अनुशासन के नाम पर
अनुशासन का खून
भंग कर दिया संघ को
कैसा चढ़ा जुनून
कैसा चढ़ा जुनून
मातृ-पूजा प्रतिबंधित
कुटिल कर रहे केशव-कुल की
कीर्ति कलंकित
कह कैदी कविराय,
तोड़ कानूनी कारा
गूंजेगा भारत माता की
जय का नारा।
~ श्री अटल बिहारी वाजपेयी
राजकारणातील कवी मनाच्या या ॠषीतुल्य व्यक्तीमत्वाला विनम्र श्रद्धांजली !
प्रतिक्रिया
16 Aug 2018 - 10:20 pm | लाल टोपी
ज्यांचे भाषण आवर्जून ऐकावे अशा मोजक्याच राजकीय नेत्यांपैकी एक, शालीन, कणखर माजी पंतप्रधांना भावपूर्ण श्रध्दांजली...
16 Aug 2018 - 10:48 pm | नाखु
महाविद्यालयात आयोजित सभेत प्रत्यक्ष पाहीले साल आठवत नाही पण त्याच सभेत बाळासाहेब ठाकरे असावेत.
अमोघ वक्तृत्व,ऋजू व्यक्तिमत्व आणि खंबीर नेतृत्व लोप पावले.
आदरांजली अर्पण.
नाखु वाचकांची ही पत्रेवाला
17 Aug 2018 - 6:45 am | राघव
निर्भीडपणे, परिणामांची तमा न बाळगता, खरं बोलण्याची धमक असलेल्या, खंबीर आणि अत्यंत प्रेरणादायी नेतृत्वास भावपूर्ण श्रद्धांजली! :-(
17 Aug 2018 - 8:16 am | खेडूत
__/\__
17 Aug 2018 - 9:07 am | माहितगार
__/\__
17 Aug 2018 - 11:02 am | आनन्दा
ते आपले पोस्टर बॉय कुठे गेलेत? 2019 च्या तयारीला लागले वाटते?
17 Aug 2018 - 11:35 am | जेम्स वांड
विरोधकांचाही आदर बाळगून असलेला शेवटचा नेता गेला. बंडखोर तरी कोमल असलेल्या अटलजींनी अश्रूपूर्ण श्रद्धांजली.
17 Aug 2018 - 12:43 pm | रागो
भावपूर्ण श्रध्दांजली.
17 Aug 2018 - 1:58 pm | सिरुसेरि
भावपूर्ण श्रध्दांजली. अटलजींनी बहुमत या अर्थाने रुढ केलेला "जनादेश" हा शब्द कायम लक्षात राहिल .
17 Aug 2018 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे
भूतपूर्व पंतप्रधान, भारतरत्न आणि राजकारणाच्या सीमा भेदून सर्व जनतेत लोकप्रिय असलेल्या अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली !
17 Aug 2018 - 3:09 pm | डँबिस००७
भावपूर्ण श्रध्दांजली.
17 Aug 2018 - 4:55 pm | प्रसाद_१९८२
वाजपेयींना श्रद्धांजली वाहण्यास नकार, MIM नगरसेवकाला मारहाण
---
https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/mim-syed-matin-oppose...
17 Aug 2018 - 5:01 pm | सोमनाथ खांदवे
सर्व विरोधक , सगळे विरोधी वर्तमान पत्र संपादक , पाकिस्तान चा भावी पंतप्रधान इम्रान , बॉलीवूड चे स्टार्स अशा सर्वांच्या आदरणीय स्थानी असलेले भाजप चे एकमेवाद्वितीय नेते म्हणजे अटल बिहारी वाजपेयी .
17 Aug 2018 - 7:13 pm | धर्मराजमुटके
अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली ! करुणानिधींसारखे यांचे देखिल पोस्टर मिपा पानावर लागले असते तर बरे वाटले असते ! असो !
18 Aug 2018 - 3:04 am | निशाचर
_/\_
18 Aug 2018 - 6:09 am | नेत्रेश
ते 'कुटिल कर रहे' अस पाहीजे, नाहीतर चुकीचा अर्थ निघतो.
18 Aug 2018 - 5:40 pm | मदनबाण
हो चूक मान्य आहे.
संपादकांना विनंती करुन योग्य तो बदल घडवण्यास सांगितले आहे आणि त्या बद्धल मी त्यांचा आभारी आहे.
मदनबाण.....
18 Aug 2018 - 5:49 pm | अभिजित - १
May his soul Rest in Peace _/\_
18 Aug 2018 - 6:15 pm | जयंत कुलकर्णी
.
19 Aug 2018 - 6:55 pm | सुनील
अटलजींना श्रद्धांजली
22 Aug 2018 - 12:29 am | शब्दबम्बाळ
कवीमनाचे पंतप्रधान, स्पष्टवक्ते, इतरांचा आदर करायला "माझा पक्ष तुझा पक्ष" असला भेदभाव न करणारे अशी अटलजींनी ओळख कायमच राहिली.
आमच्या आवडत्या जगजीत सिंग(हे पण आपल्यात नाहीत याचं वाईट वाटत) यांनी अटलजींनी लिहिलेल्या काही कविता गायल्या देखील!
तसे ते सार्वजनिक जीवनातून बऱ्याच वर्षांपासून गायबच होते. "स्मृतिभंशासारखा" आजार याला कारणीभूत असेल.
पण अडवाणींकडे बघून वाटतं, बरं झालं ते दूरच झाले या सगळ्यापासून...
अटलजींना भावपूर्ण श्रध्दांजली! _/\_