सरीवर सरी in जे न देखे रवी... 14 Feb 2021 - 11:25 pm आभाळातून बरसून ही पानावरच्या दवासम अस्तित्व मिसळायच नाही वाहायच नाही.. अनाहूतपणे भेटून ही स्वप्नांचा कापसासम स्पर्श बांधून नाही हूरहूर नाही.. भेटीची ओढ असूनही अनवट वाटेसम गूढ टाळणार नाही विसरणार नाही.. कविता माझीकवितामुक्तक प्रतिक्रिया छान! 14 Feb 2021 - 11:51 pm | राघव वेगळी आहे. विचार करायला लावणारी. आवडली. :-) छान कविता! 20 Feb 2021 - 7:27 pm | तुषार काळभोर तीन ओळींची कडवी असल्यावर सुनीत म्हणतात ना? कविता आवडली.. 21 Feb 2021 - 11:48 pm | गणेशा कविता आवडली.. @ तुषार (पैलवान ) दोन ओळी जे सांगतात त्याच्यात तिसऱ्या ओळीत अनपेक्षित पणे वेगळे बोलले जाते त्या तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात.. तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात.. 22 Feb 2021 - 8:47 am | तुषार काळभोर ओह! हायकू - राईट्ट. लक्षात ठेवतो. ही हायकू आहे का? जेव्हा सुचली , तेव्हा फक्त 22 Feb 2021 - 9:43 am | सरीवर सरी जेव्हा सुचली , तेव्हा फक्त मुक्त छंद प्रकारतून यमकात योजली. गणेशाने सांगितल्यानुसार यास हायकू म्हणण्यास हरकत नसावी? सुनीत बद्दल योग्य माहिती मला 21 Feb 2021 - 10:41 pm | सरीवर सरी सुनीत बद्दल योग्य माहिती मला नाही.ही यमक योजनेतील कविता आहे. राघव , तुषार कविता आवडली ,छान वाटलं. छान आहे 22 Feb 2021 - 8:18 am | ज्ञानोबाचे पैजार आवडली पैजारबुवा,
प्रतिक्रिया
14 Feb 2021 - 11:51 pm | राघव
वेगळी आहे. विचार करायला लावणारी. आवडली. :-)
20 Feb 2021 - 7:27 pm | तुषार काळभोर
तीन ओळींची कडवी असल्यावर सुनीत म्हणतात ना?
21 Feb 2021 - 11:48 pm | गणेशा
कविता आवडली..
@ तुषार (पैलवान )
दोन ओळी जे सांगतात त्याच्यात तिसऱ्या ओळीत अनपेक्षित पणे वेगळे बोलले जाते
त्या तीन ओळीच्या कवितेला हायकू म्हणतात..
22 Feb 2021 - 8:47 am | तुषार काळभोर
ओह!
हायकू - राईट्ट. लक्षात ठेवतो.
ही हायकू आहे का?
22 Feb 2021 - 9:43 am | सरीवर सरी
जेव्हा सुचली , तेव्हा फक्त मुक्त छंद प्रकारतून यमकात योजली.
गणेशाने सांगितल्यानुसार यास हायकू म्हणण्यास हरकत नसावी?
21 Feb 2021 - 10:41 pm | सरीवर सरी
सुनीत बद्दल योग्य माहिती मला नाही.ही यमक योजनेतील कविता आहे.
राघव , तुषार कविता आवडली ,छान वाटलं.
22 Feb 2021 - 8:18 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली
पैजारबुवा,