राम शेवाळकर यांचं हृदयविकारानं निधन! एक थोर साहित्यिक, वक्ता, संतसाहित्याचा प्रगाढपंडित आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं आहे. मिपा परिवारातर्फे भावपूर्ण आदरांजली.
वक्तृत्वाला एक खोली लाभलेले जे थोडे विचारवंत वक्ते मराठीत आहेत त्यापैकी राम शेवाळकर हे एक होते. त्यांना आदरांजली.
(त्यांचे एकच भाषण ऐकण्याचा योग आला होता आणि ते चांगलेच प्रभावी होते. चांगले लोक नेहेमीच लवकर का जातात? हा प्रश्न पुन्हा एकदा मनात आल्याशिवाय राहिला नाही!)
यांची बरीच व्याख्याने इप्रसारणवर ऐकली आहेत.
अतिशय रसाळ भाषा, आणि मनाची पकड घेणारी वाणी, यांचं पसायदानवरचं निरूपण अजूनही मनांत घर करून आहे.
माझी भावपूर्ण आदरांजली.
- (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
3 May 2009 - 12:16 pm | प्रकाश घाटपांडे
शेवाळकरांच्या स्मृतीला आदरांजली.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
3 May 2009 - 12:23 pm | पाषाणभेद
भावपूर्ण आदरांजली
3 May 2009 - 1:36 pm | अनामिका
"अजि सोनियाचा दिनु" म्हणत ज्ञानेश्वरीचे निरुपण आपल्या ओघवत्या वाणीने करित रसिकांना मंत्रमुग्ध करणार्या प्रा .राम शेवाळकर यांना
भावपुर्ण आदरांजली !
"अनामिका"
जो करी कर्म अहेतु,वेद तयास कळो न कळो रे।
ओळख पटली ज्यास स्वतःची,देव तयास मिळो न मिळो रे।
3 May 2009 - 1:55 pm | नितिन थत्ते
आदरांजली
खराटा
(रंग माझा वेगळा)
3 May 2009 - 2:19 pm | चतुरंग
वक्तृत्वाला एक खोली लाभलेले जे थोडे विचारवंत वक्ते मराठीत आहेत त्यापैकी राम शेवाळकर हे एक होते. त्यांना आदरांजली.
(त्यांचे एकच भाषण ऐकण्याचा योग आला होता आणि ते चांगलेच प्रभावी होते. चांगले लोक नेहेमीच लवकर का जातात? हा प्रश्न पुन्हा एकदा मनात आल्याशिवाय राहिला नाही!)
चतुरंग
3 May 2009 - 2:32 pm | केशवराव
प्रा. शेवाळकरांना भावपूर्ण आदरांजली !!
3 May 2009 - 2:57 pm | अवलिया
भावपूर्ण आदरांजली !!
--अवलिया
3 May 2009 - 4:22 pm | प्राजु
यांची बरीच व्याख्याने इप्रसारणवर ऐकली आहेत.
अतिशय रसाळ भाषा, आणि मनाची पकड घेणारी वाणी, यांचं पसायदानवरचं निरूपण अजूनही मनांत घर करून आहे.
माझी भावपूर्ण आदरांजली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
3 May 2009 - 5:21 pm | आंबोळी
सहमत.
माझी भावपूर्ण आदरांजली.
आंबोळी
3 May 2009 - 5:35 pm | नीलकांत
राम शेवाळकर गेल्याचं ऐकून वाईट वाटलं. त्यांना माझी भावपूर्ण श्रध्दांजली.
- नीलकांत
3 May 2009 - 9:48 pm | यशोधरा
राम शेवाळकरांना श्रद्धांजली..
3 May 2009 - 10:18 pm | चन्द्रशेखर गोखले
श्रद्धांजली !
4 May 2009 - 11:25 am | विसुनाना
अभ्यासू विचारवंत वक्ता हरपल्याने दु:ख झाले.
त्यांच्या स्मृतीस माझी विनम्र आदरांजली.
4 May 2009 - 11:55 am | सागर
माझीही राम शेवाळकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली
खरोखर वक्ता दशसहस्त्रेषु होते राम शेवाळकरजी....
कोणाकडे त्यांच्या व्याख्यानाच्या एमपी थ्री आहेत का?
मला एवढ्याच मिळाल्या आहेत : http://www.esnips.com/web/Vyakhyanmala-ProfRamShevalkar
- सागर