सुशांत सिंह राजपूत भाग २

मदनबाण's picture
मदनबाण in जनातलं, मनातलं
20 Apr 2021 - 6:40 pm

काही निवडक चॅनल्स आणि मंडळींनी सुशांतसाठी चालु केलेला प्रामाणिक लढा अजुनही सुरु ठेवलेला आहे. हल्लीच आर ठाकरे आणि कंगना यांच्याकडून सुशांत ने आत्महत्या केली असल्याचे सांगितले गेल्याचे माझ्या पाहण्यात आले आहे.
असो... वरुण कपूर चा चॅनल मी बराच काळ फॉलो करत आहे. [ सुशांत गेल्या पासुन ] आणि त्याचा या विषयात असलेला प्रामाणिकपणा मला विशेष भावला आहे.
सुशांत विषयी अनेक व्हिडियो त्याने या केलेले आहेत, परंतु हल्लीच त्याचे २ व्हिडियो मला विशेष वाटले आहेत.
१] इम्तियाज खत्री [ याचा उल्लेख मागच्या धाग्यात झालेला आहे.]
२] नार्कोटिक्स विभागाचे सिंघम अर्थातच समीर वानखेडे
या दोन्हीं संबंधीत व्हिडियो इथे देउन ठेवत आहे आणि सवड मिळेल तसे हा धागा अपडेट करत राहिन.

आधीचा भाग :- सुशांत सिंह राजपूत

मदनबाण.....

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

20 Apr 2021 - 7:01 pm | मुक्त विहारि

हिंदी चित्रपट, टाॅकीज मध्ये जाऊन बघणे, कधीच सोडून दिले आहे...

अनेक महिने एवढा गदारोळ होऊनही आपल्यसारख्या सर्वसामान्य लोकांना याबद्दल निश्च्चित काहीही कळलेले नाही, याचे कारण काय असावे बरे ? हे न कळू देण्यात कुणा- कुणाचा फायदा आहे ?

मुक्त विहारि's picture

21 Apr 2021 - 9:06 am | मुक्त विहारि

बियर बार लगेच का उघडले?

CBI चौकशी का नाकारली?

चित्रीकरणाला परवानगी का दिली?
-----------

वरील तीन प्रश्रांची उत्तरे मिळाली की, तुमच्या प्रश्र्नाचे उत्तर पण मिळेल...

कोंबडे कितीही झाकले तरी, पैसे मिळाले की कोंबडे बाहेर येतेच ...

Rajesh188's picture

21 Apr 2021 - 9:20 am | Rajesh188

केंद्रीय तपास यंत्रणा ह्या केंद्र सरकार च्या गुलाम आहेत.त्यांची स्वयत्ता गेल्या सहा वर्षांपासून नष्ट केली गेली आहे.
राज्यांचा केंद्रीय तपास यंत्रणा न वर .केंद्राच्या प्रतिनिधी वर (राज्यपाल) बिलकुल विश्वास नाही.खूप साऱ्या राज्यांनी CBI ल no entry केली आहे

कुठल्या राज्यांनी?

असेल काही गोलमाल पण आता काय?

विषयी बिलकुल आत्मीयता नाही त्या मुळे सुशांत चे काय झाले असेल ह्या विषयी ना उस्तुकता आहे ना आवड .
जुन्या पिढी मधील कलेचे खरे पाईक संपले की ती सृष्टी पण संपल्यात च जमा आहे.

विषयी बिलकुल आत्मीयता नाही त्या मुळे सुशांत चे काय झाले असेल ह्या विषयी ना उस्तुकता आहे ना आवड .
जुन्या पिढी मधील कलेचे खरे पाईक संपले की ती सृष्टी पण संपल्यात च जमा आहे.

शा वि कु's picture

20 Apr 2021 - 7:44 pm | शा वि कु

मिन्व्हाईल, विभोर आनंद,लॉयर, सुप्रिम कोर्ट-
मी सुशांत सिंग चा मागच्या जन्मीचा भाऊ आहे. https://twitter.com/VictorAlphaVA/status/1380974535374032897

एकाच गोष्ट आमच्या हातांत आहे. उर्दूवूड वर पूर्णपणे बहिष्कार. थेटर मध्ये जाऊन काहीही पाहू नका त्यांच्या चित्रपटांना imdb वर कमी रेटिंग द्या.

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 10:40 am | उपयोजक

मिनी पाकिस्तान भारतात बर्‍याच ठिकाणी आहेत.ते सपोर्ट करतात पंजाबी+उर्दू मिश्रित बॉलीवूडला

मुक्त विहारि's picture

21 Apr 2021 - 12:23 pm | मुक्त विहारि

खान मंडळींचे सिनेमे बघतातच ...

सुखीमाणूस's picture

21 Apr 2021 - 5:01 am | सुखीमाणूस

हे राजकिय लोक पुर्ण पोचलेले असतात.
स्वताची कुकर्म बरोबर झाकतात आणि दुसर्याची ओरडुन जगापुढे आणतात.
कालान्तराने तेरी भी चुप आणि मेरी भी चुप..
एकमेका सहाय करु अवघे धरु कुपन्थ..

जनताही आहेच नाचायला रिकामी..

उपयोजक's picture

21 Apr 2021 - 10:41 am | उपयोजक

काही नाही! सोसणे.

रमेश आठवले's picture

21 Apr 2021 - 10:38 pm | रमेश आठवले

गेले काई महिने निरर्थक उहापोह चालला आहे. खून झाला असे म्हणण्यासाठी दोन गोष्टी लागतात. १.खुनाचा हेतु आणि २. संशयित आरोपी. या दोन्हींचा अभाव आहे.

मदनबाण's picture

15 May 2021 - 7:59 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- HARIVARAASANAM ORIGINAL TUNE ON VEENA BY VEENASRIVANI

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We are twice armed if we fight with faith. :- Plato

चौथा कोनाडा's picture

7 Jun 2021 - 5:36 pm | चौथा कोनाडा

सुरुवातीस सुशांतविषयी सहानभुती असल्यामुळे उत्सुकतेने बघत वाचत असे.
आता या विषयातील उत्सुकता आता संपून गेलेली आहे.

अजुन पुरे एक वर्ष देखील झाले नाही ! ७ दिवस बाकी आहेत त्यासाठी. किमान ७ वर्ष तरी हा खटला आरामात चालेल असा माझा अंदाज आहे.
मला इतकच माहित आहे की जगभरातील लोक या एका व्यक्तीच्या जाण्याने दु:खित आहेत आणि न्यायासाठी वाट पाहत आहेत... बघुया चेक आणि मेट देण्यासाठी घोडा अडीच घरे चालतो का ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- We must never forget or diminish the sacrifices of those who gave everything for this nation. :- Jim Walsh

चौथा कोनाडा's picture

15 Jun 2021 - 5:25 pm | चौथा कोनाडा

संबधित संधीसाधू लोक (बॉलीवुडवाले, राजकारणी, गुंडलोक) अपराध्यांसोबत मांडवली करून सगळी सारवासारव सुरु आहे !
प्रचंड संभ्रमाचे वातावरण आहे ! न्यायाची आशा ठेवायला हरकत नाही, कधी कधी चमत्कार घडून जातात !

आज सुशांत सिंगच्या हत्येस १ वर्ष पूर्ण झाले, अत्यंत क्रूरपणे त्याला ठार करण्यात आले. :( त्याच्या डेड बॉडीचा अगदी डिटेल अ‍ॅनॅलिसीस मागच्या भागात DR M. PADMA यांच्या व्हिडियोत दिलेला आहे. ]

एका अष्टपैलु, गुणी आणि सरळ मुलाला बॉलिवुड मधल्या लोकांनी एकटं पाडल, नव्हे त्याची जशी जमेल तशी टिंगल देखील वेळोवेळी केली... पण तो होताच ना वेगळा.

जाता जाता :- करण जोहरच्या शोज मध्ये सुशांतचा उल्लेख मुद्दामुन प्रश्न विचारताना किंवा उत्तर देणार्‍यांनी कसा केला ते एकदा पहाच... एकमेव इमरान हाशमी हा अभिनेता होता ज्याने दिलेल्या अभिनेत्यांच्या नावा मध्ये सर्वात पहिले सुशांत चे नाव घेतले की ज्याचे फ्युचर ब्राइट असेल. [ माझ्यासाठी इमरान चे हे प्रामाणिक मत त्याच्या विषयी आदर वाढवणारे ठरले. ]

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- “Rule #1: Don’t lose money. Rule #2: Don’t forget Rule #1.” :- Warren Buffett

ह्या डॉ. पदमांचा व्हिडीओ पाहून मला डेक्स्टर मॉर्गन ची आठवण झाली. तो पण असेच नुसते फोटो बघून धडाधड केस सॉल्व्ह करत असतो. :)

मदनबाण's picture

30 Jul 2021 - 7:36 am | मदनबाण

SSR CASE UPDATE: Exclusive Audio Clip #2
SSR CASE EYE WITNESS AUDIO CLIP

हे ऑडियो आणि चॅनल उडणार नाही अशी अपेक्षा करतो, बघुया पुढे अजुन काय काय उजेडात येतय.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

मदनबाण's picture

30 Jul 2021 - 7:30 pm | मदनबाण

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Gravitas: India's left leaders celebrate Chinese communism

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2021 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

अजून चालू आहे का हा विषय....? व्हीडीयो पाहण्याइतका संयम नाही. लेखन असले तर अधुन-मधुन वाचायचा प्रयत्न करीन. एकदा तुम्ही 'जगभरातले लोक या विषयावर हळहळले' असे काही तरी लिहिले होते ते वाचल्यापासून मलाही या विषयाचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे असे वाटायला लागले आहे. एकदा सारांशाचा विषय किंवा काही निष्कर्षावर आले की जरुर कळवा (व्हीडीयो पाहणार नै) ;)
शुभेच्छा....!

-दिलीप बिरुटे

गुल्लू दादा's picture

1 Aug 2021 - 12:52 pm | गुल्लू दादा

मी मदनबाण यांनी दिलेले दोन्ही विडिओ पाहिलेत. तपास समोर सरकला असावा आणि cbi वाले राजकीय पक्षांचा दबाव झुगारून काम करत असावेत अशी आशा करतो. बाकी सविस्तर चर्चा भेटूनच करू.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

1 Aug 2021 - 1:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> बाकी सविस्तर चर्चा भेटूनच करू.
ओके डॉक्टर साहेब, तुमच्या शब्दाबाहेर थोड़ी आहे. चांगलं हॉटेल निवडा भो... फक्त...! :)

>>>>cbi वाले राजकीय पक्षांचा दबाव झुगारून काम करत असावेत
असं होत नसतं, असे वाटते. पण तसे असेल तर चांगली गोष्ट आहे.

-दिलीप बिरुटे

शाम भागवत's picture

10 Aug 2021 - 10:34 am | शाम भागवत

सरांचा
गुल्लू दादांवर भारी विश्वास बॉ!!
😜

नारायण राणे पूर्णपणे खवळलेले दिसत आहेत, काल आजतक च्या पत्रकारांनी त्यांची एक मुलाखत घेतली होती त्यात राणेंनी [ जे केंद्रीय मंत्री आहेत. ] मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांचे सुपुत्र यांच्या बाबतीत गंभीर विधाने केलेली आहेत.
मी मुलाखतीतील शब्द खाली जसे च्या तसे देत आहे, शिवाय ती मुलाखत देखील देत आहे.

इसके हात मे कानुन है, शो करेंगे... अरे मगर उसका बच्चा, मुख्यमंत्री का, सुशांत के केस मे था, दिशा सालियन के, था, उसको क्यो, उसको बचाया ना ?

Uddhav पर सवाल को लेकर बोले Rane- उसका लड़का सुशांत केस में था.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी : - Entammede Jimikki Kammal | Official Video Song HD

चौथा कोनाडा's picture

30 Aug 2021 - 5:11 pm | चौथा कोनाडा

ते कोण १०० कोटी खंडणीवाले मंत्री त्यांना "स्वच्छचिठ्ठी" द्यायचा विचार सुरु आहे म्हणे !
पण, प्रश्न हाच एकः
सुशांतला न्याय कधी मिळणार ?

नारायण राणे परत काय बोलले यावर काही युट्यूबर आणि खास करून भाऊ तोरसेकर काय बोलले याच्या व्हिडिओच्या लिंकांच्या प्रतीक्षेत....

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Shodhu Mee Kuthe... :- Naav Mothan Lakshan Khotan

कपिलमुनी's picture

30 Nov 2021 - 12:53 pm | कपिलमुनी

एक केंद्रीय मंत्री म्हणतोय कि सी बी आय (केंद्रीय संस्था) आहे त्याच्याकडे तपास असताना कारवाई झाली नाही.
मोदी सरकार इतके भ्रष्ट आहे का?

या राणे ने २६/११ बद्दल अशीच बेछुट विधाने केलि होती. नंतर शेपूट घातली.

सुशांत आणि दिशा सालीयान वर इतका खोलवर कव्हरेज करणाऱ्या धाग्यात कायकाय गोष्टी आजिबात आल्याच कश्या काय नाहीत असे वाटते ब्वा. दिशा सालीयानचे पालक काय विनंती करतात - मुंबई पोलिसांचा तपास समाधानकारक आहे, त्यांच्याकडे पूर्ण माहिती आहे, "राजकारण्यांनी" आमच्या मुलीच्या मृत्यूचे भांडवल करून आम्हाला त्रास देऊ नये, बलात्कार आणि खुनाचे आरोप चूक आहेत. आम्हाला त्रास देऊ नका.
वरील गोष्ट 2020 च्या मुलाखतीत सुद्धा स्पष्ट झाली होती. "समाज माध्यमं आमचा जीव घेतील" या शब्दात दिशाचे आईवडील व्यक्त झालेत. इतकं होऊन सुद्धा नारायण राणे कोणत्याही पुराव्यांशिवाय बोलतात, बोलत राहतात हा असंवेदनशीलतेचा कळस आहे.

कॉमी's picture

3 Mar 2022 - 8:05 pm | कॉमी

राणेंवर दिशा सालीयानच्या आईने केस दाखल केली आहे.

दिशा आणि सुशांत यांच्याबद्दल इतकी काळजी असणारे सो कॉल्ड ssrians यावर एका शब्दानेही प्रतिक्रिया देत नाहीत हे आश्चर्यकारक आहे.

जालावरच्या कन्स्पायरसी थिअरीज वर किती विश्वास ठेवायचा हे सुशांत सिंह प्रकरणातून शिकण्यासारखे आहे.

मदनबाण's picture

3 Mar 2022 - 10:08 pm | मदनबाण

धागा वर आणण्यासाठी मेहनत घेणार्‍यांना धन्यवाद ! :)))

राणेंवर दिशा सालीयानच्या आईने केस दाखल केली आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- When fake news is repeated, it becomes difficult for the public to discern what's real. :- Jimmy Gomez

सुशांत राजपुत प्रकरण नक्की काय आहे? ट्विटरवर लोक आता पहील्यासारखे बोलताना दिसत नाहीत. सोक्ष मोक्ष लागला ह्या प्रकरणाचा काय?

राणे आणि कंपनी अधुन मधुन या विषयावर विधाने करताना दिसतात. काही मेसिंजिंग ग्रुप्स असतात ज्या मध्ये हा विषय अजुन चालतो. बॉयकॉट बॉलिवूड मधले अनेक सुशांत समर्थकच आहेत. आता शिंदे सरकार महाराष्ट्रात सीबीआय तपासाला परवानगी देतं का ते पहायला हवे. ह्या प्रकरणा बरोबरच जिया खान चे प्रकरण देखील असेच कित्येक वर्ष हेलपाटे खातयं... तपास यंत्रणा आणि न्याय व्यवस्था यांचा वरचा माझा विश्वास कितपत अढळ राहतो ते मलाच पहावे लागणार आहे.
२ जुने व्हिडियो देऊन जातो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |

कपिलमुनी's picture

22 Aug 2022 - 6:47 pm | कपिलमुनी

महाराष्ट्रात या प्रकरणाची सीबीआय चौकशी चालू होऊन वर्ष झाले ..न्यायालयाने आदेश देऊन सीबीआय चौकशी लावली...

राणे केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहेत .. काय दिवे लावणार? हे राणे, सोमय्या या बोटाची थुंकी त्या बोटावर करणारे आहेत.. शून्य विश्वासार्हता..

महाराष्ट्रात या प्रकरणाची सीबीआय चौकशी चालू होऊन वर्ष झाले ..न्यायालयाने आदेश देऊन सीबीआय चौकशी लावली...
ठाकरे सरकारने घेतलेला निर्णय :- Maharashtra withdraws 'general consent' to CBI [ Oct 21, 2020 ]
शिंदे सरकार घेणार असलेला निर्णय :- Shinde set to give CBI general consent revoked by MVA [ Aug 19, 2022 ]
मुनी दोन्ही बातम्या वाचा, मग मी वर प्रतिसादात काय लिहलं आहे ते परत वाचा. समजलं तर उत्तम,नाही समजल तरी हरकत नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |

कपिलमुनी's picture

22 Aug 2022 - 8:02 pm | कपिलमुनी

बाणा, तुमच्या लिंकास्त्राचा आदर आहे पण बहुधा तुमची माहिती अपुरी आहे.
महाराष्ट्र सरकारने सीबीआय चौकशी साठी परवानगी लागेल असे सांगितल्यानंतर सुप्रीम कोर्टाने सीबीआय चौकशी साठी परवानगीने आहे

दुवा

दुवा २

बाणा, तुमच्या लिंकास्त्राचा आदर आहे पण बहुधा तुमची माहिती अपुरी आहे.
असु शकते. परंतु मी जे म्हणालो आहे त्या संदर्भा नुसारच मी दुवे दिले आहेत.
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Zara Sa... :- | Jannat | KK |

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- "I like criticism. It makes you strong."LeBron James

कपिलमुनी's picture

10 Sep 2022 - 9:15 pm | कपिलमुनी

आता लौकरच दोषींना अटक होणार बरे...
राणेकडे दोन वर्षे पुरावे आहेत..

आता फक्त अटकेची वाट बघायची !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Fly Project - Toca Toca | Official Music Video

कंजूस's picture

14 Dec 2023 - 4:33 am | कंजूस

इतके गुंतलेले आहेत??

मदनबाण's picture

14 Dec 2023 - 12:55 pm | मदनबाण

इतके गुंतलेले आहेत??
हो,अर्थातच. माझ्या माहिती नुसार दिशा आणि सुशांतच्या "हत्ये" नंतर १५-१७ अन्य लोकांचे मुडदे पाडले गेले आहेत.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. आता मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत. मुंबई पोलिस आयुक्तांनी दिशा सालियान मृत्यु प्रकरणी फेरतपासाचे आदेश दिले आहेत. परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त अजय बन्सल आणि मालवणी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक चिमाजी आढाव यांच्या नेतृत्वात प्रकरणाचा तपास करण्यात येणार आहे. त्याशिवाय, अप्पर पोलीस आयुक्त उत्तर विभाग राजीव जैन हे टीमचं नेतृत्व करणार आहेत. यामध्ये क्राईम ब्रांच आणि इतर युनिट्सच्या तज्ञ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.

जाता जाता :- काउंट डाऊन सुरु झालेला आहे, जेव्हा पहिली अटक होईल तेव्हा पासुन हा गुंता सुटण्यास सुरुवात होईल.

संपादित.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Video: Sammohanuda | Rules Ranjann | Kiran Abbavaram,Neha Sshetty | Rathinam Krishna | Shreya G

विअर्ड विक्स's picture

14 Dec 2023 - 5:05 pm | विअर्ड विक्स

उगाच बाऊ करू नका तोपर्यंत तेपण सरकारमध्ये येतील मागच्या किंवा पुढच्या दाराने.... असाच आर्यन च्या केसचा गवगवा केलेला निष्पन्न शून्य .... विरोधी पक्षात असले कि कमल अतिआक्रमक होते, मुंबई ड्रग कॅपिटल कायच्या काय गप्पा ... आता सरकार बदलल्यावर आवाज बंद

मदनबाण's picture

14 Dec 2023 - 5:45 pm | मदनबाण

उगाच बाऊ करू नका
मी तुम्हाला अगदी हेच म्हणतो ! :)
असो... माझा वरचा प्रतिसाद संपादित झालेला दिसतोय ! संपादकांना त्यात काय वावगे दिसले ते मला काही कळत नाही.माझ्या प्रतिसादाला दुसर्‍या एका आयडीने प्रतिसाद दिला होता तो सुद्धा उडवला गेलाला दिसतोय ! मी तर कोणाचेच संपूर्ण नाव लिहले नव्हते, मग तो भाग वाचुन कोणाला कसली भिती वाटली ?
असो...
त्या आयडीने जालावर वर-वर शोधल्यावर विशेष माहिती मिळाली नाही असे म्हंटले होते .तर ती माहिती, जिथे संपूर्ण नावे घेतली आहेत त्याची लिंक देतो.
दुवा :- https://www.youtube.com/@QviveTV/videos

जाता जाता :- आज १४ तारिख, ३१ तारखेच्या आधीच पहिली अटक होणार ना ?

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Full Video: Sammohanuda | Rules Ranjann | Kiran Abbavaram,Neha Sshetty | Rathinam Krishna | Shreya G

अमरेंद्र बाहुबली's picture

14 Dec 2023 - 11:43 pm | अमरेंद्र बाहुबली

वाट बघा! होणार ना अटक. म्हणजे काय??? :)

सुशांत सिंग राजपूत प्रकरणात जालावर एक ऑडियो फाईल काही काळा पूर्वी लिक झालेली आहे, त्या ऑडियो फाईल नुसार सुशांतचा गुढगा बॅट / रॉड मारुन तोडला गेला, त्याचा हात ढोपरा पासुन उलटा दिशेला तोडण्यात आला आणि हे करणारा त्रिमुखे नावाचा पोलिस अधिकारी आहे.सुशांत ला पूर्णपणे अधू करण्यासाठी घोड्यांना वापरली जाणारी स्टन गन वापरण्यात आली. त्याला अत्यंत क्रूरपणे अनेक वेदना देऊन मारण्यात आलेले आहे. त्याच्या शरीरातील मणक्या सकट सगळी हाडे मोडली गेल्याची शक्यता दिसुन येते, बहुतेक याच कारणामुळे त्याचा मृतदेह स्मशान भूमीत चितेवर देखील सुतळीने घट्ट बांधुन ठेवलेला होता.
या प्रकरणात सध्याच्या सरकार विरोधात आणि विशेषत: देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जनमत प्रवाह निर्माण झालेला असुन त्यात वाढ होताना दिसते. भाजपा ने बिहार निवडणूकीच्या वेळी ना हम भूले है और ना भूलने देंगे या टॅग लाईनचा वापर केला होता. सलमान खान आणि क्वान शी या प्रकरणाचे धागे जुळलेले दिसुन येत आहेत. वकिल निलेश ओझा यांच्या ताज्या वक्तव्या नुसार सलमान खान हा पंतप्रधान मोदींना शरण गेल्याने हे प्रकरण आता थांबवले गेलेले दिसते.
येत्या जुन महिन्यात या क्रूर हत्याका़डाला ४ वर्ष पूर्ण होतील्,परंतु न्याय होण्याची चिन्हे काही सुस्पष्ट होताना दिसत नाहीत. भाजपाने एका सुपर स्टार च्या मृत्यूचे भांडवल करुन त्याच्या टाळू वरील लोणी चाटण्यात रस दाखवत असल्याची भावना जनतेत वेगाने पसरली आहे, हा जनमत प्रवाह विरोधात जाणे भाजपाला परवडणारे नाही !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- M.I.A - Time Traveller (Lyrics)

ती ऑडियो फाईल तुम्ही सत्यापित कशी केली ?

अमरेंद्र बाहुबली's picture

4 Feb 2024 - 12:48 pm | अमरेंद्र बाहुबली

आयटी सेल्सचे वाट्सअप फोरवर्ड्स नी तूनळी वरचे विडीओस ह्यांना सत्यापित करायच्या नसतात. त्यावर डोळे बंदं करून “अंधं” पणे विश्वास ठेवायचा असतो.

लेखकाचा ट्रॅक रेकॉर्ड तसाच आहे. विभोर आनंद नामक माणूस तर सुशांत सिंह राजपूत जिवंत आहे, मी त्याला भेटलो आहे असे म्हणत होता. सदर लेखक त्याच्या विडियोचा रतीब मिपावर घालत होते. हा विभोर आनंद कसा सुप्रीम कोर्टात वकील आहे वैगरे credential सांगत होते.

लेखकाचा ट्रॅक रेकॉर्ड तसाच आहे.
वा... :)))

विभोर आनंद नामक माणूस तर सुशांत सिंह राजपूत जिवंत आहे, मी त्याला भेटलो आहे असे म्हणत होता. सदर लेखक त्याच्या विडियोचा रतीब मिपावर घालत होते. हा विभोर आनंद कसा सुप्रीम कोर्टात वकील आहे वैगरे credential सांगत होते.
सिलेक्टिव्ह रिडिंग करुन व्यक्तिगत आरोप करणे ही तुमची प्रवृतीआहे का ?
मी माझे म्हणणे अगदी स्पष्टपणे सांगितलेले आधीच सांगितलेले आहे :-
सुशांत सिंग च्या प्रकरणात टाळू वरचे लोणी खाण्याचे प्रकार अनेकांनी केले. सुशांत सिंग राखी सावंत पासुन रेहा पर्यंत अनेकांच्या स्वप्नात आला होता म्हणे ! [ च्यामारी या विषयावर इतका काथ्थ्याकुट करुन तो अजुन काही माझ्या स्वप्नात आलेला नाही ! ] अनेकांनी गाणी बनवली,सत्य असत्य माहिती सांगणारे व्हिडियो बनवले काय काय नाही केले... मी डोळे बंद करुन या माहितीवर संपूर्ण विश्वास ठेवत नाही, मग ते विभोर आनंद असले तरी ! परंतु अश्या व्हिडियो मध्ये कधी कधी दडलेली माहिती असते ती शोधण्याचे आणि समजुन घेण्याचे प्रयत्न मात्र मी नक्कीच करतो.

असो...

इतर वाचकांसाठीची माहिती / नवे अपडेट्स:- दिशा प्रकरणात काही घडतेय का ? | Sushil Kulkarni | Analyser | Aaditya Thackeray | Nilesh Ojha | Disha

जाता जाता :- रेहा चक्रवर्ती ने याच अभिषेक त्रिमुखेला ४ कॉल आणि १ एसएमएस केलेला आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bajrangbali Aur Main | Narci | Hanuman Setu EP | Hindi Rap

सत्यापित कसे करता हे पण सांगा. वीभोर आनंद वाट्टेल त्या थापा मारत होता. आता ही ऑडियो क्लिप म्हणता. खरी का खोटी कसे तपासले ?
रिया चक्रवर्ती ने कुणाला फोन केले कुणाला नाही तुम्हाला कुठून समजले ? काय स्त्रोत आहे ?

सत्यापित कसे करता हे पण सांगा.
मी माझ्या परीने सत्य काय आहे ते सातत्याने शोधण्याचा प्रयत्न करतो, काही वेळी सत्य काय ते कळते काही वेळा ते कळत नाही !

रिया चक्रवर्ती ने कुणाला फोन केले कुणाला नाही तुम्हाला कुठून समजले ? काय स्त्रोत आहे ?
स्वतः काडीचाही शोध न घेता,वाचन न करता फक्त काड्या सारण्या करीता तुम्ही प्रश्न विचारता हे आता उघड झाले आहे,कारण हा प्रश्न मला विचारण्या आधी तुम्ही गुगल करण्याचे साधे कष्ट देखील तुम्ही घेतलेले नाहीत. तुमची एकंदर प्रवृत्ती आता पूर्णपंणे कळल्याने यापुढे तुम्हाला उत्तर देण्याचे कष्ट घेणार नाही.

जाता जाता :- इतर वाचकांसाठी :-

दुवा :- TIMES NOW accesses the call data record of Rhea Chakraborty.
According to the CDR, Rhea spoke to Bandra DCP Abhishek Trimukhe. 4 calls & 1 SMS have been exchanged between Rhea & the Mumbai cop.

DCP Bandra Abhishek Trimukhe declared the death of SSR as 'suicide' within 15 mins of investigation.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bajrangbali Aur Main | Narci | Hanuman Setu EP | Hindi Rap

वामन देशमुख's picture

5 Feb 2024 - 4:52 am | वामन देशमुख

फक्त काड्या सारण्या करीता तुम्ही प्रश्न विचारता

सहमत

वरील प्रतिसाद, मदनबाण यांनाच आहे..

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 9:51 am | अमरेंद्र बाहुबली

मिपावर हे असे धागे कसे चालवले जाताहेत कळत नाहीये. सीबीआय ने आत्महत्या सांगून केस बंदं केलाय, सुशांत हा गंजेडी होता. शेंडा बूडखा नसलेले काहाही तूनळी विडीओ शेअर करून ह्या धाग्यावर काहीही मूद्दे रेटले जाताहेत.

मिपावर हे असे धागे कसे चालवले जाताहेत कळत नाहीये.
मिपावर असे आयडी कार्यरत कसे राहतात तेच कळत नाहीये.

सीबीआय ने आत्महत्या सांगून केस बंदं केलाय ,सुशांत हा गंजेडी होता.
हे धदांत खोटे आहे. सीबीआय ने केस बंद केलेली नाही. सुशांत हा अत्यंत कुशाग्र बुद्धीमत्ता असलेला सुपरस्टार होता, सुशांत हा हिंदुस्थानातील एकमेव अभिनेता होता ज्याने नासात जाऊन अ‍ॅस्टोनॉट चे ट्रेनिंग घेतले होते. नशा करणार्‍या लोकांमध्ये नासा च्या गप्पा मारणारा तो असामान्य व्यक्ती होता. त्याला गंजेडी म्हणणारे स्वत: व्यसनी आणि ड्रग्स विकणारे निघालेले आहेत.

@संपादक मंडळ आणि मिपा व्यवस्थापन :-
मिपावर व्यक्तिगत शेरेबाजी,खोटे आरोप करुन चारित्र्य हनन करणार्‍या आयडींना मोकळे रान का दिले जाते ? इतर वेळी तत्परतेने लॉगिन करुन प्रतिसाद संपादित करणारे संपादक मंडळ अश्या वेळी कोणतीच कारवाई करताना का दिसत नाही ? असल्या विकृत मनोवृत्तींना मिपावर स्थान देऊन या उत्तम संकेस्थळाचे वाटोळे होऊ देऊ नये इतकीच अपेक्षा करतो.
असो...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHAGWADHARI - BUCKS BOY | RAM NAVMI SONG 2022 | BUCKS BOY MUSIC WORLD | RAP SONG |

टर्मीनेटर's picture

5 Feb 2024 - 2:19 pm | टर्मीनेटर

इतर वेळी तत्परतेने लॉगिन करुन प्रतिसाद संपादित करणारे संपादक मंडळ अश्या वेळी कोणतीच कारवाई करताना का दिसत नाही ?

कदाचीत ‘अपरिपक्वता’ हा मुद्दा विचारात घेउन आणखीन संधी दिली जात असावी, पण अतिरेक झाल्यास कायम स्वरूपी बॅन करण्यात येईल असा माझा अंदाज!
वरील मत हे मी केवळ ‘मिपा वाचकाच्या’ भुमिकेतून व्यक्त करत आहे, असे मिपाचे धोरण असेल असा दावा नाही.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 2:35 pm | अमरेंद्र बाहुबली

अरे वा. धाग्यातील अचाट दाव्यांबद्द्ल आपलं काय मत आहे टर्नानेटर सर?? कुणी मिपावर केलेल्या दाव्यांच्या सत्यतेबद्दल विचारलं तर तो अपरिपक्वपणा होतो? व्वा. चांगली कंपूबाजी आहे.

टर्मीनेटर's picture

5 Feb 2024 - 3:07 pm | टर्मीनेटर

तुमचं चालू देत, माझी मतं मी वेळोवेळी मांडतंच असतो, मग ती कोणाला पटोत की नं पटोत…. ‘हु केअर्स’ 😂

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 12:27 pm | अमरेंद्र बाहुबली

सूशांतसिंग राजपूत ड्रग एडीक्ट होता असे पुरावे एनसीबी ला सापडलेत, साधं गूगललं तरी पुष्कळ लिंक सापडताहेत, शेंडा बूडखा नसलेल्या विडीओस ना पुरावा माननारे अश्या अधिकृत बातम्यांना खोटे म्हणताहेत. अश्या गंजेडी, नशेडी, फालतू, आत्महत्या करून पळून गेलेल्यासाठी का गळे काढले जाताहेत कळत नाहीये. मुंबईतील एका रस्त्याला ह्या गंजेडीचं नाव देणीर होते म्हणे पण सूद्न्य नागरीकांनी ह्या गंजेडीच्या नावास विरोध केला. जिथे पैदा झाला त्या बिहारच्या रस्त्यांना नावे द्यायला सांगीतली नी नंतर हे फालतूपण थाॅबवण्यात आलं, बिहार सरकारलाही हा गॅजेडी होता हे माहीत असावे म्हणून त्यांनी कुठल्याही रस्त्याला नावे दिली नाहीत, एका राजकीय पक्षानेही ह्याचा नावाचा वापर केली नी निवडणूक झाल्यावर ह्याला फेकून दिले. हजारो नशेडी रस्त्यावर मरतात त्यांच्यासाठी गळे काढले जात नाहीत पण ह्या गंजेडी सुशांतसाठी काढलेले गळे पाहून वीट आलाय.

सूशांतसिंग राजपूत ड्रग एडीक्ट होता असे पुरावे एनसीबी ला सापडलेत, साधं गूगललं तरी पुष्कळ लिंक सापडताहेत, शेंडा बूडखा नसलेल्या विडीओस ना पुरावा माननारे अश्या अधिकृत बातम्यांना खोटे म्हणताहेत.
एनसीबी ने सुशांत ला ड्रग पुरवल्याचे आरोप रेहा चक्रवर्ती आणि तिच्या भावा वरती केलेले आहेत, तिचे म्हणणे असेल की सुशांत ने ड्रग्र घेतले तर ते सत्य ठरवता येत नाहीत. एक मृत व्यक्ती जो आपल्या वरील अरोपांना उत्तर देऊ शकत नाही त्याच्यावर कोणताही "वायझेड" कुठलेही आरोप करु शकतो. रेहा चक्रवर्ती च्या लिक झालेल्या चॅट डिटेल्स जालावर उपलब्ध असुन ती सुशांतच्या नकळत त्याला कॉफीतुन ड्रग्स देत होती आणि तिला हा सल्ला जया सहा ने दिलेला होता.
तुम्ही वरती सीबीआय ने आत्महत्या सांगून केस बंदं केलाय असं धदांत खोट वक्तव्य केलयं त्यावर आता सोयिस्करपणे बोलणं टाळलं आहे हे सुज्ञ वाचकांच्या लक्षात आलेच असेल !

संदर्भ :-
NCB files charges against Rhea Chakraborty, brother Showik in drugs case linked to Sushant Singh Rajput's death
‘Procuring’ and ‘paying’ for drugs: NCB’s draft charges against Rhea Chakraborty
https://pbs.twimg.com/media/EgSfObuXYAElAMR?format=jpg&name=large

हजारो नशेडी रस्त्यावर मरतात त्यांच्यासाठी गळे काढले जात नाहीत पण ह्या गंजेडी सुशांतसाठी काढलेले गळे पाहून वीट आलाय.
सुशांत सारखे प्रामाणिक आणि बुद्धीमान लोक लाखात एक असतात आणि म्हणुनच तो निती आयोगासाठी काम करु शकला आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन व्होटर्स अवेअरनेस वाढवण्यासाठी त्याला विनंती केली होती, रस्त्यावरील गंजेड्यासाठी कुठल्याही देशाच्या पंतप्रधानाने असे केल्याचे माझ्या तरी वाचनात आलेले नाही !
संदर्भ :-
सुशांत सिंह राजपूत नहीं रहे: नीति आयोग ने बॉलीवुड अभिनेता के रूप में महिला उद्यमियों का सहयोगी खो दिया
https://x.com/narendramodi/status/1109828502398750720?s=20
या धाग्यावर डोकवण्याची आणि प्रतिसाद देण्याची सक्ती तुम्हाला कोणीही केलेली नाही,तेव्हा तुम्ही पुन्हा इथे येऊन गळे काढू नका कारण ते पाहुन आता मलाही वीट आला आहे ! या पुढे मी तुमच्याही प्रतिसादाला प्रतिक्रिया देणार नाही.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- BHAGWADHARI - BUCKS BOY | RAM NAVMI SONG 2022 | BUCKS BOY MUSIC WORLD | RAP SONG |

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Feb 2024 - 3:19 pm | अमरेंद्र बाहुबली

असो. तुमचा कंट्रोल सूटलाय. “वाय झेड“ सारखे शब्द वापरताहात. जिथे सरकारने ह्या केस वर लक्ष घालणं सोडलंय. तिथे इतरांनी कितीही “वाय झेड” पणा करून पुरावे आणले तरा काहीही फरक पडत नाही. चालूद्या….
:)