कार्तिक महिना दक्षिण भारतामध्ये श्रावण महिन्याइतकाच महत्वाचा मानला जातो, विषेशतः महादेवाच्या पूजेसाठी. दर सोमवारी महदेवाच्या सर्व मंदिरांमध्ये महादेवाची विशेष पूजा-अर्चा केली जाते. बेंगळूरूच्या व्हाईटफिल्डमधील काही मंदिरांमधील पूजा आणि उत्सव चित्रस्वरुपात मांडण्याचा हा छोटासा प्रयत्न.
एका धाग्यात सगळं लिहलं तर तो खुप मोठा होईल, म्हणुन, छोट्या छोट्या भागांमध्ये लिहित आहे.
सुरुवात करुया दिवाळीपासून. आपल्याकडे जसे दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन होते तसं इथे पिलेकाम्मा देवीच्या मंदिरात महागौरी पूजन करण्यात आले होते. त्याची काहि छायाचित्रे
पिलेकाम्मा मंदिराच्या परिसरातच असलेल्या साईबाबांच्या मंदिरात एक हजार दिव्यांची आरास करण्यात आली होती. त्याची काही छायाचित्रे
पणत्या वापरून नक्षी बनवने ही एक इक्डची खासियात. याची दोन उदाहरणे (बरीच काही उदाहरणे पुढच्या भागांमध्ये येतील.)
प्रतिक्रिया
17 Dec 2020 - 10:22 am | मराठी_माणूस
अतिशय छान छायाचित्रे.
17 Dec 2020 - 9:03 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
17 Dec 2020 - 3:48 pm | Bhakti
सुंदर
17 Dec 2020 - 9:03 pm | पॉइंट ब्लँक
धन्यवाद _/\_
17 Dec 2020 - 11:49 pm | दुर्गविहारी
उत्तम आणि माहितीपूर्ण लिखा,, पण हे भटकंती सदरात हवे आहे.
18 Dec 2020 - 9:53 am | पॉइंट ब्लँक
धन्यवाद. माझ्या घराच्या एक किलोमीटर परीसरात आहेत ही मंदिरं, त्यामुळे भटकंती नाही झाली माझी.