मावळतीचा?

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in जनातलं, मनातलं
5 Nov 2020 - 6:31 pm

मावळतीचा सूर्य "ड"जीवनसत्व देतो का?
माहीत नाही.
............
तपासणीचे सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्जन म्हणाले,
"तुमची anaesthetist ओळख कशी काय? चांगल्याच गप्पा मारत होता तुम्ही सर्जरी चालू असताना"
त्याचे असे आहे, त्यांची मुलगी माझी विद्यार्थिनी, दुसरे म्हणजे तुमच्या तोडफोड च्या आवाजाकडे लक्ष देऊन ब्लड प्रेशर वाढवून घेण्यात अर्थ नव्हता.
"ठीक. तो व्हेक्टर ताब्यात राहिल्याने सर्जरी सोपी झाली. तुमचे फेमर फ्रॅक्चर वाईट्ट होते. आता सर्व काम १ वर्षे बंद. एक वर्षानंतर फक्त कॉम्प्लेक्स मध्ये फिरायला हरकत नाही."
मला माहित आहे डॉक्टर. ६० टक्के mortality within ६ months. चार महिने तशी काही कमिटमेंट नाही पण डिसेंबर मध्ये ऑफिसला जावेच लागेल.
"Do it virtually, physical attendence out of question"
.......
चार महिन्याने फॉलो अप ला
"You are out of Walker, splendid recovery, but do not get excited. You still need to take it slow for further 8 months."
डॉकटर मी ऑफिस जॉईन केले आहे कालपासून. अहो विद्यार्थी कसे सोडू? मावळतीला अजूनही "ड" जीवनसत्व आहे का नाही हे तपासायचे होते.

धोरणप्रकटन

प्रतिक्रिया

गवि's picture

5 Nov 2020 - 8:34 pm | गवि

वाह...

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Nov 2020 - 8:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त हो सर .... पुन्हा एकदा मिपावर स्वागत. आयडी आणि लेखन पाहुन आनंद झाला.

-दिलीप बिरुटे
(प्रभुसरांचा जाल विद्यार्थी)

प्रभुसरांचे नाव पाहून लगेच लेख उघडला. अपेक्षेनुसारच, वाह !

तुमचे जुने लेख शोधून वाचले आहेत
पुन्हा लिहिते व्हा ही कळकळीची विनंती

महासंग्राम's picture

6 Nov 2020 - 9:18 am | महासंग्राम

शॉर्ट आणि स्वीट क्या बात

विजुभाऊ's picture

6 Nov 2020 - 10:44 am | विजुभाऊ

वेलकम ब्याक मास्तर.
आणि रामदासभाऊना पण आणा आता

सौंदाळा's picture

6 Nov 2020 - 10:54 am | सौंदाळा

क्लास

प्राची अश्विनी's picture

6 Nov 2020 - 4:28 pm | प्राची अश्विनी

वाह!