लई दिसानं आस्ला कच्चा माल घावला: छटाक, आतपाव, पावशेर, अर्धाशेर.
वरल्या मापात घेतला आन फायनल प्राडक्ट पाझीटीव केल्यं. घ्या.
मग पुढे असं होतं की ..
पावलांमधलं अंतर कमी होत जातं
अंगामधलं पाणी सुकत जातं.
ओठावरचं हसू वाढत जातं.
स्पर्श लागतात आठवायला.
आणि भांडणं होतात विसरायला.
नातं लागतं विणायला.
असं व्हावं म्हणून भेटायचं..
बसणं हे निमित्तमात्र..
- पाभ्या
प्रतिक्रिया
30 Mar 2019 - 11:13 am | ज्ञानोबाचे पैजार
शिर्षक वाचून भलताच गैरसमज झाला होता.
पहिल्या धारेचा कडक माल आवडला
पैजारबुवा,
3 Apr 2019 - 2:19 am | सोन्या बागलाणकर
लोळ! =))
30 Mar 2019 - 1:48 pm | श्वेता२४
.
31 Mar 2019 - 7:59 pm | नाखु
निराश करीत नाही.
जबरा काव्य