>>>ओल्या जवळ्याची चटणी मला फार आवडते पण कधी बनवली नाही.
कोणी मार्गदर्शन करू शकेल का?
जरूर, कृपया जागु यांना व्यनि करा.
>>>जवळ्याला इंग्लिश नाव काय ?
Nearaaaaaa असं काहीसं ऐकल्याचं आठवतंय.
>>>चांगला ओला जवळा कसा ओळखायचा ?
जवळ्याच्या जवळ (आसपास) माश्या घोंगावताना दिसल्या नाहीत तर समजा जवळा ताजा आहे.
ह.घ्या.
आपला- (शाकाहारी) अनंता
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
व्यनि म्हणजे काय ? ख.फ. प्रमाणेच ही सुविधा मला उपलब्ध नसावी. या सुविधा नक्की कधीपासून मिळतात ते तात्यांनाच ठाउक..... तात्या निदान माझा ख.फ. चालू करा की...........
तुमचा खफ ? तुमच्या धाग्याचा खफ झाला आहे हे नक्की !
खव म्हणायचे असेल तुम्हाला... हे असे असते, नवीन लोकांना कशाला काय म्हणतात तेच माहित नसते, म्हणुन हळु हळु सुविधा दिली जाते.
तुम्ही १० एका ओळीचे, ५ दोन ओळीचे, ३ पाच ओळीचे आणि १ दहा ओळींचा असे १९ धागे काढले की तुमची खव व्यनी चालु होइल आपोआप.
१ जवळा नाही मिळाला तर कावळा चालेल का?
२ बेडगी मिरच्या नाही मिळाल्या तर बेगडी चालतील का?
३ साजुक तुपाऐवजी डालडा चालेल का?
४ शेवया भाजलेल्या न घेता तळलेल्या चालतीलका?
५ ओल्या खोब-याऐंवजी सुके चालेल का?
६ गुळ वापरला नाही तर चालेल का?
७ शेळीच्या दुधाऐवजी उंटाचे (रादर उंटीणीचे) चालेल का? (हे खास आमच्या बिका आणि कुंदन साठी)
१ जवळा नाही मिळाला तर कावळा चालेल का? चालेल आणी कावळाही मिळाला नाही तर मावळा अथवा पिवळाही (डांबीस न्हवे) चालेल. परंतु हे दोन्ही चवीत जवळ्याच्या आसपास पोचतील का नाही शंका आहे. कावळा वापरल्यास त्याला रोज सीरप मध्ये बुडवुन ठेवायच्या आधी थोडेसे लोणी लावावे म्हणजे वातड होणार नाही.
२ बेडगी मिरच्या नाही मिळाल्या तर बेगडी चालतील का? चालु शकेल पण प्रमाण वाढवावे लागेल. बेगडीचा ठेचा करताना त्यात थोडा पापडखार घालावा.
३ साजुक तुपाऐवजी डालडा चालेल का? नाही डालड्यानी ह्या पदार्थाची पुर्ण वाट लागते आणी हा पदार्थ डालड्यात करुन खाल्ल्यास तासाभरातच डालडाचा मोकळा डबा घेउन धावायची वेळ येउ शकते.
४ शेवया भाजलेल्या न घेता तळलेल्या चालतीलका? खरतर मी कच्चा वापरल्या तरी हरकत नाही असेच सांगीन.
५ ओल्या खोब-याऐंवजी सुके चालेल का? चालेल परंतु वापरण्याआधी ते काहिवेळ जवळा धुतलेल्या पाण्यात भीजत घालावे ह्यानी चव चांगली येते व घरात डास सुद्धा होत नाहीत.
६ गुळ वापरला नाही तर चालेल का? तुम्ही शुगर फ्री वापरुन सुद्धा हे करु शकता.
७ शेळीच्या दुधाऐवजी उंटाचे (रादर उंटीणीचे) चालेल का? (हे खास आमच्या बिका आणि कुंदन साठी) अशा वेळी जे कुठले दुध उपलब्ध असेल ते चालु शकेल. पण शक्यतो मिल्कमेड वगैरे टाळा कारण त्यानी गुठळ्या होतात (चटणीत)
वरील मिश्रणात पर्याने म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टी एकजीव कराव्यात. त्यात थोडी स्वयंपाकाची वाईन टाकावी आणि मिश्रण आधीच गरम केलेल्या ओव्हनमधे १८० अंश केल्व्हीनला ३ तास थंड करावे.
त्यानंतर पिट्टा ब्रेडबरोबर सर्व्ह करावे.
अदितीबाई ओगले
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
मस्तच अदिती.
अग मी आधी कधी हे कसे करुन बघितले न्हवते. आता नक्की करुन बघतो.
पण इकडे उरळीकांचन्स-डेल्फीया मध्ये स्वयंपाकाची वाईन कुठे मिळते शोधावे लागेल.
द हेल विथ युवर जाहीर निषेध!!!!!:)
च्यायला, ते बिचारं पोरगं इमानदारीत रेसेपी विचारतंय आणि तुम्ही लोकं त्याची टर्री उडवताय!!!!:)
आम्ही व्यनिच पाठवणार!!!!:)
(व्यक्तिगत: पायजे तर तुम्हालाही सीसी करतो!! तुमचा विचार कळवा!!!:))
प्रतिक्रिया
4 May 2009 - 4:03 pm | अनंता
>>>ओल्या जवळ्याची चटणी मला फार आवडते पण कधी बनवली नाही.
कोणी मार्गदर्शन करू शकेल का?
जरूर, कृपया जागु यांना व्यनि करा.
>>>जवळ्याला इंग्लिश नाव काय ?
Nearaaaaaa असं काहीसं ऐकल्याचं आठवतंय.
>>>चांगला ओला जवळा कसा ओळखायचा ?
जवळ्याच्या जवळ (आसपास) माश्या घोंगावताना दिसल्या नाहीत तर समजा जवळा ताजा आहे.
ह.घ्या.
आपला- (शाकाहारी) अनंता
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
4 May 2009 - 4:30 pm | मि.इंडिया
व्यनि म्हणजे काय ? ख.फ. प्रमाणेच ही सुविधा मला उपलब्ध नसावी. या सुविधा नक्की कधीपासून मिळतात ते तात्यांनाच ठाउक..... तात्या निदान माझा ख.फ. चालू करा की...........
प्रदीप
4 May 2009 - 4:36 pm | अवलिया
तात्या निदान माझा ख.फ. चालू करा की...........
तुमचा खफ ? तुमच्या धाग्याचा खफ झाला आहे हे नक्की !
खव म्हणायचे असेल तुम्हाला... हे असे असते, नवीन लोकांना कशाला काय म्हणतात तेच माहित नसते, म्हणुन हळु हळु सुविधा दिली जाते.
तुम्ही १० एका ओळीचे, ५ दोन ओळीचे, ३ पाच ओळीचे आणि १ दहा ओळींचा असे १९ धागे काढले की तुमची खव व्यनी चालु होइल आपोआप.
--अवलिया
4 May 2009 - 4:49 pm | परिकथेतील राजकुमार
हे असे असते, नवीन लोकांना कशाला काय म्हणतात तेच माहित नसते
सहमत. पण मीपाचे मालक कोण हे मात्र बरोब्बर माहित असते ;)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
4 May 2009 - 4:52 pm | अवलिया
मालकच काय संपादक पण माहित असतात, आणि मयतरी करण्यालायक सदस्य पण माहित असतात. :)
इतकेच काय कधी कधी जुना इतिहास आपल्यापेक्षा जास्त माहित असतो ;)
--अवलिया
4 May 2009 - 5:51 pm | मि.इंडिया
पण मीपाचे मालक कोण हे मात्र बरोब्बर माहित असते
मालकांची माहिती ठेवावीच लागते. निदान थेट दाद तरी मागता येते......
प्रदीप
4 May 2009 - 5:46 pm | मि.इंडिया
नवीन लोकांना कशाला काय म्हणतात तेच माहित नसते..........
मान्य आहे. आम्हीपण हळूहळू शिकूच की.
तुम्ही १० एका ओळीचे, ५ दोन ओळीचे, ३ पाच ओळीचे आणि १ दहा ओळींचा असे १९ धागे काढले की तुमची खव व्यनी चालु होइल आपोआप.
ठीक आहे, पण तोपर्यन्त नवीन लोकांची ख.व. पूर्णपणे बंद ठेवावी. मला ख.व. मधे इतरांच्या नोंदी येतात पण एकालाही उत्तर देता येत नाही.
प्रदीप
4 May 2009 - 4:07 pm | अवलिया
वा ! धागा आवडला !
सखोल आणि गहन चर्चा वाचण्यास उत्सुक !!
--अवलिया
4 May 2009 - 4:28 pm | परिकथेतील राजकुमार
ओल्या जवळ्याची चटणी.
साहित्य :- ओला / कोरडा जवळा, १५/२० हिरव्या मिरच्या, ८/१० बेडगी मिरच्या, साजुक तुप, वेलदोडे खसखस, भाजलेल्या शेवया, किसलेले ओले खोबरे, गुळ, रवा आणी रोज सिरप, ४ कप दुध (शेळीचे).
प्रथम जवळा घ्यावा तो छान धुवुन चाळणीत वाळवावा आणी रोज सीरप मध्ये भिजत ठेवावा.

त्यानंतर बेडगी मिरचीचा ठेचा करुन घ्यावा.

आता कुकरमध्ये तुपाची फोडणी करुन त्यात जवळा (तुकडे करुन) हिरव्या मिरच्याचे तुकडे,ठेचा, खोबरे,गुळ, वेलदोडे (पुड करुन), भाजलेल्या शेवया हे सर्व खरपुस भाजुन घ्यावे. गुळाचा वास सुटल्यावर (मंद सुवास) त्यात ४ कप दुध घालुन कुकरचे झाकण लावावे.

( ३.२ शिट्ट्या झाल्या की उतरवावे)
तुमची चटणी तय्यार आहे.

गरमागरम पुरी बरोबर घ्या चापुन.

परा कपुर
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
4 May 2009 - 4:32 pm | श्रावण मोडक
__/\__!!!
इतका वेळ रिकामा दिसतोय आज की काही खरं नाही.
4 May 2009 - 4:33 pm | अवलिया
थोड्या शंका होत्या !
१ जवळा नाही मिळाला तर कावळा चालेल का?
२ बेडगी मिरच्या नाही मिळाल्या तर बेगडी चालतील का?
३ साजुक तुपाऐवजी डालडा चालेल का?
४ शेवया भाजलेल्या न घेता तळलेल्या चालतीलका?
५ ओल्या खोब-याऐंवजी सुके चालेल का?
६ गुळ वापरला नाही तर चालेल का?
७ शेळीच्या दुधाऐवजी उंटाचे (रादर उंटीणीचे) चालेल का? (हे खास आमच्या बिका आणि कुंदन साठी)
--अवलिया
4 May 2009 - 4:43 pm | परिकथेतील राजकुमार
१ जवळा नाही मिळाला तर कावळा चालेल का?
चालेल आणी कावळाही मिळाला नाही तर मावळा अथवा पिवळाही (डांबीस न्हवे) चालेल. परंतु हे दोन्ही चवीत जवळ्याच्या आसपास पोचतील का नाही शंका आहे. कावळा वापरल्यास त्याला रोज सीरप मध्ये बुडवुन ठेवायच्या आधी थोडेसे लोणी लावावे म्हणजे वातड होणार नाही.
२ बेडगी मिरच्या नाही मिळाल्या तर बेगडी चालतील का?
चालु शकेल पण प्रमाण वाढवावे लागेल. बेगडीचा ठेचा करताना त्यात थोडा पापडखार घालावा.
३ साजुक तुपाऐवजी डालडा चालेल का?
नाही डालड्यानी ह्या पदार्थाची पुर्ण वाट लागते आणी हा पदार्थ डालड्यात करुन खाल्ल्यास तासाभरातच डालडाचा मोकळा डबा घेउन धावायची वेळ येउ शकते.
४ शेवया भाजलेल्या न घेता तळलेल्या चालतीलका?
खरतर मी कच्चा वापरल्या तरी हरकत नाही असेच सांगीन.
५ ओल्या खोब-याऐंवजी सुके चालेल का?
चालेल परंतु वापरण्याआधी ते काहिवेळ जवळा धुतलेल्या पाण्यात भीजत घालावे ह्यानी चव चांगली येते व घरात डास सुद्धा होत नाहीत.
६ गुळ वापरला नाही तर चालेल का?
तुम्ही शुगर फ्री वापरुन सुद्धा हे करु शकता.
७ शेळीच्या दुधाऐवजी उंटाचे (रादर उंटीणीचे) चालेल का? (हे खास आमच्या बिका आणि कुंदन साठी)
अशा वेळी जे कुठले दुध उपलब्ध असेल ते चालु शकेल. पण शक्यतो मिल्कमेड वगैरे टाळा कारण त्यानी गुठळ्या होतात (चटणीत)
परा कपुर.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
4 May 2009 - 4:45 pm | अवलिया
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
च्यायला ! खतरनाक आहेस रे बाबा तु!!!
____/\____
हसुन हसुन बेजार झालो आहे.. :)
--अवलिया
4 May 2009 - 4:53 pm | दिपक
=)) =)) =)) =)) =)) =)) =))
हसुन हसुन मेलो रे..
4 May 2009 - 4:43 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
खास अमेरिकन स्टाईलमधे हेल्दी रेसिपी: (कुकर वगळून)
वरील मिश्रणात पर्याने म्हटल्याप्रमाणे सर्व गोष्टी एकजीव कराव्यात. त्यात थोडी स्वयंपाकाची वाईन टाकावी आणि मिश्रण आधीच गरम केलेल्या ओव्हनमधे १८० अंश केल्व्हीनला ३ तास थंड करावे.
त्यानंतर पिट्टा ब्रेडबरोबर सर्व्ह करावे.
अदितीबाई ओगले
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?
4 May 2009 - 5:57 pm | मि.इंडिया
परा....
पाकृ बद्दल आभार. मात्र मी खल्लेली ओल्या जवळ्याची चटणी मटण सुक्या सारखी होती. (साधारण रंगरूप, चव नव्हे.)
प्रदीप
4 May 2009 - 4:47 pm | परिकथेतील राजकुमार
मस्तच अदिती.
अग मी आधी कधी हे कसे करुन बघितले न्हवते. आता नक्की करुन बघतो.
पण इकडे उरळीकांचन्स-डेल्फीया मध्ये स्वयंपाकाची वाईन कुठे मिळते शोधावे लागेल.
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
4 May 2009 - 5:11 pm | विनायक प्रभू
घरात वाईन असेल तर शिल्लक कशी राहील हा मुळ प्रश्न.
4 May 2009 - 4:58 pm | अनंता
जवळा नाही मिळाला तर कावळा चालेल का?
चालेल की. आता ओला की सुका हा प्रश्न नका विचारू!
२ बेडगी मिरच्या नाही मिळाल्या तर बेगडी चालतील का?
चालतील. बेडकीही चालेल. (उड्या मारेल.)
३ साजुक तुपाऐवजी डालडा चालेल का?
चालेल. पेट्रोलीयम जेलीही उत्तम. खासकरुन कॅलरी कॉन्शस लोकांसाठी.
४ शेवया भाजलेल्या न घेता तळलेल्या चालतीलका?
कशा चालतील?
५ ओल्या खोब-याऐंवजी सुके चालेल का?
चोथाही चालेल.
६ गुळ वापरला नाही तर चालेल का?
खजूर वापरु शकता.
७ शेळीच्या दुधाऐवजी उंटाचे (रादर उंटीणीचे) चालेल का? (हे खास आमच्या बिका आणि कुंदन साठी)
हे त्यांनाच विचारा!
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
4 May 2009 - 5:04 pm | अवलिया
जियो अनंता जियो !!
वा ! तुम्ही पण चर्चेत बहार आणता !! वा!!
:)
--अवलिया
4 May 2009 - 5:16 pm | अनंता
जवळ्याची माहीत नाही, पण ह्या धाग्याची चटणी मात्र झाली!
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
4 May 2009 - 6:01 pm | मि.इंडिया
जवळ्याची माहीत नाही, पण ह्या धाग्याची चटणी मात्र झाली!
सहमत......
अजुनही पाकृ व इतर माहिती मिळेल अशी आशा करतो.
प्रदीप
4 May 2009 - 6:11 pm | वेताळ
परा इतका मोठा =)) कुक असेल हे वाटले नव्हते.परा तुझ्याकडे स्वयंपाकाचे तास लावावे असा विचार करतोय मी.
=D>
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
5 May 2009 - 2:11 am | पिवळा डांबिस
मि. इंडिया,
लवकरच तुम्हाला ओल्या जवळ्याच्या चटणीची रेसेपी खास तुमच्यासाठी व्यनि करत आहे.... ;)
-पिडांकाका
5 May 2009 - 6:37 am | अवलिया
पिडाआजोबांचा जाहिर निषेध !!!!
जी काही कृती द्यायची असेल ती सर्वांना समजलीच पाहिजे !!!
पुन्हा एकदा जाहीर निषेध !!
--अवलिया
5 May 2009 - 7:58 am | पिवळा डांबिस
द हेल विथ युवर जाहीर निषेध!!!!!:)
च्यायला, ते बिचारं पोरगं इमानदारीत रेसेपी विचारतंय आणि तुम्ही लोकं त्याची टर्री उडवताय!!!!:)
आम्ही व्यनिच पाठवणार!!!!:)
(व्यक्तिगत: पायजे तर तुम्हालाही सीसी करतो!! तुमचा विचार कळवा!!!:))
5 May 2009 - 9:54 am | मि.इंडिया
पि.डां. काकांचे जाहीर आभार. पण कृपया पाकृ इथेच द्या. मला अजून व्यनि सुविधा मिळालेली नाही.
टर्री उडवू देत कितिही......आम्ही बिलकूल मनावर घेत नाही 8} 8} 8}
प्रदीप
5 May 2009 - 9:54 am | मराठमोळा
अवलिया आणी परा.. ह. ह. पु.वा.
काय लिहाल याचा नेम नाही
=)) ~X( >:)
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
5 May 2009 - 12:08 pm | पक्या
ओल्या जवळ्याची मिळेपर्यंत सुक्यावर भूक भागवा. खुद्द मालकांनीच दिली आहे रेसिपी . http://misalpav.com/node/7267
या धाग्यात http://misalpav.com/node/1952 पिडाकाकांची एक रेसिपी आहे.