नमस्कार मित्रानो.
डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा.
मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट.
हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो.
१. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे.
२. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला.
दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव.
धन्यवाद
प्रतिक्रिया
14 Nov 2020 - 2:28 pm | रोहित रामचंद्रय्या
आपके सल्लासाठी खूप धन्यवाद पक्षीजी. आपके सल्ला का आजपासून नक्कीच पालन करूंगा.
19 Nov 2020 - 2:43 am | प्रसाद गोडबोले
मी सध्या कन्नड शिकायचा प्रयत्न करत आहे . पण अजुन स्वरगळु आणि व्यंजनगळु चालु आहे. ! कन्नड मध्ये दोन स्वर जास्त आहेत त्यांचा उच्चार मला अजुन नीट कळलेला नाहीये !
स्क्रिप्ट वाचता यायला लागली की मला खुप कॉन्फिडन्स येतो , संवाद ऐकुन ऐकुनच शिकता येतात , अर्थात प्रॅक्टिस हवीच !
कॉलेजात असताना बंगाली मित्र असल्याने बंगाली कधी शिकलो ते कळलेच नाही , अगदी फ्लुएंट येत नाही पण कोणी शांतपणे बोलत असल्यास अर्थ लागतो रीतसर !!
ह्यानिमित्ताने - मिपावर पुर्वी सीमाभागात रहाणारे एक भाषाअभ्यासक होते त्यांची आठवण झाली - त्यांना मराठी कन्नड आणि तेलगु ह्या तीन्ही भाषा येतात आणि ह्याही व्यतिरिक्त डच , ग्रीक , लॅटीन वगैरे ५-१० अजुन भाषा येतात ! मिपावरील कंपुबाजी आणि सिलेक्टिव्ह टार्गेटिंगला कंटाळुन अनेक चांगले लेखक वाचनमात्र झाले किंव्वा संपुर्ण सोडुन गेले ह्याचे वाईट वाटते कधीकधी!
2 Dec 2020 - 11:16 am | रोहित रामचंद्रय्या
धन्यवाद 'मार्कस ऑरेलियस' जी. तुम्ही माझ्याशी वाट्साप 8971168096 वर संपर्क साधू शकतो.
3 Dec 2020 - 6:01 pm | सिरुसेरि
कानडी आणी मराठी नाट्य , सिने कला क्षेत्रामधे अनेक वर्षांपासुन कलेची देवाण घेवाण चालु आहे . गिरिश कर्नाड , शंकर नाग , अनंत नाग या मातब्बर कानडी कलाकारांनी काही उल्लेखनीय मराठी चित्रपटांमधे केलेल्य भुमिका गाजलेल्या आहेत . ( उंबरठा , सर्वसाक्षी ) .