दैव कसे सूधारायचे? ह्या लेखास उत्तर

सतीश रावले's picture
सतीश रावले in जनातलं, मनातलं
13 Sep 2021 - 10:25 pm

1
नवी सन्कल्पना, नवे अर्थ, नव्या व्याख्या New Concept, New meanings, New Definitions
..............................................................................................
१) कर्श (A way of functioning of energy in Inside out Mechanism)
एखाद्या सउरचनेत आतून-बाहेरच्या दीशेने ऊर्जा वहन होत असताना ऊर्जेचा जोर, वेग व दीशा प्रकट करणारी कार्यपद्धती.
A way of functioning that expresses the energy through its force, speed and direction of moving from an Inside-out mechanism.
.
Sanskrut Dictionary meaning: Act of dragging or ploughing.
.
२) अनूकर्श (Dedicated Force) :
जेव्व्हा एखाद्या गोश्टीतले सम्भाव्य नूकसान कमी करण्याहेतूने 'इच्छीत परीणाम साध्य करण्यासाठी' काही प्रयत्न ‘एखाद्या यन्त्रणेच्या आतून-बाहेर ऊर्जागमन करणार्‍या सउरचनेच्या सहाय्याने’ केले जात असतात. अशा जाणीवपूर्वक कृतीतून ऊर्जेच्या जोर, वेग आणी दीशा यान्च्यात जो बदल अन्तीम परीपाक म्हणून व्यक्त होतो अशी अवस्था.
.
When an attempt is made to 'achieve the desired results' so as to MINIMIZE the potential DAMAGE in something due to ‘the effect of the inside-out mechanism of energy movement’, then 'the change in speed, force, and direction of energy movement' get expressed as an end maturity.
.
Sanskrut Dictionary meaning : invoking, summoning by incantation /आवाहन करून, मन्त्राने बोलावणे
.
३) उत्कर्श / Peak Performance (Full Force) :
जेव्व्हा एखाद्या गोश्टीतून जास्तीत जास्त फायदा मीळवीण्याहेतूने 'इच्छीत परीणाम साध्य करण्यासाठी' काही प्रयत्न ‘एखाद्या यन्त्रणेच्या आतून-बाहेर ऊर्जागमन करणार्‍या सउरचनेच्या सहाय्याने’ केले जात असतात. अशा जाणीवपूर्वक कृतीतून ऊर्जेच्या जोर, वेग आणी दीशा यान्च्यात जो बदल अन्तीम परीपाक म्हणून व्यक्त होतो अशी अवस्था.
.
When force, speed & direction of the Inside-out mechanism of energy is dedicated to achieve specific results while focusing on maximizing the gain in something we experience this situation.
.
Sanskrut Dictionary meaning : Elevation, pulling upwards, rising something better, prosperity
.
४) अपकर्श / Under performance (Stagnated Force) :
उर्जाप्रवाहाची अशी स्थीती ज्यात आगाऊ तयारी न केल्यामूळे ठरावीक कार्य साध्य करताना खराब दर्जाची कामगीरी होणारी घटणा घडणे व त्यायोगे खराब गूणवत्तेचे परीणाम नीर्माण होणारी अवस्था.
.
Attaining poor quality performance while achieving certain tasks due to lack of preparation & care in advance and consequently yielding poor quality results.
.
Sanskrut Dictionary meaning: lowering, depression
.
५) वीचलकर्श (Refracted Force) :
अशी एक स्थीती जीथे प्रकट झालेली कामगीरी ही अपेक्शीत उद्दीश्टापासून फारकत घेवून कार्या माघील मूळहेतू पूर्ण होत नसल्याचे नीदर्शनास आणून देते. त्यायोगे अशा प्रकारच्या घटनेमाघे उर्जा-प्रवाहाचे वीचलन (Deviation) होत असल्याचे सन्केत मीळतात.
.
ऊर्जेचे वीचलन (Deviation) दोन कारणान्मूळे घडत असते.
१) घटने सम्बन्धीत व्यक्ती (person), कार्यपद्धती (Way of functioning), सीद्धचौकट (Functioning Setup) अथवा इतर कोणत्या तरी गोश्टीत सूधारणा होणे गरजेचे आहे हे दर्शवीण्यासाठी,
अथवा (&/or)
२) घटने सम्बन्धीत व्यक्ती (person), कार्यपद्धती (Way of functioning), सीद्धचौकट (Functioning Setup) अथवा इतर कोणती तरी गोश्ट पूर्णपणे नीकालात काढली जायील असा पूर्वसन्केत देण्यासाठी.
.
It is a situation of an energy where it reveals about exposed faults in something or to show exit or dismantle the related Person, Way of Functioning, or the Functioning Setup.

मांडणीप्रकटन

प्रतिक्रिया

सोत्रि's picture

14 Sep 2021 - 9:11 am | सोत्रि

अरे भाई केहना क्या चाहते हो?

- (उत्तर शोधणारा) सोकाजी

गॉडजिला's picture

14 Sep 2021 - 9:51 am | गॉडजिला

:) :):) हा हा हा…

योगेश कोलेश्वर's picture

14 Sep 2021 - 10:36 am | योगेश कोलेश्वर

कळलं नाही .. जरा उदाहरण देऊन सांगा...

सतीश रावले's picture

14 Sep 2021 - 7:20 pm | सतीश रावले

'कळलं नाही' हे जीतक्या स्पश्ट शब्दात सांगीतले त्यावरून ती तूमच्यासाठी चांगली गोश्ट आहे!
आपल्याला न कळण ही बाब झाकल्या मूठीसारखी ठेवायची असते जाणून घेताना.
आपल्याला खरच काही जाणून घ्यायचे असेल तर 'काय नाही कळले आहे' त्यावर प्रश्न वीचारायचा असतो.
या उलट प्रतीसाद देताना, 'नाही कळले' असे स्पश्ट बोलणार्‍या व्यक्तीला चार शब्द सूनवायचे असतात. 'जगात फूकट काही मीळत नसते.' आधी नमतं घेवून प्रश्न करायला शीकायचे असते. फूकट माहीती देणार्‍यास तोण्ड वर करून 'नाही समजले, पून्हा समजवा' असे स्पश्ट बोलणार्‍यास 'नाही समजले तर सोडून देना. कशाला जीवाला त्रास करून घेतोस.' असे उत्तर देता येते.

चौकस२१२'s picture

16 Sep 2021 - 6:04 am | चौकस२१२

अहो सर्वसामान्याना समजेल असे काहीतरी उदाहरण देऊन सांगा ! का उगाच पिळताय
भौतिक शास्त्रातील किंवा अध्यात्मातील पी येच डी साठी काहीतरी होते असे समजू .. गल्ली चुकली

सुरिया's picture

14 Sep 2021 - 10:49 am | सुरिया

इतके दीर्घ वाचन (हो, सगळ्या वेलांट्या उकार दीर्घ) दैवाआधी लेखन कसे सुधारावे ह्या लेखाची गरज आहे.

मोकलाया दाहि दिशा आठवलं

जडबंबाळ आध्यात्मिक भाषेत अस्मानी हल्ला आता हा अगम्य संज्ञांचा सुलतानी हल्ला! :)
(कृ.ह.घ्या) _/\_

शाम भागवत's picture

14 Sep 2021 - 3:51 pm | शाम भागवत

😁
😂

गॉडजिला's picture

14 Sep 2021 - 5:17 pm | गॉडजिला

अ‍ॅक्चुअली त्यांनी फार प्रॅक्टीकल अन रोखठोक उत्तर दिले आहे नामस्मरणा सारखे साखरपेरणी केलेले पण न पटणारे लॉजिक न सांगता दैव सुधारणे ही माणसाच्या आकलनास अगम्य बाब आहे हेच त्यांना सुचित करायचे असावे.

धर्मराजमुटके's picture

14 Sep 2021 - 5:52 pm | धर्मराजमुटके

दैव कसे सुधारायचे या मार्गदर्शक धाग्याचा अर्थ न लागणे यासारखे दुर्दैव दुसरे कोणते :)

राघव's picture

14 Sep 2021 - 6:46 pm | राघव

दैव ही संकल्पना मुळात जडच असावी! :-)

मला वाटतं सतीशभौंनी या धाग्यात केवळ संज्ञा आणि त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत. कदाचित त्यांचा उपयोग करून त्यांना काहीएक सिद्धांत मांडावयाचा असेल. वाट बघणे श्रेयस्कर.

सतीश रावले's picture

14 Sep 2021 - 7:06 pm | सतीश रावले

प्रतीसाद दीलेल्या सगळ्यान्चे आभार!
गॉडजीला यान्च्या दूसर्‍या व राघव यान्च्या प्रतीसादावरून 'हे ही नसे थोडके' असे भाव व्यक्त करतो.
मराठी चर्चास्थळान्वर खूप वरशानन्तर येणं झालं. मला सोप्प्यात सोप्पं करून जे सान्गता येयील ते कमी शब्दात चीत्रासोबत माण्डले.

व लिहीत रहा अशी नम्र विनंती आहे…

रंगीला रतन's picture

14 Sep 2021 - 9:40 pm | रंगीला रतन

मी तर बोलतो रोज येत रहा. अशी दणदणीत आगम्य उत्तरे मिळाली की लोकांना पोकळ प्रश्न पडायचे बंद होऊन जाईल एकदम.
सवाल जवाबचा सामना मला भारी आवडला. जियो.

सध्याच्या काळात "सामना" या शब्दालाच पास म्हणणे क्रमप्राप्त झालेले आहे. दुसरा शब्द जमतोय का ते बघावं अशी णम्र विनंती.

रंगीला रतन's picture

15 Sep 2021 - 11:56 am | रंगीला रतन

सध्याच्या काळात "सामना" या शब्दालाच पास म्हणणे क्रमप्राप्त झालेले आहे.
हे बाकी खरं
झुंज हा शब्द फिट्ट बसेल का तिथे?

राघव's picture

15 Sep 2021 - 12:11 pm | राघव

बसू शकेल! :-)

जाता जाता: आणिक काय काय बदलावे लागणारे "दैव"च जाणे! ;-)

सतीश रावले's picture

15 Sep 2021 - 9:55 pm | सतीश रावले

सामना ह्या शब्दाचा अर्थ 'स्वताहून सामोरे जाणे' अथवा 'जे अचानकपणे दत्त होवून सामोरे ठाकेल त्याला तोण्ड देणे'.
भीडणे हा शब्द जवळ्पास जाणारा आहे. परन्तू त्या शब्दात आक्रमकपणा आहे.
सामना ह्या शब्दात आक्रमकता नाही. परन्तू भीती बाजूला ठेवून 'जे होयील ते पाहू' हा नीकराचा बेडरपणा आहे.

तर्कवादी's picture

15 Sep 2021 - 11:53 pm | तर्कवादी

मला सोप्प्यात सोप्पं करून जे सान्गता येयील ते कमी शब्दात चीत्रासोबत माण्डले.

हे सोप्प्यात सोप्पं असल्यास अवघडात अवघड कसं असेल याची जाम उत्कंठा निर्माण झाली आहे.

गॉडजिला's picture

16 Sep 2021 - 8:42 am | गॉडजिला

सोप्यातसोपं बोलायचं तर तुमचा कर्ष कमी पडत आहे असं या धाग्यातील तत्वज्ञान सांगते...

खरं तर वरील धागा समजने हे मुळात फार किचकट काम नाही पणं त्यातुन तुमचे दैव बदलायचा हमखास यश दायक कोणताच पर्याय सामोर येत नसल्याने यावर वेळ घालवणे योग्य वाटत नाही. पण तूर्त वेळच अस्तित्वात नाही मग वाया जाणार कसा असा समज करून धागाव्याख्या समजुन घेऊया

कर्श. - कृती.
अनूकर्श - नुकसान टाळायला केलेल्या कृतीचा रीजल्ट.
उत्कर्श - फायदा कमवायला केलेल्या कृतीचा रिझल्ट.
अपकर्श - विना तयारी परीक्षा/इंटरव्ह्यू देणे व तोंडावर आपटणे.
वीचलकर्श - करायला गेलो एक अन घडले भलतेच अशी अवस्था.

आता हे क्लिअर असेल तर पुढील उरलेल्या बाबी समजून घेता येतील पण... यातून काहीही ठोस निष्पन्न नाही हे नक्की.

तर्कवादी's picture

16 Sep 2021 - 8:54 pm | तर्कवादी

यातून काहीही ठोस निष्पन्न नाही हे नक्की.

हे सगळ्यात महत्वाचं...आणि त्यामुळे बाकीचं राहू देतो... मनोरंजक प्रतिसादांचा आस्वाद घेण्याकरिता धाग्यावर येत राहीन:)

योगेश कोलेश्वर's picture

21 Sep 2021 - 12:22 pm | योगेश कोलेश्वर

हे सोप्प्यात सोप्पं असल्यास अवघडात अवघड कसं असेल याची जाम उत्कंठा निर्माण झाली आहे.>>>>>> +++१

तुम्ही शू भा न न गांगल यांचे अनुयायी काय हो?

असा कयास आहे. आपले म्हणने सर्वांसाठी सुस्पश्ट न करता येणे हा आढुनिक शिष्योत्तमांचा फार मोठा गुण आहे.

सतीश रावले's picture

15 Sep 2021 - 10:04 pm | सतीश रावले

तूम्ही शूभानन गान्गल यान्ना ओळखता का? मी त्यान्चा अनूयायी नाही. व ते सध्या काय करतात ते मला नाही माहीत.
१६-१७ वरशापूर्वी मी त्यान्चे एक मराठी वीशया सन्दर्भातील पूस्तक खरेदी केले होते. त्यान्ची भेट झाली नाही. ते रोमन लीपी मराठी भाशेसाठी कशी योग्य आहे हे वीचार त्यान्च्या पूस्तकातून माण्डले होते. माझ्या लेख 'पाहून' तूम्हाला गान्गल का आठवले? हे कळले नाही. मी खूप वर्शापासून असेच टण्कतो आहे. गान्गल यान्चे रोमन लीपीतून मराठीचा वापर करायचे वीचार हल्ली हल्लीच बदलले आहेत असे कळले.

Rajesh188's picture

15 Sep 2021 - 12:08 pm | Rajesh188

लेखकाने ऊर्जेचे भौतिक नियम सांगितले आहेत आणि त्याची तुलना मानवी विचाराची,मनाची सकर्मातक आणि नकारात्मक उर्ज्जे शी केली आहे.
ऊर्जेची निर्मिती करून तिचे वहन बाहेरच्या दिशेला उत्तम कार्य निर्माण करण्यासाठी करायचा असेल तर.
ऊर्जा निर्माण करणाऱ्या संरचनेत योग्य तो बदल करावाच लागेल.
हाच नियम त्यांनी माणसाला लावला आहे
कार्य म्हणजे दैव.
ऊर्जा म्हणजे विचार करण्याची मानवी ताकत.
मंत्र आणि नाम स्मरण केल्या मुळे उत्तम दर्जा ची ऊर्जा निर्माण होते आणि चांगले कार्य घडते.
म्हणजे दैव चांगले निर्माण करता येते.
असे त्यांना सुचवायचे आहे.

सतीश रावले's picture

15 Sep 2021 - 10:06 pm | सतीश रावले

छान!

सस्नेह's picture

15 Sep 2021 - 10:20 pm | सस्नेह

ते 'मोकलाया..' वाले सतीशभौ तुमचे कोण हो ?

सतीश रावले's picture

21 Sep 2021 - 7:36 pm | सतीश रावले

माझे कोणीही नातेवायीक, मीत्र परीवार मीपावर नसतात. 'हा तूमचा कोण?' 'तो तूमचा कोण?' हे असले प्रश्न तूम्ही का वीचारता? मी माझे खरे नाव व आडनाव स्पश्टपणे प्रकट केलेले आहे. तूम्ही तूमचे नाव आडनाव प्रकट केले आहे का?

सतीशभाऊ, इथे संदर्भ वेगळा आहे. आपणांस तो माहित नसेल.
पण वरील प्रतिसाद वैयक्तिक नाही इतके मी सांगू शकेन. :-)

सतिचंद्र्श्दादा रावले साअहेब एक प्रश्न आहे ते 'मोकलाया..' वाले सतीशभौ तुमचे कोण हो ?

रंगीला रतन's picture

22 Sep 2021 - 9:50 am | रंगीला रतन

ते 'मोकलाया..' वाले सतीशभौ तुमचे कोण हो ?

आजोबा.

लोकांचा धागा समजुन घेताना खरोखर गोंधळ झालाय ही मोठी कुतुहलाची बाब आहे…

खरं तर वरील धागा समजने हे मुळात फार किचकट काम नाही पणं त्यातुन तुमचे दैव बदलायचा हमखास यश दायक कोणताच पर्याय सामोर येत नसल्याने यावर वेळ घालवणे योग्य वाटत नाही इतकचं, पण तूर्त वेळच अस्तित्वात नाही मग वाया जाणार कसा असा समज करून बेसिक धागाव्याख्या समजुन घेऊयात

कर्श - कृती.
अनूकर्श - नुकसान टाळायला केलेल्या कृतीचा रीजल्ट.
उत्कर्श - फायदा कमवायला केलेल्या कृतीचा रिझल्ट.
अपकर्श - विना तयारी परीक्षा/इंटरव्ह्यू देणे व तोंडावर आपटणे ही अवस्था.
वीचलकर्श - करायला गेलो एक अन घडले भलतेच अशी अवस्था.

आता हे क्लिअर असेल तर पुढील उरलेल्या क्षुल्लक बाबी सहज समजून घेता येतील पण... यातून काहीही ठोस निष्पन्न नाही हे नक्की.

या उपरही मनात गोंधळ आसेल तर थोडे नामस्मरण करणे कमी करावे.

रंगीला रतन's picture

16 Sep 2021 - 9:22 pm | रंगीला रतन

नाई मी काय म्हनतो रावले सायेब हा फोरमूला वापरून तुमच्य आयूश्यात काई पोजीटिव कीवा नीगेटीव झाला का? झाला असंल तर काय परीनाम झाला ते सांगाल का?

सतीश रावले's picture

17 Sep 2021 - 8:39 pm | सतीश रावले

आयूश्य कीती वेगाने बदलत असतं! काळाचे नीयम ही बदलत असतात. त्यामूळे अनेक प्रयत्न करून देखील इच्छीत असे पोजीटीव घडले नाही. परन्तू नीगेटीव म्हणता येईल असे देखील घडलेले नाही.

सुबोध खरे's picture

22 Sep 2021 - 10:09 am | सुबोध खरे

म्हन्जे अप्ल्य अयुश्यत सच्लेपन अले अहे असे म्हन्त येइल क ?