प्रतिशोध -एक भयकथा

Primary tabs

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Jul 2019 - 3:01 pm

माधव जोशी -स्ववानिवृत्त लिपिक -मुंबई महापालिकेतून रिटायर्ड
जानकी जोशी -माधव ची भार्या -गृहिणी
अतुल -अजय दोन मुले
अतुल बुद्धिमान -इंजिनियर झाला अन वसईतील एका कारखान्यात तो उच्चं पदार्थ इंजिनियर
रेशमा गायकवाड त्याच्याच कंपनीत काम करणारी तरुणी
रेशमाचे बाबा काही दिवसापूर्वी वारले होते त्यांचा वसईला प्रशस्त बंगला होता आई व रेशमा दोघीजणी राहात असतात
अतुल व रेशमचे प्रेम जमते व ते विवाह करतात
अतुल सासुरवाडीलाच राहात असतो
माधव चा दादर ला चार रुम चा फ्लॅट असतो
नगरपालिका कर्मचारी लोकांनी सोसायटी फॉर्म करून
फ्लॅट्स बांधले असतात
जानकीस विवाह मंजूर नसतो
ती जुन्या वळणाची असते
गोत्र शाखा आदी बघून कन्या पसन्त करत विवाह करावा असा तिचा आग्रह होता
पण अजय ने तर चक्क पर जातीतील मुलीशी विवाह करून जानकीस धक्का दिला होता
जानकीस हे सारे सहन झाले नाही
तिने हाय खाली व जीवन यात्रा संपवली
अजय मुळे जानकी चा मृत्यू झालासा माधव चा समज होता
त्याने अजय शी सारे सम्बन्ध तोडले व इष्टेटी तुन त्याला बे दखल केले
*
अतुल ने धक्के खात केमिस्ट्री मध्ये बी एस सी केलं होते
तो एका pharmaceutical कंपनीत कामाला होता
अतुल store keeper म्हणून कामाला होता
कंपनीचा पसारा अवाढ्यव्य होता
अतुल जरी कमी बुद्धिमान असला तरी वक्तशीर पणा प्रामाणिक पणा व निर्व्यसनी असल्याने डायरेक्त्र मंडळींचा लाडका होता
त्याच्या ताब्यात लाखो रु किमतीचे drug चे extract असायचे -मनात आले तर चो-या करून त्याने पैसे कमावला असता -पण त्याच्या मनात असे विचार हि आले नाहीत
राशीच्या कर्मचाऱ्याने असले उपद्याप केले होते कंपनी
ने त्याला हाकलले होते
*
जानकीचे क्रिया कर्म आटोपले अन बाप लोकांना जेवणाची चिंता लागली
जानकी असताना ती सारे सांभाळत असे
त्यांनी एक स्वयंपाकीण ठेवली पण हरिपूर पगार देऊनही तीचे जेवण चांगले नसायचे
खानावळीचा डबे झाले पण ते बेचव अन्न दोघांनाही रुचेना
अतुल शी बोलताना बाबा म्हणाले अतुल तू लग्न कर बाबा
निदान जेवणाचा तरी प्रश्न सुटेल
प्राप्त परिस्थीचा विचार करत अतुल ने होकार दिला
बाबाच्या दूरच्या नात्यातला एक परिवार होता
त्यात जानव्ही नावाची मुलगी होती -दिसायला सो सो होती -स्वयंपाक येत होता -अतुल ने होकार दिला
विवाह संपन्न झाला
जानव्ही हुशार होती -मुंबईच्या वेगवान जीवनाशी जुळवून घेण्यासाठी तींनेआपल्या जीवन शैलीत बदल केले
त्या दिवशी तिने भरली वांगी केली होती -बाबा अन अतुल ला खूप आवडली
अतुल ला जानव्ही आवडत नव्हती -परिस्थिती मुले ती केलेली तडजोड होती
सरला ला ते जाणवत होये पण काळं पुढे सरकेल तसे सारे सुरळीत होईल अशी तिला आशा होती
*
ईयर एन्ड आला होता -स्टॉक चेक करायचा होता साहब अतुल ला म्हणाले फिजिकली स्टॉक चेक करा व संगणकावर तशी नोंद करा
सर हजारोच्या संख्यने आयटम्स आहेत -मला एकट्याला नाही झेपणार काम वाढत आहे मला एका असिस्टंट ची गरज आहे
ठीक आहे तुम्ही शोधा सिलेक्त करा
तुकाराम नावाचा कामगार होता त्याचा मित्र होतो त्याची बहीण होती बारावी पास संगणक वापरता येत होता तिला
सद्ध्या काय करते ?
एका कंत्राट दारा कडे डाटा एन्ट्रीच काम करते
सद्ध्या मावशी कडे राहात सायंन ला
इंटरव्यू झाला सायबाने पण इंटरव्यू घेतला तिला नोकरी लागली
काम सुरु झाले
लक्ष्मी काळी सावली पण उफाड्याची होती
काम करताना दोघान्ची घसरट वाढली
शरीर सम्बन्ध सुरु झाले
एकमेकांना एकमेकांशिवाय चैन पडेना
-
सर असे किती दिवस चालणार ? तुम्ही माझ्याशी लग्न करा -
डोके फिरले आहे का ? माझं लग्न झालं तुला माहीत आहे
त्याने काय फरक पडतो ?बायकोची सम्मती घेऊ न दिल्यास त्या काट्याला मार्गातून दूर करू
तिचे विचार ऐकून अतुल भयभीत झाला
सा-या योजना मी आखल्या आहेत तिचा मृत्यू नैसर्गिक असेल -कुणाला शन्का पण येणार नाही
अतुल शांत बसला होता -त्याच्या शांततेला होकार समजून ती कामाला लागली
*
जानव्ही चा वाढदिवस होता
त्याच्या आदल्या दिवशी त्याने लक्ष्मी ला घरी आणले होते
जान्हवी ला तिची ओळख करून दिली
माझी असिस्टंट म्हणून व उद्या जानव्ही चा वाढदिवस
आहे असे सांगितले
मी ताई आपल्या साठी उद्या केक करून आणेन -चालेल ना ?
हो चालेल कि
*
लक्ष्मी ने केक तयार केला
blood o thick च्या drug चा extract ची पावडर तिने कारखान्यातून आणली होती
या drug चे वैशिष्ट्य म्हणजे हे रंग वास रहित drug
पोटात गेले कि दहा पंधरा मिनिटात रक्त घट्ट होणे सुरु होते मेंदूस रक्त पुरवठा कमी पडु लागतो थांबतो व हृदयावर दाब येऊन हृदय बंद पडते
जानव्ही स औक्षण केले तिने व केक खाऊ घातला
केक खाल्यावर औषधाने काम सुरु केले
तिला चक्कर आले अन जमिनीवर पडली
आपलं काम झालं आहे -मी निघते पुढचे तू सांभाळ
असे म्हणत तिने केक पिशवीत भरला व गेली
अतुल ने साने काका ना बोलावले चक्कर आल्याचे सांगितले
सोसायटी मेम्बर ज्मा झाले ambulance आली व तिला दवाखान्यात नेले -जाईपर्यंत तिची प्राणज्योत मालवली होती
Doctor ने तपासले -Heart Fail मुले मृत्यू अशी नोंद झाली
Death Certificate दिले
खेळ सम्पला
*
लक्ष्मी Paying गेस्ट म्हणून अतुल कडे राहू लागली
बाबा या जगात नव्हते
दोघांना रान मोकळे मिळाले होते
दोघे पती पत्नी प्रमाणे राहात होते
*
शनिवार रात्र होती अतुल ने Beer ची बाटली Fringe
ठेवली -लक्ष्मी मी आंघोळीला जात आहे
तो B ath Room मध्ये गेला गिओझर चालू केले अन Electric चा Current त्याला लागला
नळाच्या लोखंडी नळीला तो चिकटला
त्याने पाहिले कोप-यात जान्हवी उभी होती
तिचे डोळे क्रोधाने आग ओकत होते
अरे नीच माणसा -तुला जर मी नको होते तर तोटी तर तसे सांगायचे मी बाजूला झाले असते -पण तुम्ही माझा जीव घेतला
आता तू तडफडून मर -असे म्हणत ती आकृती दसेनाशी झाली
लक्ष्मी ने दार उघडे पाहिले अतुल चा देह काळानिळा झाला होता
तिने साने काका ना बोलावले
त्यांनी Electrician ला बोलावले
तो म्हणाला Waring जुने आहे Short Circuit झाले
पोलीस आले अपघाती मृत्यू म्हणून नोंद झाली
*
साने काका नी अजय ला फोन केला
आई वडील भाऊ गेला त्याला खूप एकटा पडल्या सारखेे वाटले
साने काकानी धीर दिला
लक्ष्मी Paying गेस्ट म्हणून अतुल कडे राहात होती तिने अजय व साने काका ना विनंती करून १५ दिवसाचा वेळ मागितला -सायं ला रहाणारी मावशी गावाकडे गेली होती ती आली की र्तीच्या कडे जाईन असे ती म्हणाली
अजय ने ते मान्य केले
*
सकाळची वेळ होती लक्षमी stove मध्ये घासलेट भरत होती ग्यास काही चालू होत नव्हता
तिने काकड्याला काडी लावली अन एकदम भडका झाला stove ची टाकी फुटली सारे घासलेट तिच्या अंगावर पडले अन पेट घेतला
तेव्हढ्यात ग्यास सिलेंडर पण फुटला
लक्ष्मी आगीत होरपळत होती
समोर जानव्ही उभी होती ती हसत होती
तुम्ही दोघांनी मला मारले त्याला सम्पवला आता तुझी पाळी
सोसायटी तले धावत आले
लक्ष्मी चा कोळसा झाला होता
पोलिसाला बोलावले "अपघाती मृत्यू ' म्हणून नोंद झाली
*
अजय शी साने काका बोलत होते
माझी मुलगी नेहा आय टी मध्ये आहे तिच्या मैत्रिणी ला आपण हा Flat भाड्याने देऊ विस हजार भाडे चालू होईल
*
स्मिता व शरद राहावयास आले
रात्री बेडरूम मध्ये गप्पा मारत असताना जानव्ही ची आकृती बेड रम मध्ये आली
ती म्हणाली आधी जागा खाली करा अतुल व माझा हा Flat आहे अन्यथा पर्वाची सकाळ तुम्ही पहाणार नाही
व ती भेसूरपणे हसत अदृश्य झाली
स्मिता ची बोबडी वळाली
त्यांनी Flat खाली केला
त्या Flat वर जानव्ही कुणाला राहू देत नाही
समाप्त

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

टवाळ कार्टा's picture

14 Jul 2019 - 4:21 pm | टवाळ कार्टा

अप्रतिम

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 4:27 pm | गड्डा झब्बू

वा गुरुदेव, खूप सुंदर!
मराठी भाषेत आणखीन काही नवीन शब्द, समानार्थी शब्दांची भर घालून आपण तिची समृद्धी वाढवलीत.
येउद्यात अजून अशा भीतीने गाळण उडवणाऱ्या भयकथा.

पॉपकॉर्न's picture

14 Jul 2019 - 4:34 pm | पॉपकॉर्न

अतुल ला जानव्ही आवडत नव्हती -परिस्थिती मुले ती केलेली तडजोड होती
सरला ला ते जाणवत होये पण काळं पुढे सरकेल तसे सारे सुरळीत होईल अशी तिला आशा होती

"सरला" कोण?

गड्डा झब्बू's picture

14 Jul 2019 - 4:49 pm | गड्डा झब्बू

"सरला" कोण?
गुरुदेवांच्या पुढील कथेतील नायिका असणार हि "सरला"! आगामी कथेतील पत्राची अशा पद्धतीने ओळख करून देणे हि खासियत आहे गुरूदेवांची.

फुटूवाला's picture

14 Jul 2019 - 4:36 pm | फुटूवाला

जातील ना अशा भयकथा वाचताना हसुन आय मीन घाबरून...

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 12:19 am | डॉ सुहास म्हात्रे

"हसवून हसवून वाचकाला मारणे" हा अकुकाकांच्या भयकथांचा यकदम गरमागरम नव्वीन जॉनर हाये ! ;) =))

रॉबिन हुड's picture

14 Jul 2019 - 7:18 pm | रॉबिन हुड

यांच्या सगळ्या कथा वाचणं म्हणजे डोक्याला ताप आहे नुसता...मुद्दामहून तर हे करत नसतील...इतक्या सगळ्या टीका वाचून एखादा शहाणा झाला असता..हे महाशय तर सुधारायला तयारच नाहीत...

उगा काहितरीच's picture

14 Jul 2019 - 8:32 pm | उगा काहितरीच

मुळात लेखक महाशय प्रतिक्रिया वाचतात असं अजिबात वाटत नाही.

Rajesh188's picture

14 Jul 2019 - 9:37 pm | Rajesh188

एक वेळ अशुद्ध लेखन समजून घेता येईल .
पण विषय बकवास हे पण समजून घेवू .
पण कथेतील पात्र कोण कोणाची नातेवाईक आहेत हेच समजत नाही .
Admin आता की फालतुगिरी थांबवा सहन होत नाही

फुटूवाला's picture

15 Jul 2019 - 6:51 am | फुटूवाला

:)

अभ्या..'s picture

15 Jul 2019 - 9:06 am | अभ्या..

ओंय,
तुमचे सगळे प्रतिसाद वाचतोच की तेव्हा करतो का तक्रार अडमीन कडे?
, त्याच्या फालतूपणासमोर अकुकाकांच्या कथा काहीच नाहीत.

अथांग आकाश's picture

15 Jul 2019 - 8:31 am | अथांग आकाश

bullshit

ज्ञानोबाचे पैजार's picture

15 Jul 2019 - 10:07 am | ज्ञानोबाचे पैजार

काकांची ज्ञानपिठ साठी शिफारस व्हायलाच पाहिजे
पैजारबुवा,

नाखु's picture

15 Jul 2019 - 4:23 pm | नाखु

दुरूस्ती

ज्ञान पीठ असं असेल तर बरं होईल कारण काहीही झाले तरी पीठ पडलेच पाहिजे.

अखिल मिपा हंगामी गिरणी ते मोसमी वाळवण संघाच्या "सर्व प्रकारचे मसाले, शिकेकाई व निमपेंड बरोबरच कुटुन मिळतील या माहितीपत्रकातून साभार

संकलक वाचकांची पत्रेवाला नाखु

भयकथा म्हणून वाचायला घेतली.. पण लेखकाचे नाव पाहिल्यावर डोळे फक्त चुंबनाचा वर्षाव कुठे आहे तेच शोधत होते. :D :D

विजुभाऊ's picture

15 Jul 2019 - 10:17 am | विजुभाऊ

एका पॅराग्राफ मधे

अतुल बुद्धिमान -इंजिनियर झाला अन वसईतील एका कारखान्यात तो उच्चं पदार्थ इंजिनियर

आणि त्या खालच्याच पॅरा मधे
अतुल ने धक्के खात केमिस्ट्री मध्ये बी एस सी केलं होते

तो एका pharmaceutical कंपनीत कामाला होता
रेशमा गायकवाड त्याच्याच कंपनीत काम करणारी तरुणी

हे नक्की कोणत्या इसमाबद्दल लिहीलय?
दुसरे म्हणजे

त्यांनी एक स्वयंपाकीण ठेवली पण हरिपूर पगार देऊनही तीचे जेवण चांगले नसायचे

हरिपुर या शब्दाचा अर्थ काय लावायचा?

डॉ सुहास म्हात्रे's picture

15 Jul 2019 - 11:35 am | डॉ सुहास म्हात्रे

विजुभाऊसाहेब, अकुकाका हायफाय क्वांटम फिजिक्सच्या भाषेत लिहितात. त्यामुळे एकच वस्तू/व्यक्ती एकाच वेळी अनेक ठिकाणी असूही शकते आणि नसूही शकते... किंवा अचानक आपले नावरूपही बदलू शकते. काय समजलात, आँ ?! =)) =))

डॉक्टरसाहेब तुमचा प्रतिसाद वाचून हरिपूर समाधान पावलो

आता अकुंच्या कथांची ओढ लागते हो !!!
किती निर्लज्ज असेल हा माणूस , एका ही प्रतिक्रिया वर उत्तर देत नाही .

फेसबुकवर देतात ते बऱ्याच वेळा कमेंट्सना रिप्लाय

गड्डा झब्बू's picture

15 Jul 2019 - 10:13 pm | गड्डा झब्बू

क्काय? गुरुदेव फेसबुकवर आहेत? कृपया प्रोफाईलची लिंक द्या त्वरित फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतो त्यांना!

नाखु's picture

15 Jul 2019 - 10:31 pm | नाखु

गुरूपौर्णिमा जोरदार

अजी म्या ब्रम्ह पाहिले असे होईल मला :-))

nishapari's picture

15 Jul 2019 - 11:17 pm | nishapari

https://m.facebook.com/story.php?story_fbid=10216927098743592&id=1049286099

शाळेत आम्हाला एक सर होते ... एवढंच वय असेल .. सगळ्या मुली म्हणायच्या सरांची नजर खराब आहे ... आणि तसे अनुभवही बऱ्याच जणींना आले होते ... अकुंचा फोटो बघून थेट त्यांची आठवण झाली ... असो .. चेहऱ्यावरून कुणाच्या स्वभावाची पारख करणं बरं नाही ... टाईमलाईन वर नजर फिरवल्यावर मात्र असला माणूस खऱ्या परिचयातला असता , शेजार- पाजारचा किंवा अगदी नात्यातलाही तर 4 हात लांब राहणंच पसंत केलं असतं . फेबुवर कोणीकोणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करून त्यांचं समर्थन केलं आहे ... पण अशा माणसाच्या नजरेला कोणी स्वतःच्या बायकामुली पडणार नाहीत याचीच दक्षता घेईल ... यांची वॉल वाचणारा कोण परिचित यांना स्वतःच्या घरी बोलवेल ? कुलकर्णी आडनाव खोटं घेतलंही असेल , खऱ्या ओळखीच्या लोकांना आपली मुक्त अभिव्यक्ती दिसू नये म्हणून ... पण नजर तर समजतेच शेवटी लोकांना ... जे काही फेसबुकवर एवढं ओसंडून चाललं आहे त्यातलं काहीच वागण्याबोलण्यात झिरपत नसेल ? तरी दोन तरुण मुली आहेत स्वतःच्या ... माझे वडील असलं काही फेसबुकवर पोस्ट करत असते तर माझा जीव शरमेने करपून गेला असता ... देव करो आणि त्या मुलींना पिताश्रींच्या अभिव्यक्तीचा गंधही नसू दे , असं वाटतं ... तरुण मुलं असल्या चीप पोस्ट टाकतात तेव्हा ती मूर्ख , इमॅच्युअर आहेत - नुकत्याच जागृत झालेल्या शारीरिक भुकेने चाळवलेली आहेत , वयानुसार हे सगळं जाईल असं म्हणून समजून घेता येतं पण किमान वीसेक वर्षं संसार , पोरंबाळं झालेला मनुष्य अतृप्त असल्यासारख्या पोस्टी टाकतो तेव्हा काय म्हणावं समजत नाही .. सार्वजनिक बाथरूम्स मध्ये ग्राफीटी लिहून व्यक्त होणारे आणि सोशल मीडियावर असलं पिवळ्या पुस्तकात शोभेल असं अश्लील लिखाण करणारे यात नक्की फरक काय आहे असा प्रश्न पडतो ... राग येण्याचा काहीच अधिकार नाही .. माणूस आहे , सगळ्याच भुका नाही भागवल्या जात काहींच्या वगैरे सगळं लॉजिकल समजतं ... पण थोडीशी तरी शिसारी यायची राहत नाही ..

गड्डा झब्बू's picture

15 Jul 2019 - 11:40 pm | गड्डा झब्बू

लिंक साठी धन्यवाद nishapari
चक्क १० म्यूच्युअल फ्रेंड्स दिसत आहेत.... पण आपण दिलेले डीस्क्रीप्शन वाचून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवायची इच्छा मावळली.
जाऊदे, प्रत्यक्ष शिकवणी लावण्या पेक्षा एकलव्या प्रमाणेच शिकलेले बरे!
पूर्ण विद्या आत्मसात न करण्यात माझाही फायदा आणि वाचकांचाही फायदा :-))

हस्तर's picture

17 Jul 2019 - 6:07 pm | हस्तर

फक्त ऐकीव माहितीवर लगेच निर्णय घेऊ नका

टवाळ कार्टा's picture

16 Jul 2019 - 2:47 am | टवाळ कार्टा

आयला असे फोटोबघून एखाद्या बाईबद्दल काही लिहिले कि ती ब्रम्हहत्या असते...दुटप्पी दुनिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jul 2019 - 12:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

+१ टू टका

पैजारबुवा,

फुटूवाला's picture

17 Jul 2019 - 6:27 am | फुटूवाला

कि इथल्या प्रतिसादांचे स्क्रिनशॉट त्यांनी चेपुवर टाकलेत.

Rajesh188's picture

18 Jul 2019 - 1:28 pm | Rajesh188

इथे ज्या पोस्ट वर टीका झाली ( व्यंग दाखवण्याची )ज्या भाषेत त्यातील हवी तेवढी च वाक्य घेवून
माझे निपा वर किती कौतुक होते हे दाखवण्याचे भाबडे प्रयत्न फेस बुक वर केले गेले आहेत .
व्यक्तिमत्व कसे आहे ते स्वतःच ठरवा

जॉनविक्क's picture

19 Jul 2019 - 4:18 pm | जॉनविक्क

... माझे वडील असलं काही फेसबुकवर पोस्ट करत असते तर माझा जीव शरमेने करपून गेला असता ... देव करो आणि त्या मुलींना पिताश्रींच्या अभिव्यक्तीचा गंधही नसू दे , असं वाटतं ..

बधाई हो चित्रपट तुम्ही पहिला असेलच ? गेला बाजार लिपस्टिक अंडर बुरखा ?

बाकी, अकूसेठ किमान लिहायचे धाडस तरी ठेवतात, अनेकांचे (तुम्ही आम्हीही आलोच )बाप तर या वयात फक्त मनातल्या मनातच वर्षाव करत असतील तर त्याचे काय ?