विचार करतो तुला सांगाव कसं?
माझं मन तुला कळावं कसं?
सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही,
Romantic मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही,
हा विचार तर चालुच राहिल ,
पण मला तु आवडतेस आणि हा विचार बदलत नाही!
विचार करतो तुला सांगाव कसं?
माझं मन तुला कळावं कसं?
सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही,
तिरकस मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही,
हा विचार तर चालुच राहिल , पण तुझे नाव तु रोमन लिपीत लिहितोस आणि हे मला आवडत नाही!
>>>नमस्कार ,
नमस्कार
>>>मी थोडा नवा आहे ,
थोडा ? पुर्ण नवे आहात तुम्ही (असे आम्ही समजतो)
>>>नाव बदलायचा प्रयत्न ही केला , असफल , माझ्या मते एकदा टाकलेलं नाव बदलत येत नाही.
पपु तात्या महाराजांना खरड किंवा व्यनी टाका. काम होईल (असे वाटते)
सदस्य क्र ६
थोडा ? पुर्ण नवे आहात तुम्ही (असे आम्ही समजतो)
>> जालावर नवा नाही , केवळ या संकेतस्थळावर नवा आहे , आणि सगळयांची कार्यपद्ध्ती एक असल्याने थोडा.
पपु तात्या महाराजांना खरड किंवा व्यनी टाका. काम होईल (असे वाटते)
>> धन्यवाद.
प्रतिक्रिया
4 May 2009 - 3:22 pm | अवलिया
विचार करतो तुला सांगाव कसं?
माझं मन तुला कळावं कसं?
सांगयच तर खुप आहे , पण शब्दात व्यक्त होत नाही,
तिरकस मला होता येत नाही , आणि सरळ बोलावं असं वाटत नाही,
हा विचार तर चालुच राहिल ,
पण तुझे नाव तु रोमन लिपीत लिहितोस आणि हे मला आवडत नाही!
--अवलिया
4 May 2009 - 3:51 pm | अनंता
[( बोला अवलिया महाराज की जय.
हे पाच नारळाचं तोरण आमच्याकडून!
- <:P - <:P - <:P - <:P - <:P -
प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते, तर अयशस्वी पुरुषाच्या मागे दोन असतात ;)
4 May 2009 - 3:36 pm | चिरोटा
आहे.रोमन भाषेत त्याचे नाव बघितल्यावर कदाचीत 'ती' रोमँटिक होत असावी.!
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
4 May 2009 - 3:53 pm | पाषाणभेद
सही रे भेन्डि
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल केलेले नाव)
4 May 2009 - 4:08 pm | नितिन थत्ते
काय कलतच नाय. प्रोफाइल्मधी नाव शौनक लिवलय (मराटीमधी) आनि आय डी वर समीर गोगटे.
खराटा
(रंग माझा वेगळा)
4 May 2009 - 4:11 pm | अवलिया
जावु द्या
http://en.wikipedia.org/wiki/Dissociative_identity_disorder
--अवलिया
4 May 2009 - 4:45 pm | गोगट्यांचा समीर
नमस्कार ,
मी थोडा नवा आहे , नाव बदलायचा प्रयत्न ही केला , असफल , माझ्या मते एकदा टाकलेलं नाव बदलत येत नाही.
4 May 2009 - 4:49 pm | अवलिया
>>>नमस्कार ,
नमस्कार
>>>मी थोडा नवा आहे ,
थोडा ? पुर्ण नवे आहात तुम्ही (असे आम्ही समजतो)
>>>नाव बदलायचा प्रयत्न ही केला , असफल , माझ्या मते एकदा टाकलेलं नाव बदलत येत नाही.
पपु तात्या महाराजांना खरड किंवा व्यनी टाका. काम होईल (असे वाटते)
सदस्य क्र ६
--अवलिया
4 May 2009 - 4:57 pm | गोगट्यांचा समीर