आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे
भाग घेणारे संघ खालील प्रमाणे
भारत
श्रीलंका
पाकिस्तान
थायलंड
बांगलादेश
मलेशिया
युएई
हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता. ज्यांना हाॅटस्टार वर बघणे शक्य होणार नाही, ते धावफलक खालील लिंक द्वारे बघू शकतात.
https://www.google.com/search?q=women%27s+asia+cup+cricket+2022+schedule...
भारताने, नुकतेच इंग्लंडला 3-0 असे पराभूत केले असल्याने, ह्या विजेतेपदाचा, भारतीय महिला संघ प्रबळ दावेदार आहे.
हा कप जिंकण्यासाठी, भारतीय महिला क्रिकेट संघाला, मनापासून शुभेच्छा...
प्रतिक्रिया
3 Oct 2022 - 7:32 pm | सुजित जाधव
3 Oct 2022 - 11:26 pm | पॉल पॉट
महिला संघाला शुभेच्छा. काल भारताने आफ्रिकेचा दणदणीत पराभव केला अशीच कामगीरी महीला संघही करो.
13 Oct 2022 - 6:27 pm | मुक्त विहारि
परवा, शनिवारी, श्रीलंके बरोबर, अंतिम सामना आहे
13 Oct 2022 - 7:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
टेष्टिंग प्रतिसाद.
-दिलीप बिरुटे
17 Oct 2022 - 6:42 pm | मुक्त विहारि
अर्थात, थोडी नशीबाची साथ पण मिळाली
पाऊस पडल्यामुळे, बांगलादेश बरोबर सेमी फाइनल झाली नाही
आणि श्रीलंकेने पाकिस्तानला हरवल्यामुळे, फायनल मध्ये पाकिस्तान बरोबर सामना झाला नाही
पण, तरीही भारतीय महिला संघाचे यश नाकारता येत नाही
महिलांना आशिया कप जिंकल्या बद्दल, भारतीय महिला संघाचे अभिनंदन ....
17 Oct 2022 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महिला संघाचे अभिनंदन.
17 Oct 2022 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महिला संघाचे अभिनंदन.
17 Oct 2022 - 8:31 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
महिला संघाचे अभिनंदन.
18 Oct 2022 - 10:03 am | श्वेता व्यास
भारतीय महिला संघाचे अभिनंदन!