मतदान तसे खुपच कमी झाले
माझ्या मते काँग्रेस राष्ट्रवादी वाले लोक फिरकले नाहीत आणि पाऊस
बाकी शुद्ध लेखनावरून ट्रॉल करणे वगैरे सोपे असते ,आज बघू किती मिपाकर ह्या धाग्यवर आपला अंदाज व्यक्त करतात
माझे मत
शिवसेना ५० वर किंचित
भाजप स्पष्ट बहुमत
राष्ट्रवादी काँग्रेस १० १२
वंचित नाही
जर असाच निकाल लागला तर कारण मीमांसा पण सांगेन
प्रतिक्रिया
23 Oct 2019 - 12:27 pm | हस्तर
चंपा आणि चिक्कीताई यांना स्प्ष्ट बहुमत नक्की
23 Oct 2019 - 6:31 pm | राजेंद्र मेहेंदळे
चंपाना कोणी ओळखत नाही कोथरुडमध्ये. नक्की आपटणार. उमेदवार स्थानिक असल्याने मनसेला चान्स आहे.
पुण्यात बाकी प्रभागात भाजप लाट चालु शकेल.
23 Oct 2019 - 6:38 pm | हस्तर
अनाकलनीय :- आठवते ?
पैज?
23 Oct 2019 - 12:53 pm | विजुभाऊ
मनसे ला काही जागा मिळणे अवघड दिसतय. पण त्या मिळाव्यात
राज टृहाकरे नी बारामतीच्या काकांचा हात पकडलाय पण ते त्यात रुतत चालले आहेत.
23 Oct 2019 - 1:16 pm | मृणालिनी
भाजपला स्पष्ट बहुमत असेल.
त्याखाली शिवसेना.
23 Oct 2019 - 8:08 pm | रमेश आठवले
भाजपाला स्पष्ट बहुमत मिळाले तर त्यांनी गेले पाच वर्षे सत्तेत राहून सरकारवर टीका करण्याचे हीन राजकारण करणाऱ्या शिवसेनेला सत्तेत घेऊ नये. त्यांना अद्दल घडवायलाच हवी.
23 Oct 2019 - 8:15 pm | हस्तर
चुकले दोन्ही कडून ,एक बाजू professionally चुका करत होती दुसरी unprofessinally
हे विसरू नका मागच्यावेळी भाजपा ने राष्ट्रवादी चा सपोर्ट घेतला आणि ह्यावेळी बऱ्याच लोकांचा ईडी माफ केला
24 Oct 2019 - 1:16 am | विजुभाऊ
शिवसेना ही अपाँर्त्युनीटी सेना आहे
केक पण खायचाय आणि कापायचीही तयारी नाही
24 Oct 2019 - 12:44 pm | हस्तर
राजकारणात compromise करावे लागते
24 Oct 2019 - 4:12 am | चामुंडराय
बीजेपी 79
शिवसेना 66
राकॉ 46
कॉ 35
इतर 62
24 Oct 2019 - 11:08 am | आनन्दा
भाजपाच्या समर्थकांना आज खरा आनंद होईल.
24 Oct 2019 - 12:01 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निवड्णूक निकाल
दिलीप बिरुटे
24 Oct 2019 - 12:03 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
निवडणूकीच्या ताजा अधिकृत निकाल इथे.
-दिलीप बिरुटे
24 Oct 2019 - 3:06 pm | हस्तर
करना था २२० पार... लेकीन बीच मे आये शरद पवार
24 Oct 2019 - 3:47 pm | शाम भागवत
खरंय.
जोडीला पाऊस व ईडी
:)
24 Oct 2019 - 4:09 pm | हस्तर
पुतण्याचा राजिनामा पन
24 Oct 2019 - 4:40 pm | शाम भागवत
:)
24 Oct 2019 - 8:17 pm | विजुभाऊ
सगळे एक्झीट पोल फेल झाले
26 Oct 2019 - 6:39 pm | शाम भागवत
https://youtu.be/2Um02v1a5WA
विधानसभा निवडणुकीचे एक चांगले विश्लेषण.
26 Oct 2019 - 7:54 pm | जॉनविक्क
व्हिडिओत शेवटी शेवटी माध्यमांची टोकाला जाण्याची मानसिकता हा मुद्दा अतिशय आवडला.