मित्रानो मला आनंद होत आहे.
माझ्या कथांचा संग्रह हेडविग मिडीया या प्रकाशनसंस्थेतर्फे या ३ सप्टेबरला प्रकाशित होत आहे.
क्लिक करून फोटोत साठवलेले क्षण आपण पुन्हा पहातो तेंव्हा आपण ते नुसते पहात नसतो तर पुन्हा अनुभवत असतो.
मनाने क्लिक केलेले काही आल्हाददायक, हवेहवेसे क्षण पुन्हा जिवंत करणा-या कथांचा संग्रह... क्लिक.
मिपाकरांसाठी या अगोदरच्या दोसतार कादंबरीप्रमाणेच या पुस्तकालादेखील प्रकाशनपूर्व सवलत आहे.
इथे पुणेकर मिपाकरांसाठी निमंत्रण पत्रिका मिपावरच पाठवतोय. प्रकाशन सोहळ्यास आवर्जून यावे.
प्रकाशन स्थळ : श्री कोनिहूर कार्यालय.
प्रभात रोड , गल्ली क्र ८
गरवारे महाविद्यालयाच्या समोर.
पुणे ४
वेळ सायंकाळी ५.०० वाजता.
प्रतिक्रिया
29 Aug 2023 - 4:49 pm | विजुभाऊ
या अगोदरच्या धाग्यात चित्रे दिसत नव्हती.
पुणेकर मिपाकरांना ३ तारखेला प्रकाशन सोहळ्यात भेटण्याची उत्सुकता आहे.
31 Aug 2023 - 5:42 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्लिक कथा संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा.
असेच लिहिते राहा....
-दिलीप बिरुटे
31 Aug 2023 - 7:48 pm | सुबोध खरे
क्लिक कथा संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा.
असेच म्हणतो
2 Sep 2023 - 11:30 am | चौथा कोनाडा
वाह्, विजूभाऊ ... हार्दिक अभिनंदन & क्लिक कथा संग्रहाच्या प्रकाशनानिमित्त मनापासून शुभेच्छा !
3 Sep 2023 - 6:45 pm | अमरेंद्र बाहुबली
अभिनंदन
3 Sep 2023 - 7:08 pm | सौंदाळा
अभिनंदन विजुभाऊ
3 Sep 2023 - 7:20 pm | जव्हेरगंज
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा विजुभाऊ !!
4 Sep 2023 - 10:38 pm | मुक्त विहारि
अभिनंदन