मिपाकर..
"एक होता मिपाकर"
"दररोज करी लिखाण"
"काही नसे प्रॉब्लेम"
"प्रतिसाद रोज येती छान"
"मात्र एक दिवस"
"मिपावर आला फाजीलराव"
"लिखाण दिसताच,म्हणला"
"सोसा आता आमच्या टीकेचा घाव"
"आम्ही कधीच चांगला प्रतिसाद देत नाही"
"पुसा हव तर सारा गाव"
"मिपाकर पडला नवखा सभासद"
"फाजीलराव पडले अंतर्जाल रेक्टर"
"मिपाकराचे लिखाण प्रामाणिक पण"
"फाजीलराव खेचे प्रतिसाद शंभर"
"दररोजच फाजीलराव टीकास्त्र सोडे"
"मिपाकराचे मित्रच थोडे"
"मिपाकर मग ईरेला पेटला"
"त्वरीत जाऊन जालिंदर बाबाला भेटला"
"लेख,काव्य- प्रतिसादा मध्ये झाला मास्टर"
"फाजीलरावाना म्हणे,ए मिस्टर"
"देतोय प्रतिसाद चांगला का "
"तुझ्या लेखाची दोन चार विडंबन पाडु"
"फाजीलराव म्हणे मी तर ड्युप्लीकेट आयडीच खास"
"आम्ही तर असेच गनिमी काव्याने लढु" ;)
आपला,
मराठमोळा.
प्रतिक्रिया
17 Apr 2009 - 11:15 pm | प्राजु
शॉल्लिट!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
17 Apr 2009 - 11:17 pm | दशानन
=))
सग'ळे आठवले ;)
22 Apr 2009 - 6:58 pm | सूहास (not verified)
सुहास
आज "मै॑ या तो वो"
23 Apr 2009 - 2:34 pm | सँडी
मराठमोळा, अगदी मस्त! (सहीसकट) =))
-सँडी
काय'द्याच बोला?
23 Apr 2009 - 2:38 pm | विसोबा खेचर
मस्त रे मराठमोळ्या! :)
23 Apr 2009 - 5:24 pm | उमेश कोठीकर
मस्त, सणसणीत.
23 Apr 2009 - 5:34 pm | शितल
विडंबन छान जमले आहे. :)