नको नको म्हटलं तरी
मिपावर येणं होतंच
नको नको म्हटलं तरी
कविता वाचणं होतंच ...
बाकी काय काय नको, ते समर्थ सांगून गेलेतचः
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे।
अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥
नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥
नको रे मना वाद हा खेदकारी।
नको रे मना भेद नानाविकारी ॥
नको रे मना शीकवूं पूढिलांसी।
अहंभाव जो राहिला तूजपासी ॥
........ ना ना करते प्यार, तुम्ही से कर बैठे.... असेही कुणितरी म्हटलेच आहे, तस्मात :
नको वीट मानूं पाषाणभेदा।
अती आदरे बोलिले सर्व वेदा ॥
प्रतिक्रिया
31 Dec 2022 - 9:35 pm | कर्नलतपस्वी
जाकी रही भावना जैसी,
प्रभु मूरत देखी तिन तैसी
घ्या ना
थोडीशी
थोडीशीच घ्या ना
आजच्याच दिवस
१
६०
३०
उलीशीच
घ्या ना......
जशी समजली तशीच प्रतिसादली.
पाभे भौ कृ ह घ्या.......
3 Jan 2023 - 11:37 am | चित्रगुप्त
नको नको म्हटलं तरी
मिपावर येणं होतंच
नको नको म्हटलं तरी
कविता वाचणं होतंच ...
बाकी काय काय नको, ते समर्थ सांगून गेलेतचः
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी॥
नको रे मना लोभ हा अंगिकारू।
नको रे मना मत्सरु दंभ भारु॥
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे।
अति स्वार्थबुद्धी नुरे पाप सांचे॥
नको दैन्यवाणें जिणे भक्तिऊणे।
अती मुर्ख त्या सर्वदा दु:ख दूणे॥
नको वासना वीषयीं वृत्तिरुपें।
पदार्थी जडे कामना पूर्वपापें॥
नको रे मना वाद हा खेदकारी।
नको रे मना भेद नानाविकारी ॥
नको रे मना शीकवूं पूढिलांसी।
अहंभाव जो राहिला तूजपासी ॥
........ ना ना करते प्यार, तुम्ही से कर बैठे.... असेही कुणितरी म्हटलेच आहे, तस्मात :
नको वीट मानूं पाषाणभेदा।
अती आदरे बोलिले सर्व वेदा ॥
जय जय रघुवीर समर्थ.
31 Jan 2023 - 10:47 am | कुमार१
भारीच !