तिच्या पोस्ट्स त्याला खूप भावायच्या

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जनातलं, मनातलं
14 Apr 2019 - 4:56 pm

तिच्या पोस्ट्स त्याला खूप भावायच्या
कविता मुक्तक ती पोस्टायची
कविता आशयघन असायच्या चपखल शब्द रचना भाव गर्भ भाव कवितेत असायचे
तिच्या पोस्ट्स ना तो कायम लाईक मारायचा
तशी तिची मित्र यादी तुरळक होती
पन्नास साठ मित्र मैत्रिणी ची यादी
आठवड्यातील ती साधारण तीन ते चार पोस्ट्स पोस्टायची
दोषांचे छान जमले होते
तो तिच्या सांगे च्याटिंग करायचा
त्यातून त्याला समजले कुंदा जोशी तिचे नाव
नगरपालिकेत कामाला होती
त्या ने तिचा फोन नंबर घेतला होता
नियमाने बोलायचा तो व ती
बोलता बोलता संकोच गाळून पडला व मन मोकळ्या गप्पा कधी सुरु झाल्या त्या त्यांनाही कळाले नाही
मग त्याने तिला प्रपोज केले डायरेक्त्त
ती रोमांचित झाली
व म्हणाली तू मला न पाहिले मी तुला न पाहिले गण्या सारखे आपले झाले आहे -तुझ्या डीपी वरून तू दिसायला स्मार्ट आहेस पण मी साधारण सुमार रूपाची मुलगी आहे
तुला नाही शोभणार
शोभणार की नाही ते भेटल्यावर ठरवू तो म्हणाला
कॉफी शॉप मध्ये एका सायंकामी भेटायचे ठरले
ती तिच्या मैत्रिणी समवेत आली होती
हि नेहा प्रधान माझी बाल मैत्रीण
नेहा दिसायला स्मार्ट व गुड लुकिंग होती
कुंदा मात्र अगदी बिलो कव्हरेज होती
खर तर त्याचा अपेक्षा भंग झाला होता
कविता केळखावर गप्पा सुरु झाल्या
मात्र त्याला आढळले कि ती जितकी छान लिहिते तितकी बोलत नाही
नेहा मात्र तिच्या कविता लेखावर भरभरून बोलत होती
नेहा तू माझ्या माहिती लिस्टमध्ये आहेस ?
हो पण मी डीपी निराळा लावला आले
ओह त्यामुळे चारपाच हजार मित्रातून तुला ओळखले नाही
पण मी ओळखले नेहा म्हणाली
ए एक ना मला वाटत होते तेच झाले
मी तुला शोभणार नाही
असं का म्हणतेस आपण किती छान गप्पा मारणारे मित्र आहोत
च्याटिंग निराळे असते ती म्हणाली
तुला तर नेहा सारखी स्मार्ट मुलगी शोभेल शिवाय एका मोठ्या कंपनीत ती टीम आहे लीडर आहे
तुला काय वाटते नेहा ?
मला वाटून काय फायदा त्याला वाटणे महत्वाचे
इतक्या स्मार्ट मुलीला कोण नाकारेल नेहा म्हणाली
खर तर तो भंजाळला होता
कुंदा तू तर मेडिएटर सारखी बोलत आहेस तो म्हणाला
आपल्या मैत्रीची सुरवात तर कविते पासून झाली
हो अरे आमी दोघी बाल मैत्रिणी आहोत पासवर्स शेअर करतो
त्या सा-या कविता नेहाने रचलेल्या आहेत व लेख पण फक्त माझ्या भिंतीवर ती लिहायची
आपल्या च्याटिंग च्या वेळी पण ती मज समवेत असायची व फोन वर बोलताना देखील
तुला माझ्या अगाऊ पणाचा राग नाही ना आला ? कुंदा म्हणाली
तो काहोच बोलला नाही
बार मी आता निघते माझे काम झाले आता तुम्ही दोघे बोलत बसा
असे म्हणत ती गेली
तो विचार करत होता
परमेश्वर पण कसले गॉड धक्के देतो

नाट्यआस्वाद

प्रतिक्रिया

अभ्या..'s picture

14 Apr 2019 - 5:48 pm | अभ्या..

परमेश्वर पण कसले गॉड धक्के देतो

वॉव, परमेश्वराने दिलेल्या धक्क्यालाच गॉड धक्के म्हणतात अकुकाका.
पण एक तक्रार आहे बुवा. फार कमी लिहिता आणि क्वचित लिहिता. लिहा ना भरपूर.

चौथा कोनाडा's picture

14 Apr 2019 - 5:54 pm | चौथा कोनाडा

वॉव, परमेश्वराने दिलेल्या धक्क्यालाच गॉड धक्के म्हणतात अकुकाका.

हसून हसून लोळत असणार्‍याची इमोजी !

ये तो शॉल्ले से भी हिट है

इस्कु ऑस्कर भेज दो

तुम्हे खुदाका वास्ता

इस्कु ऑस्कर भेज दो

इन्किलाब झिंदाबाद

इन्किलाब झिंदाबाद

इन्किलाब झिंदाबाद

कुंदा मात्र अगदी बिलो कव्हरेज होती

का ?
कुंदाने तोकड़े कपड़े घालुन, स्वतःला कमी कव्हर केले होते का ?