जनातलं, मनातलं
एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम
एआयमुळे भारतातील एंट्री-लेव्हल नोकऱ्यांवर होणारा परिणाम
एआयच्या प्रगतीमुळे जागतिक स्तरावर नोकरी बाजार बदलत आहे आणि भारतातही याचा मोठा प्रभाव पडतोय. तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रवेशस्तरीय नोकऱ्या विशेषतः एआय ऑटोमेशनमुळे धोक्यात आहेत. अलीकडील अहवालांवर आधारित भारतीय परिस्थितीचे विश्लेषण:
गीतारहस्य चिंतन (प्रकरण -६) आधिदैवतपक्ष व क्षेत्रक्षेत्रज्ञविचार
आधिदैवतपक्ष व #क्षेत्रक्षेत्रज्ञविचार
कोकणातील तुमच्या स्वप्नातील एक फार्म हाऊस !
साहित्य आणि ललिता यांचे नुकतेच लग्न झालेले. दोघंही आयटी मध्ये बऱ्यापैकी पगारावर होते. पुण्यात साहित्यला त्याच्या आईबाबांनी एक फ्लॅट घेऊन दिलेला होता, हां थोडे कर्ज होते त्यावर, पण साहित्य आणि ललिता ते फेडत होते . साहित्यचे आईबाबा वेगळे राहणार होते, त्यामुळे ललिताला घरातील खरे खुरे डस्टबिन कुठे ठेवायचे हा प्रॉब्लेम नव्हता.
तियानानमेन चौरस्ता: 4 जून 1989 पासून काय शिकणार
आज सकाळी उद्यानात भ्रमंती करताना मला एका निवृत अधिकार्याने ने 4 जूनला तियानानमेन चौरस्त्यावर जमलेल्या लोकशाही समर्थकांवर चीन ने जी कठोर कार्रवाई केली होती, त्यावर माझे मत विचारले. मी त्याला उलट प्रश्न केला, जर चीन ने तेंव्हा कठोर कार्रवाई केली नसती तर, आज चीन आर्थिक आणि सैनिक दृष्टीने शक्तिशाली झाला असता का? चीनच्या लोकतंत्र समर्थकांना अमेरिका आणि यूरोपियन देशांची फूस होती.
दवणे एक असणे !!!! दवणे एक जगणे !!!!!!!!!!!!!!
प्रातःस्मरणीय दवणे जेव्हा प्रातःस्मरणीय पदवीस प्राप्त झाले नव्हते त्या काळातला हा प्रसंग आजही मनकातळावर नाजुक स्मृतींनी कोरला गेलाय.
दवणेंचे गुरुवर्य वपुलं बाल दवणेंना म्हणाले
माझी ९५ वर्षीय क्रश - डेक्कन क्वीन
आधीच क्लिअर करतो. ती ९५ वर्षांची आहे. मी नाही 😄 पण मी लहान असल्यापासून ती माझी क्रश आहे. दक्खनची राणी. डेक्कन क्वीन. मी तिला कधी पहिल्यांदा पाहिले ते लक्षात नाही. पण ती लहानपणी अप्राप्य वाटायची. आम्ही जायचो नेहमी कर्जत व कल्याणला. दोन्हीकडे ती थांबत नसे, निदान मुंबईला जाताना. त्यामुळे आम्ही नेहमी सिंहगड, डेक्कन एक्सप्रेस व नंतर इंद्रायणी. कधी कोयना.
वायुसेनेतील आठवणी – भाग ४ "शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"
वायुसेनेतील आठवणी – भाग ४
"शब्दांपलीकडली शपथ – कॉपल पांडे"
"सर, आर यू द नेफ्यू ऑफ कॅप्टन पी.एन. ओक? हू वॉज इन आझाद हिंद फौज विथ नेताजी सुभाषचंद्र बोस?"
(“सर, तुम्ही कॅप्टन ओक यांचे पुतणे आहात का? जे नेताजींसोबत आझाद हिंद फौजेत होते?”)
"यू नेव्हर मेंशनड टू मी व्हाईल इन पुणे! इट्स डन डील… आय विल गो टू कॅप्टन ओक सर टू सॅल्युट हिम!"
वकीलाना टाटा-बायबाय
ए० आय० ने अनेक क्षेत्रात धूमाकूळ घालत आपले पाय रोवले आहेत. ए० आय० मुळे आता वकीलांना लवकरच "टाटा-बायबाय" करायची वेळ आली आहे. असे झाले तर कायद्याच्या लढाया लढण्यासाठी उर्मट आणि स्वत:च्याच अशीलांचे रक्त पिणार्या, तसेच फसवणार्या वकीलांना मोठी जरब बसेल अशी चिन्हे आहेत. अर्थात अडाणी लोकांना ही जमात फसवत राहीलच...
बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा
बाजाराचा कल : २ जूनचा आठवडा
====================
मंडळी,
मागील आठवड्यात केलेले भाकीत चुकले आहे. बाजार अधांतरी लटकलेला आहे. त्यामुळे निश्चित दिशा नाही.
आकृती -१ निफ्टीचा साप्ताहिक आलेख

गंगा दशहरा
आज ज्येष्ठ लागला. असं ! मग ? मग काही नाही, मी भूतकाळात गेले.
पावसाळी वातावरण .सकाळी १० चा सुमार. मंदिराचं सभागृह, मध्यभागी प्रवचनकारांची बैठक मांडलेली. त्यावर बसण्यासाठी आसन. पुढ्यात चौरंग मांडलेला. त्यावर आच्छादन घातलेलं .आमच्या काकू.. हो.. आमच्या शेजारी रहायच्या नं , म्हणून आमच्या. तर कीर्तनचंद्रिका सौ. पद्मावतीबाई देशपांडे ... आसनावर विराजमान होत आणि खड्या स्वरात,
वारी !!!
में महीना पूर्ण भरात आहे. तळपत्या सूर्याखाली सगळंकाही भाजून निघतंय. हिमालयाच्या अगदी कुशीतलं उखीमठसुद्धा उन्हाच्या तडाख्यातून सुटलेलं नाही. चराचरांचा विधाता, देवांचा देव महादेवही कदाचित एवढ्या काहीलीनं त्रस्त झालांय. त्यामुळं दरवर्षीप्रमाणं भोलेनाथ आपल्या “समर हॉलिडे होमकडे” निघायची तयारी करू लागतात. भल्या पहाटे सगळं उरकून, वारी उखीमठातल्या ओंकारेश्वरामधनं मध्यमहेश्वर मंदिराकडे निघते.
पुस्तकं..
आपण सगळेच पुस्तकाला पवित्र मानतो. समग्र जगाचं ज्ञान देणारी खिडकी मानतो. "न हि ज्ञानेनसदृशं पवित्रं इह विद्यते", म्हणजे ज्ञानाइतकं पवित्र या जगात दुसरं काही नाही. असं वचन आहे. हे ज्ञान आपल्याला पुस्तकं देतात.
परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची
परवाचीच गोष्ट ... दोन भूभूंची
(काही सत्य घटनांवर आधारीत)
पूर्वप्रसिद्धी - https://www.misalpav.com/node/8447
बाजाराचा कल : २६ मेचा आठवडा
बाजाराचा कल : २६ मेचा आठवडा
====================
मंडळी,
विअर्ड विक्स यांनी "बाजाराचा कल" हे सदर परत चालू करण्याबद्दल सूचना केली होती. म्हणून हे सदर परत चालू करत आहे.
कॉपल पांडे जी एस - भाग ३
वायुसेनेतील आठवणी - कॉपल पांडे जी एस – भाग ३
“कला आणि करुणेचा साक्षात सिपाही – कॉपल पांडे”
"मेन लाईक जीएस पांडे आर जीनियस अँड दे आर अबव्ह ऑल एक्सपेक्टेशन्स."
(“जीएस पांडेसारखे माणसं असामान्य बुद्धिमत्तेची असतात आणि सर्व अपेक्षांच्या पलीकडे जातात.”)
माझं मन पुन्हा भूतकाळात हरवलं…
खगोलविश्वातील अढळ तारा: नारळीकर सर!
नमस्कार. डॉ. जयंत नारळीकर गेले! अनेकांना ज्यांच्यामुळे खगोलशास्त्र कळालं ते नारळीकर सर! विदेशात उच्च पदावर असूनही प्रवाहाविरुद्ध भारतामध्ये विज्ञान प्रसारासाठी आलेले नारळीकर सर! संशोधक, शिक्षक आणि विज्ञान प्रसारक! त्यांना दोनदा भेटण्याचा मला योग आला होता. त्यांची पत्रंही आली होती. त्यांच्याबद्दलच्या आठवणी शब्दबद्ध करण्याचा हा प्रयत्न.
स्टीव्हन स्पिलबर्ग दिग्दर्शित "ड्युअल (Duel)"
खरं तर ड्युअल (Duel) हा चित्रपट खूप आधी देखील पाहिला होता, आवडलाही होता. परवा घरचे इंटरनेट मुसळधार पावसामुळे बंद पडले असल्यामुळे हार्ड डिस्क टीव्हीला जोडून पुन्हा एकदा पाहिला.
- ‹ previous
- 9 of 1009
- next ›