(एक होता टारा)

मराठमोळा's picture
मराठमोळा in जे न देखे रवी...
1 May 2009 - 11:35 pm

टारझण यांणी केलेले विडंबण की कविता हीच प्रेरणा
यमक जुळवण्यासाठी "टारा " शब्द वापरला आहे. कृ. ह. घ्या.

एक होता टारा

एक होता टारा, कायम चढलेला याचा पारा
उभा-आडवा असा की वाटे डोंगर खरा

एकदा काय झालं
आफ्रिकेतल्या ऑरेंजला पूर मोठा आला
पोहायला गेला त्यात अर्धाही नाही बुडाला

रडला ,हिरमुसला, खट्टू असा झाला
चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ घेऊनी आला

टोनीबा म्हणाला
उगी उगी दात ओठ नको खाऊस
येतो मी नदी काठीं
(एकदा ऑन्साईट मिळू दे)
पॅसिफिक मधे जाईन घेऊन

तेंव्हा पासून टारा (ऑरेंज)नदीकाठीच राहिला
( त्या आदिवासी ) समुदायाचा सरदार झाला

टोनीबा टोनीबा लवकर ये
टाराला पॅसिफिकला लवकर ने.

तळटिप : टारझण आणी टोनीबा (काल्पनिक) हे आम्हाला अणूक्रमे मोठ्या आणि छोट्या मिपाकरासारखे आहेत (तिघांना घेउन "मी मायसेल्फ आणी आयरीन" चा रिमेक निघेल .. असो) तरीपण त्यांना हलकेच घ्या असं औपचारीक सांगावसं वाटलं
श्री. टारझण यांच्या कच्च्या मालाच्या पुरवठ्यासाठी हार्दिक आभार

- मराठमोळा पुणेकर.

विडंबनविरंगुळा

प्रतिक्रिया

टारझन's picture

2 May 2009 - 1:04 am | टारझन

=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))

वा ... मजा आ गया :)

दशानन's picture

2 May 2009 - 1:11 am | दशानन

मंडळ आपले आभारी आहे ;)

कारे बोलो तो मारो =))

आतामेलो ;)

थोडेसं नवीन !

प्राजु's picture

2 May 2009 - 1:13 am | प्राजु

सगळेच धन्य आहात.:)
मराठमोळे साहेब... आपल्याला कोपरापासून दंडवत. :)
मस्तच!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दशानन's picture

2 May 2009 - 1:26 am | दशानन

एक होता टारा

एक होता टारा, नेहमी विचित्र ह्याचा टोरा
शब्द ह्यांचे असे की कोणाला ही वाटे
ह्यांने धरुन मारा

एकदा काय झालं
मिपावर मारोतोडो धूर मोठा आला
वाचायला गेला टारा
अर्धा लेख देखील नाही समजला
टारा रडला ,हिरमुसला, खट्टू असा झाला
चेंज यूवर थिंकिंग -चेंज यूवर लाईफ घेऊनी आला

सोलोबा म्हणाला
उगी उगी दात ओठ नको खाऊस
येतो मी मदतीला
(एकदा ५०+ मिळू दे)
२५+ तुलापण देऊन जाईन

तेंव्हा पासून टारा ५०+ राहिला
सोलोबा -१० समुदायाचा सरदार झाला

सोलोबा सोलोबा लवकर ये
टाराला -१० मध्ये लवकर ने.
बा़किच्यांना पण लिहू दे
काहीच नाही तर +१ तरी राहू दे ;)

क्रान्ति's picture

2 May 2009 - 6:09 am | क्रान्ति

वेगळा हास्यक्लब लावून कृत्रिम हसायचं कामच नाही इथं! पोट्भर हसायचं असेल तर मिपा उघडा! विडंबन, त्याचं विडंबन, त्या विडंबनाचं विडंबन सगळंच भारी! मिपावरील समस्त विडंबकांना दंडवत!
=)) =)) =)) =)) =))
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

प्राची's picture

2 May 2009 - 8:13 am | प्राची

क्रांतीताईशी १००% सहमत. :)
मराठमोळा एकदम झक्कास विडंबन.लगे रहो. =D>
राजेपण फॉर्मात.राजे,तुम्हीपण लगे रहो. =D>
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))

अवलिया's picture

2 May 2009 - 6:47 am | अवलिया

=))

मस्त !!!!

--अवलिया

चन्द्रशेखर गोखले's picture

2 May 2009 - 8:02 am | चन्द्रशेखर गोखले

वि. सू.

लघु कथा, अतिलघुकथा , छंदशात्र काव्यस्पर्धे सारखी विडंबन काव्यस्पर्धा घ्यावी अशी मिपासंपादकांना विनंती

परिकथेतील राजकुमार's picture

2 May 2009 - 11:03 am | परिकथेतील राजकुमार

३/३ वेळा कशाला विनंती ? ;)

बाकी विडंबन भारी जमले आहे. पण काहि ठिकाणी उगीच शब्द जुळवुन आणल्यासारखे वाटतात.

परा मारा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अरुण वडुलेकर's picture

2 May 2009 - 11:09 am | अरुण वडुलेकर

माझ्या छान छान परीला इतके भाऊ असतील हे मला माहिती नव्हतं
एनी वे. पराभाऊ बरोबरच टारू भाऊचा बंगला लवकर बांधून होवो
ही सदिच्छा.

ठकू's picture

2 May 2009 - 1:49 pm | ठकू

आता काय बोलावं?

:) =)) =D>

-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे