लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.
पहिल्या टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.
दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.
तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.
चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.
पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.
सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.
सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदानाची प्रक्रिया पार पडेल. म्हणजेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडेल.
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
चार राज्यांत विधानसभा निवडणुका आहेत. सिक्कीम, ओडिसा, अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशमध्ये होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकांचं वेळापत्रकही निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.
प्रतिक्रिया
2 May 2024 - 9:23 pm | Trump
2 May 2024 - 9:28 pm | Trump
2 May 2024 - 9:28 pm | Trump
2 May 2024 - 9:29 pm | Trump
2 May 2024 - 9:24 pm | Trump
2 May 2024 - 9:24 pm | Trump
2 May 2024 - 9:25 pm | Trump
3 May 2024 - 9:30 am | अहिरावण
2 May 2024 - 6:36 pm | अमरेंद्र बाहुबली
"७० साल से उपर के बुजुर्ग का इलाज मुफ्त मे यह उनका बेटा करेगा " - श्री. मोदी (वय वर्षे ७४)
2 May 2024 - 6:38 pm | सुबोध खरे
भुजबळ बुवा
तुम्हाला इतका कडक माल कुठून मिळतो हो?
2 May 2024 - 6:52 pm | अमर विश्वास
ते १८८ आणि ह्यांचा सप्लायर एकच असावा .. का हा आयडी एकाचाच आहे ?
2 May 2024 - 7:08 pm | अहिरावण
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
====
सहमत आहे.
2 May 2024 - 7:26 pm | अमरेंद्र बाहुबली
सर प्रतिसादाचा स्तर वाढवा. :) शुभेच्छा.
4 May 2024 - 12:22 pm | अहिरावण
इशारा - सदर प्रतिसाद नाजुक हृदयाच्या लोकांना बालिश छचोर उथळ सवंग एककल्ली विक्षिप्त वाटू शकतो. त्यांनी वाचू नये. इशारा संपला.
====
तुम्ही तुमचं बघा !
2 May 2024 - 7:24 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदीच पुरवतात. मी फक्त इथे आणून देतो. :)
2 May 2024 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली
*विजय निसटत असल्याचा अंदाज आल्याने उत्तरप्रदेशच्या उर्वरित जागांसाठी अमित शाहांकडे हायकमांड*
https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/6489
2 May 2024 - 7:50 pm | अमरेंद्र बाहुबली
*विजय निसटत असल्याचा अंदाज आल्याने उत्तरप्रदेशच्या उर्वरित जागांसाठी अमित शाहांकडे हायकमांड*
https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/6489
2 May 2024 - 8:37 pm | अमरेंद्र बाहुबली
महिला खेळाडूंचे लैंगिक शोषण केल्याचे आरोप असलेला, राज ठाकरेना धमकी देणारा भाजप नेता ब्रिजभूषण ह्याचे भजाओने तिकीट कापून त्याच्या मुलाला तिकीट दिले. एका बाजूला मोदी घराणेशाही विरुद्ध भाषणेक देत फिरत असताना घराणेशाहितच तिकीट देणाऱ्या भाजप नेत्यांचा जाहीर निषेध. : )
मोदीनी आजीबात घराणेशाही विरुद्ध बोलणे थांबवू नये. लोक समजून घेतील. :)
3 May 2024 - 9:42 am | अमरेंद्र बाहुबली
3 May 2024 - 5:16 pm | अमरेंद्र बाहुबली
महायुतीला पाठिंबा देताच 'विठ्ठल' पावला, अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्याची जप्ती टळली
महाराष्ट्र देशा, भ्रष्ट्रांच्या देशा
https://marathi.indiatimes.com/maharashtra/pune-news/abhijeet-patil-pand...
3 May 2024 - 7:57 pm | अमरेंद्र बाहुबली
ह्या अश्या भाजपच्या भ्रष्टाचार सेट करुन तोडीपानी केल्याच्या बातम्या असल्या तर खरे खोटे, हारावण तो रावण, कांदा बटाटा, विश्वासू, ह्याच्यात्याच्यात पटाईत, ऑस्ट्रेलिया वगैरे देशात बसून उंटावरून शेळ्या हाकणारे असे कुणीही काहीही लिहीत नाहीत. :)
फक्त संजय राऊत वगैरेना घाण घाण बोलायलाच हे लोक पुढे येतात.
3 May 2024 - 5:53 pm | अमरेंद्र बाहुबली
कोव्हिड लसीचे दुष्परिणाम दिसू लागताच लसीकरण सर्टिफिकेट वरुन श्री. मोदींचे फोटो हटवण्यात आले आहेत. :)
धन्यवाद मोदीजी
3 May 2024 - 5:55 pm | अमरेंद्र बाहुबली
हा घ्या पूरावा
3 May 2024 - 8:40 pm | चौथा कोनाडा
लढ बाप्पू !
4 May 2024 - 1:01 pm | रात्रीचे चांदणे
निवडणुकीच्या दबावामुळे मोदी सरकारने लाल कांद्याच्या निर्यातीला परवानगी देऊन महाराष्टातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला.पण काही दिवसातच निर्यातीवर duty लाऊन त्यावर पाणी फिरवले. कांदा उत्पादक शेतकरी मोदी सरकारला मतदान करण्याची शक्यता कमी आहे.
4 May 2024 - 1:03 pm | अमरेंद्र बाहुबली
व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांशी काय घेणेदेने?
4 May 2024 - 2:23 pm | प्रसाद गोडबोले
घेणे म्हणजे - कांदे घेणे
देणे म्हणजे - बाजारपेठ उपलब्ध करून देणे, पैसे देणे.
4 May 2024 - 5:59 pm | चौथा कोनाडा
प्रज्वलचं फुडं काय झालं कळ्ळ नाय !
4 May 2024 - 6:05 pm | अमरेंद्र बाहुबली
मोदीनी पळवला.
4 May 2024 - 8:04 pm | अमरेंद्र बाहुबली
खालील विनोद स्वतःच्या जबाबदारीवर वाचावा. हसून मेल्यास मी जबाबदार असणार नाही.
https://ratnagiritimes.in//NewsDetails/index/6649#
4 May 2024 - 9:58 pm | कांदा लिंबू
या बातमीमध्ये विनोदी काय आहे?
त्या खासदाराच्या घरी खरंच अब्जावधी रुपये सापडले होते.
---
मोदी द्वेषाने आंधळा झालेल्या माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो. एखाद्या साध्या बातमीत त्याला विनोद दिसू लागतो!
4 May 2024 - 10:35 pm | अमरेंद्र बाहुबली
भ्रष्टाचाऱ्यांना भाजपमध्ये घेऊन पावन करुन घेणारेक
मोदी भ्रष्टाचाऱ्यांवर असाच दंडक चालणार बोलताहेत. हा विनोद नाहीतर काय??
खरं तर मोदीनी अस म्हणायला हवं होतं.
“ भाजपमध्ये न आलेल्या भ्रष्टाचाऱ्यांवर असाच दंडक चालणार”
खो खो.
4 May 2024 - 10:56 pm | कांदा लिंबू
त्या खासदाराच्या घरी अब्जावधी रुपये सापडलेत हे तुम्हाला कळलं नाहीय का?
---
अवांतर: सगळेच wit घेऊन जन्माला येत नाहीत. काहीजण तर Common sense isn't common हे सिद्ध करण्यासाठीच जणू जन्माला येतात.
---
स्वाक्षरी: कांदा-लिंबू नसेल तर मिसळपावला चव नाही.
---
4 May 2024 - 8:29 pm | अमरेंद्र बाहुबली
5 May 2024 - 11:47 am | अमर विश्वास
अ बा .. म्हणजे ते तुमच्या पक्षात असताना भ्रष्टाचार झाला हे तुम्ही मान्यच करताय ना ?
5 May 2024 - 11:56 am | अमरेंद्र बाहुबली
तुमच्या ??
तुम्ही जसे तण मन धन वापरून भाजपसाठी काम करता तस मी कुठल्याही पक्षासाठी करत नाही. लष्कराच्याभाकऱ्या भाजायची मला सवय नाही.
5 May 2024 - 12:03 pm | अमर विश्वास
इथे जी एकाच पक्षाविरुद्ध गरळ ओकताय .. त्यावरून काय ते समजते
5 May 2024 - 12:20 pm | अमरेंद्र बाहुबली
मी जे काही लिहितोय ते बातम्या किंवा कसलातरी आधार घेऊनच. गरळ भाजप समर्थक ओकतात शेंडा बुडखा नसेलेलं लिहून.
5 May 2024 - 2:02 pm | टवाळ कार्टा
अमरेंद्र बाहुबली हा आयडी मराठी माणसाची खोटी सहानुभुती असणारा निर्बुद्ध, भंपक , निर्लज्ज आणि हलकटपणा ठासून भरलेला आयडी आहे.
हलकट, मा.चो. औरंग्याला चांगला म्हणतो.
दुसर्याना हिंदी/इंग्रजी लिहू नका सांगतो आणि स्वतः मराठीचा जागोजागी खून पाडतो.
अनिवासी भारतीयांना कारणाशिवाय भारत द्वेष्टे बोलून स्वतः मात्र भारताबाहेर सेटल होण्यासाठी प्रयत्न करतो.
परक्या देशात जाऊन भारताबद्दल आणि गांधीजींबद्दल वाईट बरळतो.
हिंदू धर्माबद्दल द्वेष बसवतो.
दुसर्या आयडिंना डुआयडी बोलतो पण स्वतः डुआयडी घेऊन लिहितो.
5 May 2024 - 2:04 pm | टवाळ कार्टा
च्यायला पुढचे लिहिलेले उडाले.....
असे खवमध्ये दिसले पण हा आयडी तसा वाटत नाही, बाकी लेख चांगले आहेत.
5 May 2024 - 2:49 pm | अमरेंद्र बाहुबली
टका पकडला गेलास. निंजा टर्टल हा तूझाच ड्यू आय डी आहें.
5 May 2024 - 3:03 pm | टवाळ कार्टा
आयला, ज्याचं करावं भलं तो म्हणे आपलंच खरं =))
बऱ्याच दिवसांनी मी डुआयडी नाही असे कोणालातरी वाटले XD
मी जेपीसारखे मिपासन्यासात होतो तेच बरे म्हणायचे
5 May 2024 - 3:02 pm | वामन देशमुख
टवाळ कार्टा,
तुमच्यासारख्या समजूतदार आणि अनुभवी मिपाखराने असे दुसऱ्या सदस्यानं लिहिलेलं खरड फळ्यावरून मेन बोर्डावर कॉपी-पेस्ट करणे योग्य नाही.
5 May 2024 - 3:25 pm | अमरेंद्र बाहुबली
वामन साहेब, कितीही वाचवायचा प्रयत्न करा. टका चा ड्यू आय डी पकडला गेलाय.
7 May 2024 - 11:01 pm | सुबोध खरे
ट का
कुठे त्या भुजबळांच्या नादाला लागतोस ?
'दिसला कळफलक कि बडवा' धोरण असणाऱ्या माणसाशी वाद घालून काही निष्पन्न होईल का?
7 May 2024 - 11:03 pm | मुक्त विहारि
सहमत आहे...
7 May 2024 - 11:10 pm | अमरेंद्र बाहुबली
डॉ. साहेब टका वाद घालत नाहीये तर झालेली चूक लपवण्याचा प्रयत्न करतोय. हे जे वर लिहिलय ना ते डू आय डी ने त्याने खराडफळ्यावर लिहिलं होतं.
पार्श्वभूमी समजून घेत चला.
7 May 2024 - 11:13 pm | सुबोध खरे
तुम्ही टवाळ कार्टा याना ओळखता का ?
असल्यास असे लिहिणार नाही.
बाकी चालू द्या
7 May 2024 - 11:45 pm | मुक्त विहारि
अगदी अगदी
8 May 2024 - 12:05 am | अमरेंद्र बाहुबली
त्या शहाजहान ला
बीजेपी जॉइन करण्याआधी शिक्षा द्या.