Deepak Pawar in जे न देखे रवी... 27 Feb 2023 - 11:38 am कुणासारखी तू, कुणासारखी कधी वागते ना मनासारखी. तू जळासारखी तू पळासारखी रंगीत गंधीत फुलासारखी. तू परीसारखी तू सरीसारखी धुंदीत नेणाऱ्या तरीसारखी. गोड स्वप्नापरी कि तू स्वप्नपरी निघून जाणाऱ्या पळासारखी. प्रेम कविताकविता प्रतिक्रिया कुणासारखी तू, कुणासारखी 28 Feb 2023 - 2:33 pm | कर्नलतपस्वी कुणासारखी तू, कुणासारखी गारव्यात गारव्या सारखी वणव्यात वडवानळा सारखी आवडली. आवडली.... 28 Feb 2023 - 2:41 pm | कर्नलतपस्वी कुणासारखी तू, कुणासारखी वणव्यात वडवानळा सारखी मनःपूर्वक धन्यवाद. 28 Feb 2023 - 9:00 pm | Deepak Pawar कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक धन्यवाद.
प्रतिक्रिया
28 Feb 2023 - 2:33 pm | कर्नलतपस्वी
कुणासारखी तू, कुणासारखी
गारव्यात गारव्या सारखी
वणव्यात वडवानळा सारखी
आवडली.
28 Feb 2023 - 2:41 pm | कर्नलतपस्वी
कुणासारखी तू, कुणासारखी
वणव्यात वडवानळा सारखी
28 Feb 2023 - 9:00 pm | Deepak Pawar
कर्नलतपस्वी सर मनःपूर्वक धन्यवाद.