नोकरीच्या संधींसंबंधी बातमी...

डॉ सुहास म्हात्रे's picture
डॉ सुहास म्हात्रे in जनातलं, मनातलं
17 Dec 2018 - 2:34 pm

महत्वाची सूचना :

ही माहिती मला एका व्हॉट्सॅप संदेशाद्वारे मिळालेली आहे. त्यात दिलेल्या दुव्यातील https://www.majhinaukri.co.in या संस्थळाशी माझा काहीही संबंध नाही. परंतू, ते जालदृष्ट्या सुरक्षित (https://) संस्थळ दिसते आहे. त्याच्यावर अनेक प्रकारच्या नोकरीच्या संधींची सूची आहे व ती सूची सतत अद्ययावत केली जाते, असे दिसते. नोकरीच्या नवीन संधींच्या प्राथमिक माहितीसाठी त्याचा जरूर उपयोग होईल.

सावधगिरी बाळगण्यासाठी अश्या माहितीची पडताळणी अधिकृत सरकारी संस्थळांवर करणे उचित ठरेल.

मात्र, या माहितीचा कसा उपयोग करावा हे सांगण्याचा या लेखाचा उद्येश नाही व ते काम प्रत्येकाने आपापल्या वैयक्तिक जबाबदारीवरच करावे.

***************

राज्य सेवा (MPSC) पूर्व परीक्षा : 342 जागा

पात्रता: पदवी

● नायब तहसीलदार (ब) - 113
● तहसीलदार गट अ - 77
● उपजिल्हाधिकारी - 40
● पोलीस उ.अधीक्षक/ स. पोलीस आयुक्त - 34
● उपशिक्षणधकारी महा शिक्षण सेवा (ब) - 25
● स.संचालक महा वित्त व लेखा सेवा - 16
● उद्योग उ.संचालक, तांत्रिक (अ) - 02
● स.प्रादेशिक परिवहन अधिकारी (ब) - 03
● कक्ष अधिकारी (ब) - 16
● स.गट विकास (ब) - 11
● उद्योग अधिकारी तांत्रिक (ब) - 05

परीक्षेचा दिनांक: १७ फेब्रुवारी २०१९

अर्ज करण्याची शेवटचा दिनांक: ३१/१२/२०१८

माहितीचा स्त्रोत : https://www.majhinaukri.co.in

***************

मिपाकरांना स्वतःकरिता आणि/अथवा त्यांच्या परिचयातल्या इतरांकरिता वरील माहितीचा उपयोग व्हावा इतक्याच हेतूने ही माहिती दिली आहे. सर्वात वर लिहिलेल्या सूचनेचा गांभिर्याने विचार करून मगच ही माहिती अथवा तिच्यातील संस्थळावरील इतर माहितीचा उपयोग, स्वतःच्या व फक्त स्वतःच्याच जबाबदारीवर करावा.

***************

नोकरीबातमी

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

17 Dec 2018 - 2:43 pm | श्वेता२४

लोकसेवा आयोगाने दि. 13 डिसेंबर रोजी सदर जाहीरातीचे शुद्धीपत्रक निर्गमित केले आहे त्यानुसार पोलिस उप अधिक्षक पदाच्या 31 जागा आहेत.
या जाहीरातीसाठी www.mpsc.gov.in या संस्थळावर अधिकृत माहिती पहावी.

लोकसेवा आयोग, क्लास आणि नोकऱ्या याविषयी मोर्चा निघण्याचं कारण काय होतं?

सस्नेह's picture

17 Dec 2018 - 5:00 pm | सस्नेह

उपयुक्त धागा. धन्यवाद.