते...
तबल्यावर किंवा डब्बल ढोलकी वर थाप पण जोरदारच पडली पाहिजे...
15 May 2024 - 2:15 pm | अहिरावण
एक नंबर !!
14 May 2024 - 12:40 pm | अमरेंद्र बाहुबली
रवीश कुमार म्हणतो की केजरीवाल बुद्धिबळाचा पट घेऊन राजकारण खेळत नाही, कॅरम घेऊन खेळतो.
चौदा आणि एकोणीस साली शेठजी- 'कट'जी नॅरेटीव सेट करायचे आणि विरोधी पक्ष उत्तरं द्यायचा, चोवीसची सेटिंग वेगळी आहे. गांधी, पवार, ठाकरे, केजरीवाल नॅरेटिव सेट करत आहेत आणि जोडगोळी उत्तरं देऊन बेजार आहे.
पंतप्रधानांनी स्वतःच नियम ठरवला आहे की पंच्याहत्तरीनंतर भाजपात नेता सक्रीय राहणार नाही, निवृत्त होईल. येत्या सप्टेंबरमध्ये शेठजी निवृत्त व्हायला हवेत. याचाच अर्थ शहा पंतप्रधान होणार. याच नियमांतर्गत अडवाणी, मुम जोशी, सुमित्रा महाजन, यशवंत सिन्हा, राम नाईक यांना निवृत्त करून झालंय.
अमित शहांनी लगोलग खुलासा द्यावा लागला की मोदी हेच पंतप्रधान राहणार. यात दोन गोष्टी झाल्या. शहांनी हे अप्रत्यक्षरित्या कबूल केलं की मी पंतप्रधान होणं भारतीय जनतेला मान्य होणार नाही याची मला कल्पना आहे. आणि दुसरं म्हणजे भ्रजपात जो नियम पक्षातील इतर नेत्यांना लागू होतो तो शेठजींना लागू होत नाही. याचाच अर्थ भ्रजप नावाच्या कंपनीचे शेठजी हे मालक असून इतर नेते नोकर आहेत. मालकाला निवृत्तीचं वय नसतं, नोकरांना असतं.
एकच स्ट्रोक आणि अनेक घायाळ असं हे राजकारण आहे.
काहीही झालं तरी पुढचा पंतप्रधान इंडिया आघाडीचाच होणार असला तरी भ्रजपाला यातही उघडं पाडणं आवश्यक होतं, ते केजरीवालनं साधून घेतलं.
- विश्वंभर चौधरी.
14 May 2024 - 12:47 pm | मुक्त विहारि
काहीही झालं तरी पुढचा पंतप्रधान इंडिया आघाडीचाच होणार असला ...
पण, नक्की कोण?
बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना थारा देणारी, ममता आंटी
की
हिंदू विरोधी स्टॅलिन पुत्र
की
खलिस्तानी वाद्यांचा आधार असणारे केजरीवाल
की
लीटर मध्ये पीठ मोजणारे , परमपूज्य राहुल गांधी
14 May 2024 - 12:52 pm | अमरेंद्र बाहुबली
पण, नक्की कोण? ते त्यांचं पाहतील पण जो कुणी बनेल तो खऱ्या डिग्रिवाला असेल. डुप्लिकेट डिग्रिवाला नसेल.
बांगलादेशी आणि रोहिंग्या यांना थारा देणारी, ममता आंटी चूक. बांगलादेशी नी रोहिंग्याना थारा मोदी आजोबांनी दिला, सीमा सुरक्षा केंद्राकडे असते. हे प्रात शाखेत शिकवत नाहीत का?
हिंदू विरोधी स्टॅलिन पुत्र तमिळनाडूतील हिंदू शेणपट्ट्यातील हिंदूंपेक्षा सुखी आहेत. मग khare हिंदूविरोधी कोण? योगी की इतर शेणपट्टा प्रमुख?
खलिस्तानी वाद्यांचा आधार असणारे केजरीवाल
खलिस्तानींची मदत मोदी घेतात केजरीवाल नाही.
लीटर मध्ये पीठ मोजणारे , परमपूज्य राहुल गांधी ते असेबकहीजी बोललेले नाहीत. एक गटार गॅस वाला महात्मा म्हणे बाय रोड हेलिकॉप्टर जाणार :)
14 May 2024 - 1:50 pm | मुक्त विहारि
खऱ्या डिग्रिवाला असेल.
म्हणजे, अखिलेश यादव का? कारण, ते पण ह्या शर्यती मध्ये आहेतच की...
-----
बांगलादेशी नी रोहिंग्याना थारा मोदी आजोबांनी दिला...
काय सांगता? मग १९७२ मध्ये युद्ध का झाले?
-----
हिंदू विरोधी स्टॅलिन पुत्र
मूळ मुद्दा हा आहे... तो सोडून भलतेच काही लिहू नका...
-----
खलिस्तानींची मदत मोदी घेतात केजरीवाल नाही...
हे नक्की का? कारण, केजरीवाल सुटले तेंव्हा, खलिस्तान समर्थकांनी कॅनडा मध्ये जल्लोष केला..
-----
ते असेबकहीजी बोललेले नाहीत.
हे नक्की का? खोटं बोलावं, पण इतकं....खालील लिंक बघा...
https://youtu.be/06B-tYu3lB8?si=TjNqi3_4OVRLvJNA
-------
बाय द वे...
मूळ मुद्दा सोडून, विषय भटकवण्यात, तुमचा हात कुणीच धरणार नाही...
14 May 2024 - 2:04 pm | अमरेंद्र बाहुबली
सावरा स्वतःला. प्रकरण हाताबाहेर जातंय.
14 May 2024 - 4:07 pm | मुक्त विहारि
थोडे वाचन वाढवा....
14 May 2024 - 2:06 pm | अहिरावण
मुविकाका तुमच्या प्रतिसादांमुळे अनेकांची पाचावर धारण बरली आहे...
लगे रहो!! आम्ही आणि आमचा परमेश्वर तुमच्यासोबत आहे...
काळजी करु नका.. जय श्रीराम जय जय श्रीराम !!
14 May 2024 - 2:19 pm | अमरेंद्र बाहुबली
डू आय डी ने काय लिहितोस टका? हिंमत असेल यर खऱ्या आयडीने ये की.
14 May 2024 - 4:10 pm | मुक्त विहारि
हा, टका नाही...
14 May 2024 - 4:09 pm | मुक्त विहारि
जय छत्रपती शिवाजी महाराज...
14 May 2024 - 4:23 pm | अमरेंद्र बाहुबली
दिल्लीत आयकर विभागाच्या कार्यालयाला मोठी आग, अग्निशामक दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी :)
https://www.tv9marathi.com/national/fire-breaks-out-in-delhi-income-tax-...
आता खरच जाणार अस वाटू लागलंय. सगळं जाळून नष्ट करतील :)
14 May 2024 - 4:23 pm | अमरेंद्र बाहुबली
ईडी, सीबीआय च्या कार्यालयाना कधी आगी लागतात पाहूयात :)
14 May 2024 - 4:41 pm | मुक्त विहारि
प्र.सा.
14 May 2024 - 4:38 pm | मुक्त विहारि
https://www.esakal.com/desh/delhi-liquor-scam-arvind-kejriwal-aam-adami-...
-------
दिल्ली दारू घोटाळ्या संदर्भात, आरोप संपूर्ण पक्षावर पण लागू शकतो...
------
पुरी दाल ही काली हैं क्या?
------
15 May 2024 - 2:14 pm | अमरेंद्र बाहुबली
जिरेटोप मोदीना घातला, शिवप्रेमित संतापाची लाट.
https://marathi.abplive.com/news/politics/praful-patel-gave-clarificatio...
शिवरायांचा जिरेटोप असा कुणालाही घालायला नको होता, ती म्हाराष्ट्राची शान आहे.
15 May 2024 - 2:45 pm | मुक्त विहारि
शिवरायांचा जिरेटोप असा कुणालाही घालायला नको होता, ती म्हाराष्ट्राची शान आहे.
-------
ज्याने राम मूर्तीची प्रतिष्ठापना केली, त्याच्याच डोक्यावर जिरेटोप ठेवला गेला... जिरेटोपाचा मान राखला गेला...
------
15 May 2024 - 3:41 pm | अमरेंद्र बाहुबली
प्रतिष्टपना केल्याने लायकी वाढते का?? कुठे शिवाजी महाराज? कुठे हा ?
15 May 2024 - 2:26 pm | आग्या१९९०
जिरेटोपाणे धूर्त खेळी खेळली गेली. शिंदे , फडवणीस काय प्रतिक्रिया द्यावी ह्या पेचात पडली. जिरेटोप घालून घेतला नसता तर विरोधी पक्षांनी उलट्या बोंबा मारल्या असत्या. तीन पायांची शर्यत कठीण जातेय भाजपला.
15 May 2024 - 2:33 pm | अमरेंद्र बाहुबली
शाम रंगीला ह्याना वाराणसी लोकसभा मतदार संघातून निवडणूक आयोग लढू देत नाहीये.
15 May 2024 - 2:44 pm | आग्या१९९०
David Vs Goliath. कोण कोणाला घाबरत आहे?
16 May 2024 - 2:37 pm | मुक्त विहारि
मोदींची नक्कल करणाऱ्या श्याम रंगीलाचा वाराणसीतून उमेदवारी अर्ज फेटाळला; कारण काय?
https://www.loksatta.com/elections/comedian-shyam-rangeela-nomination-ag...
------
रंगीला याने प्रतिज्ञापत्र सादर न केल्यामुळे त्याचा अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
--------
16 May 2024 - 3:15 pm | अमरेंद्र बाहुबली
५६ इंची ढेरपोट्या घाबरला असावा.
16 May 2024 - 5:10 pm | मुक्त विहारि
निवडणुक आयोगाने घेतलेला निर्णय आहे...
आणि संविधानात लिहिल्या प्रमाणे ते स्वायत्त आहे.
आता तुमचा, संविधानावरच विश्वास नसेल तर गोष्ट वेगळी...
16 May 2024 - 7:32 pm | अमरेंद्र बाहुबली
आणि संविधानात लिहिल्या प्रमाणे ते स्वायत्त आहे.
आहे नाही होता. आहात कुठल्या जगात? खो.
16 May 2024 - 8:22 pm | मुक्त विहारि
श्याम रंगीलासह ३८ जणांचे उमेदवारी अर्ज नाकारले; काय आहेत नियम?
https://www.loksatta.com/explained/varanasi-pm-modi-shyam-rangeela-nomin...
मी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत असल्याने याची प्रक्रिया मला माहीत नव्हती. मी शपथ घ्यायला हवी असे मला कोणी सांगितले नाही. आता ते म्हणत आहेत शपथेती पूर्तता झाली नाही, त्यामुळे अर्ज नाकारला गेला आहे,
खालील नियम पण वाचून बघा....
Loksatta logo
APP
Sign in
ट्रेंडिंग
IPL Quiz
Election Quiz
प्रीमियम
Exam Alert Plus
नरेंद्र मोदी
शरद पवार
एकनाथ शिंदे
देवेंद्र फडणवीस
आढावा मतदारसंघांचा २०२४
Header Banner
Marathi News
Explained
Varanasi Pm Modi Shyam Rangeela Nomination Cancelled Rac
पंतप्रधान मोदींविरुद्ध उभा असलेल्या श्याम रंगीलासह ३८ जणांचे उमेदवारी अर्ज नाकारले; काय आहेत नियम?
उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा विनोदी कलाकार श्याम रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे.
Written by एक्स्प्लेण्ड डेस्क
May 16, 2024 17:30 IST
Follow Us
कॉमेंट लिहा
shyam rangeela nomination
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा विनोदी कलाकार श्याम रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. (छायाचित्र-एक्स/श्याम रंगीला)
Lok Sabha Election 2024 उत्तर प्रदेशमधील वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारा विनोदी कलाकार श्याम रंगीला याचा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला आहे. त्याने मंगळवारी (१४ मे) उत्तर प्रदेशमधील प्रतिष्ठित जागा असलेल्या वाराणसी लोकसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला होता. भारतीय निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, ३८ नामांकनं फेटाळण्यात आली, तर पंतप्रधान मोदी आणि काँग्रेसचे अजय राय यांच्या प्रतिज्ञापत्रांसह १७ प्रतिज्ञापत्रे स्वीकारण्यात आली. रंगीला यांचे नामांकन निवडणूक आयोगाने का फेटाळले? उमेदवारी नाकारण्याचे काय नियम आहेत? याबद्दल जाणून घेऊ या.
श्याम रंगीला याचा अर्ज फेटाळला
“माझी उमेदवारी नाकारण्यात आली आहे, कारण मी येथून निवडणूक लढवू नये अशी त्यांची इच्छा आहे. मी एकटा असूनही त्यांनी मंगळवारी दुपारी ३ नंतर माझा उमेदवारी अर्ज घेतला. मी पहिल्यांदाच निवडणुकीत उतरत असल्याने याची प्रक्रिया मला माहीत नव्हती. मी शपथ घ्यायला हवी असे मला कोणी सांगितले नाही. आता ते म्हणत आहेत शपथेती पूर्तता झाली नाही, त्यामुळे अर्ज नाकारला गेला आहे,” असे त्याने बुधवारी (१५) ‘ द इंडियन एक्स्प्रेसला सांगितले.
आणखी वाचा
arvind kejriwal
‘मोकळय़ा’ केजरीवालांच्या तावडीत आता भाजपचे सावज!
Ajit Pawar, mother, Ajit Pawar latest news,
माझी आई माझ्यासमवेत, अजित पवार असे का म्हणाले?
Baramati lok sabha seat, ajit pawar, sharad pawar, sunetra pawar, supriya sule, sunetra pawar vs supriya sule, ajit pawar vs sharad pawar, khadakwasla, purandar, daund, indapur, Baramati, bhor,
मतदारसंघाचा आढावा : बारामती, काका-पुतण्याच्या लढाईत कोण वरचढ ठरणार ?
Shyam Rangeela vs PM Narendra Modi in Varanasi
मोदींची नक्कल करणारा श्याम रंगीला वाराणसीतून निवडणूक का लढतोय?
PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले, “देशाला लुटण्याची योजना…”
Ajit pawar
निवडणूक आयोगाकडून अजित पवारांना दिलासा, आचारसंहितेचा भंग प्रकरणी क्लीन चिट
Pimpri, eknath shinde, eknath shinde latest news,
पिंपरी: मुख्यमंत्री आले अन् काहीही न बोलता निघून गेले…
Ranjitsinh Mohite patil, Madha Lok Sabha,
माढ्यात आमदार रणजितसिंह मोहिते भाजपकडून अघोषित बहिष्कृत
हेही वाचा : वकिलाने खटला नीट न चालविल्यास गुन्हा दाखल करता येतो का?सर्वोच्च न्यायालय काय म्हणते?
रंगीलाने मंगळवारी आरोप केला होता की, वाराणसीमधून पंतप्रधान मोदींच्या विरोधात उमेदवारी दाखल करू दिली जात नाही. मोदींची नक्कल केल्याबद्दल प्रसिद्धी मिळवलेला रंगीला म्हणाला की, मी १० मे पासून उमेदवारी अर्ज भरण्याचा प्रयत्न करत आहे. तत्पूर्वी, त्याने असाही दावा केला होता की, १४ मेलाही रंगीला याला वाराणसीच्या जिल्हा दंडाधिकारी कार्यालयात प्रवेश करण्याची परवानगी नव्हती. वाराणसीसाठी उमेदवारी दाखल करण्याची ही शेवटची तारीख होती. याच दिवशी पंतप्रधान मोदींनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
१४ मे ला पंतप्रधान मोदींनीही उमेदवारी अर्ज दाखल केला. (छायाचित्र-पीटीआय)
“माझ्याकडे सर्व प्रस्तावक आणि कागदपत्रे आहेत, पण ते माझे नामांकन घेत नाहीत. तुम्ही माझे नामांकन नाकारू शकता, हा वेगळा मुद्दा आहे. पण, किमान माझे नामांकन स्वीकारा तरी,” असे रंगीला याने मंगळवारी जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाबाहेर सांगितले. त्यानंतर मंगळवारी रंगीला याने श्याम सुंदर या अधिकृत नावाने उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी दाखल केल्यानंतर त्याने ‘एक्स’वर पोस्ट केली, “माझे निवडणूक भविष्य सर्व निवडणूक अधिकाऱ्यांच्या हातात आहे, जे आपल्या लोकशाहीचे रक्षक आहेत.” उमेदवारी नाकारल्यानंतर पुन्हा त्याने सोशल मीडियावर पोस्ट केली.
‘एक्स’वर पोस्ट केलेल्या एका व्हिडीओमध्ये रंगीला याने आरोप केला आहे की, “निवडणूक आयोगाने वाराणसीमधील निवडणुकांना एक खेळ केले आहे. आज माझा उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आला. मी सर्व कागदपत्रे जमा केली. आज जिल्हा दंडाधिकार्यांनी मला सांगितले की, माझ्या कागदपत्रांमध्ये काही समस्या आहेत आणि मी शपथ घेतलेली नाही. त्यांनी वकिलांना माझ्याबरोबर येऊ दिले नाही आणि मला एकटे बोलावले.”
“दुसरी गोष्ट म्हणजे माझा अर्ज १४ मे रोजी दुपारी २.५८ वाजता स्वीकारण्यात आला. मी १० मेपासून इतर अनेकांसह अर्जासाठी प्रयत्न करत होतो, माझ्या मित्रालाही मारहाण करण्यात आली”, असा आरोप रंगीलाने केला. वाराणसीमध्ये १ जून रोजी लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि शेवटच्या टप्प्याचे मतदान होणार आहे.
यापूर्वी फेटाळण्यात आलेले अर्ज
एप्रिलमध्ये आयोगाने सूरत लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज फेटाळला होता. २१ एप्रिल रोजी सूरतच्या जिल्हा शिक्षणाधिकारी सौरभ पारधी यांना प्रतिज्ञापत्र दिल्यानंतर तीन प्रस्तावकांनी फॉर्मवरील स्वाक्षऱ्या त्यांच्या नसल्याचा दावा केला होता; ज्यानंतर त्यांचे नामांकन रद्द करण्यात आले, असे वृत्त ‘द इंडियन एक्स्प्रेस’ने दिले. सूरतमधील काँग्रेसचे पर्यायी उमेदवार सुरेश पडसाला यांचाही अर्ज याच कारणावरून फेटाळण्यात आला. उर्वरित उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर २२ एप्रिल रोजी भाजपाचे सूरतचे उमेदवार मुकेश दलाल यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
गेल्या महिन्यात बिहारमधील बांका लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार जवाहर कुमार झा यांनी रिटर्निंग ऑफिसर विरोधात सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली होती. याचिकाकर्त्याने असा युक्तिवाद केला की, लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ३६(४) मध्ये असे नमूद केले आहे की, रिटर्निंग ऑफिसर नामांकन अर्ज कोणत्याही दोषाच्या आधारावर नाकारू शकत नाहीत. याचिकेत असेदेखील सांगण्यात आले की, निदर्शनास आणून दिले की उमेदवारी अर्ज नाकरण्यासाठी निकष परिभाषित केले गेलेले नाहीत. निवडणुकीच्या नामनिर्देशन पत्रात काही अडचण आल्यास त्याचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला किमान एक दिवसाची संधी प्रदान करावी, असेही या याचिकेत स्पष्ट करण्यात आले आहे, असे वृत्त ‘पीटीआय’ने दिले.
उमेदवारी अर्ज नाकारण्याचे नियम
निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांनी अर्ज दाखल केल्यानंतर, निवडणूक अधिकारी त्यांच्या कागदपत्रांची छाननी करतात, ज्यांचे अर्ज रिटर्निंग ऑफिसरने मंजूर केले तेच उमेदवार निवडणूक लढण्यास पात्र ठरतात. लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ चे कलम ३६ निवडणुकीतील रिटर्निंग ऑफिसरद्वारे उमेदवारी अर्जाच्या छाननीशी संबंधित आहे.
उमेदवारी नाकारण्याची कारणे काय?
-जर उमेदवार भारताचा नागरिक नसेल किंवा त्याचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असेल (सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीत)
-उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रस्तावकांनी रिटर्निंग ऑफिसर किंवा सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर यांच्यासमोर अर्ज सादर केला नसेल.
-उमेदवारी अर्ज अंतिम मुदतीनंतर, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा नामांकन भरण्याच्या कालावधीत दुपारी ३ नंतर सादर केल्यास.
-स्वाक्षरीशी संबंधित विसंगती असल्यास किंवा फॉर्ममधील तपशील पूर्ण नसल्यास.
उमेदवाराने शपथपत्र घेतले नसेल तरीही त्याला बाद केले जाऊ शकते.
-शासकीय सेवेतून काढून टाकलेला उमेदवार निवडणुकीत उभा असल्यास, त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काढून टाकण्यात आलेले नाही, याचा पुरावा सादर करावा लागतो. पुरावा सादर केला नाही, तर त्याचा उमेदवारी अर्ज नाकरला जातो.
16 May 2024 - 8:26 pm | मुक्त विहारि
उमेदवारी नाकारण्याची कारणे काय?
-जर उमेदवार भारताचा नागरिक नसेल किंवा त्याचे वय २५ वर्षांपेक्षा कमी असेल (सार्वत्रिक निवडणुकीच्या बाबतीत)
-उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रस्तावकांनी रिटर्निंग ऑफिसर किंवा सहाय्यक रिटर्निंग ऑफिसर यांच्यासमोर अर्ज सादर केला नसेल.
-उमेदवारी अर्ज अंतिम मुदतीनंतर, सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी किंवा नामांकन भरण्याच्या कालावधीत दुपारी ३ नंतर सादर केल्यास.
-स्वाक्षरीशी संबंधित विसंगती असल्यास किंवा फॉर्ममधील तपशील पूर्ण नसल्यास.
उमेदवाराने शपथपत्र घेतले नसेल तरीही त्याला बाद केले जाऊ शकते.
-शासकीय सेवेतून काढून टाकलेला उमेदवार निवडणुकीत उभा असल्यास, त्याला भ्रष्टाचाराच्या आरोपावरून काढून टाकण्यात आलेले नाही, याचा पुरावा सादर करावा लागतो. पुरावा सादर केला नाही, तर त्याचा उमेदवारी अर्ज नाकरला जातो.
15 May 2024 - 6:00 pm | मुक्त विहारि
मतदानाचे तीन टप्पे होताच शरद पवारांच इंडिया आघाडीच्या पंतप्रधान उमेदवाराबद्दल भाष्य
-------
"1977 साली मोरारजी देसाई यांना जी मान्यता होती, त्यापेक्षा आज राहुल गांधी यांची स्वीकृती जास्त आहे”
------
मान्य आहे..... राहुल गांधी हे परमपूज्य व्यक्तिमत्त्व आहे, हे बरेच लोक मान्य करतात.
ते लीटर मध्ये पीठ मोजू शकतात...
15 May 2024 - 7:23 pm | अमरेंद्र बाहुबली
ते लीटर मध्ये पीठ मोजू शकतात... काही लोक जिल्ह्याना राजधान्या असतात सांगतात.( इंग्रजी येत नसल्याने कॅपिटल म्हणजे काय हे त्या महात्म्याला माहित नसावे) ढगाद्वारे रडार थांबतात, आणि बाय रोड हेलिकॉप्टर ने येतात.
(टीप- मुविकाकांचा हा प्रतिसाद जिथे जिथे येईल तिथे माझा हा प्रतिसाद असेलच. विधवा विलाप करणाऱ्या अंधभक्तानी आधी आपल्या गोटातील मुविकाकना समज द्यावी.)
15 May 2024 - 8:34 pm | Vichar Manus
कुठे त्या मुवीं च्या नादी लागता
15 May 2024 - 9:00 pm | अमरेंद्र बाहुबली
बरोबर. ह्यापुढे काळजी घेईन.
15 May 2024 - 9:56 pm | मुक्त विहारि
तुमचे प्रतिसाद वाचले की, माझे मत अजून पक्के होत जाते...
15 May 2024 - 7:29 pm | अहिरावण
भुखे नंगे रहेंगे ! राहुलजी को जिताएंगे !!
हमारा नेता कैसा हो ... राहुल गांधी जैसा हो !!
15 May 2024 - 8:04 pm | सुबोध खरे
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागताय?
15 May 2024 - 8:07 pm | अहिरावण
माझ्या मते ते त्यांना नादाला लावतायत... खुळखुळा देत... =))
15 May 2024 - 8:08 pm | अहिरावण
मुविकाका नादाला लावत आहेत ... असे वाचावे. उगाच टण टण उड्या मारु नये... त्रास होईल.. =))
15 May 2024 - 8:25 pm | अमरेंद्र बाहुबली
उगाच टण टण उड्या मारु नये... त्रास होईल.. =)) डॉक्टरना असा प्रतिसाद?
15 May 2024 - 8:34 pm | मुक्त विहारि
लेकी बोले, सुने लागे....
असाच प्रतिसाद होता...
16 May 2024 - 9:48 am | अहिरावण
हॅ हॅ हॅ बालकांना शब्दार्थ, ध्वन्यार्थ, लक्षणार्थ, हेत्वार्थ, उपरोध, उपहास यातले फरक कळत नसातात. त्यांना फक्त एकच माहिती खुळखुळा.... उलुलुललुलुलु =))
आपण अशांना खुळखुळा देऊन नादी लावून द्यायचं =))
16 May 2024 - 11:13 am | अमरेंद्र बाहुबली
बस रे टका.
15 May 2024 - 8:20 pm | मुक्त विहारि
केजरीवाल यांची अवस्था सध्या तरी , घी देखा लेकीन, बडगा नहीं देखा, अशी झाली आहे...
दारू घोटाळ्या बाबतीत, घी, ह्या शब्दाला चांगलाच अर्थ आहे....
16 May 2024 - 8:12 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदींच्या रोडशोमुळे मुंबईकरांचे हाल - मेट्रो बंद, रस्ते ठप्प, विरोधक भडकले.
https://www.msn.com/mr-in/news/other/%E0%A4%AE-%E0%A4%A6-%E0%A4%82%E0%A4...
16 May 2024 - 8:13 pm | अमरेंद्र बाहुबली
स्वतःची आरती ओवाळून घेण्यासाठी लोकांचे हाल करायचे??