Prajakta Sarwade in जे न देखे रवी... 23 Sep 2020 - 1:01 am परडीत काढुन ठेवला मोगरा तरी हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ -प्राजक्ता अव्यक्तप्रेम कविताचारोळ्या प्रतिक्रिया छान. 23 Sep 2020 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे लिहिते राहा. शुभेच्छा...! -दिलीप बिरुटे आभारी आहे 25 Sep 2020 - 5:58 pm | Prajakta Sarwade आभारी आहे
प्रतिक्रिया
23 Sep 2020 - 11:56 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
लिहिते राहा. शुभेच्छा...!
-दिलीप बिरुटे
25 Sep 2020 - 5:58 pm | Prajakta Sarwade
आभारी आहे