नीलस्वप्निल in जनातलं, मनातलं 31 Aug 2020 - 6:05 pm माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचे निधन राजकारणमाहिती प्रतिक्रिया भावपूर्ण श्रद्धांजली. 1 Sep 2020 - 12:34 pm | आनन्दा भावपूर्ण श्रद्धांजली. देशहितासाठी पक्ष बाजूला ठेवून काम करणार्यांमध्ये प्रणवदांचे नाव आदराने घ्यावे असेच आहे. ईश्वर त्यांना सद्गती देवो. भावपूर्ण श्रद्धांजली. __/\__ 1 Sep 2020 - 1:02 pm | विनिता००२ भावपूर्ण श्रद्धांजली. __/\__ सर्वपक्षीयांशी सौहार्दयुक्त संबंध 1 Sep 2020 - 2:04 pm | केदार पाटणकर प्रणव मुखर्जींचे सर्वपक्षीयांशी सौहार्दयुक्त संबंध होते. नावडता 2 Sep 2020 - 11:06 am | निनाद हा माणूस काँग्रेस अध्यक्षांचा अत्यंत नावडता झाला होता. कारण त्यांनी शंकराचार्यांच्या अटकेला विरोध केला होता. असे त्यांनी पुस्तकात लिहून ठेवले आहे म्हणे. ईश्वर त्यांना सद्गती देवो.
प्रतिक्रिया
1 Sep 2020 - 12:34 pm | आनन्दा
भावपूर्ण श्रद्धांजली.
देशहितासाठी पक्ष बाजूला ठेवून काम करणार्यांमध्ये प्रणवदांचे नाव आदराने घ्यावे असेच आहे.
ईश्वर त्यांना सद्गती देवो.
1 Sep 2020 - 1:02 pm | विनिता००२
भावपूर्ण श्रद्धांजली. __/\__
1 Sep 2020 - 2:04 pm | केदार पाटणकर
प्रणव मुखर्जींचे सर्वपक्षीयांशी सौहार्दयुक्त संबंध होते.
2 Sep 2020 - 11:06 am | निनाद
हा माणूस काँग्रेस अध्यक्षांचा अत्यंत नावडता झाला होता. कारण त्यांनी शंकराचार्यांच्या अटकेला विरोध केला होता. असे त्यांनी पुस्तकात लिहून ठेवले आहे म्हणे.
ईश्वर त्यांना सद्गती देवो.