आज सकाळी मिसळपावाचा ट्र्याकर काय दाखवत होता ते बघा:
एक सत्य
दोन साधू
तिसरा डोळा - विचार करा
माहिती अधिकार चार वर्षाचा...
पंचाक्षरी आकांत
काय मजा आहे, नाही ?
अशी सगळी शीर्षके गोळा केलीत, तर कवयित्री शारदा लिमये, यांची एक नितांत सुंदर नादमधुर कविता सहज उपजेल.
चला तर, लिहा कविता !
प्रतिक्रिया
6 Oct 2009 - 9:19 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
काय मिभोकाका, तुमचा धागा म्हणून अपेक्षेने उघडला, तर फक्त जाहीर सुपारी?? तुमच्याकडून आम्हा लोकांच्या बर्याच (जास्त रणधुमाळीच्या ;-) ) अपेक्षा आहेत.
अदिती
6 Oct 2009 - 9:28 am | Nile
फुसका बार! :|
6 Oct 2009 - 9:44 am | llपुण्याचे पेशवेll
मिसळपाव: एक व्यक्तिगत इतिहास भाग १
मिसळपाव: एक व्यक्तिगत इतिहास भाग २
मिसळपाव: एक व्यक्तिगत इतिहास भाग ३
मिसळपाव: एक व्यक्तिगत इतिहास भाग ४
वाह वाह! यातही छान नादमाधुर्य आहे.
पुण्याचे पेशवे
Since 1984
6 Oct 2009 - 9:48 am | अवलिया
तद्दन टुकार लेखन.
अजिबात कोणत्याही प्रकारची उत्तेजना अशा लेखांना दिली जाणार नाही.
-- मी
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
6 Oct 2009 - 9:49 am | दशानन
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
6 Oct 2009 - 11:56 am | शक्तिमान
=)) =))
आज नानांनी घातले आनंदावर विरजण!
6 Oct 2009 - 10:13 am | JAGOMOHANPYARE
आता षडाष्टक योग लिहिला कुणी तर सहापण येईल त्यात.
***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll
6 Oct 2009 - 10:25 am | llपुण्याचे पेशवेll
बरोबर.. आणि सप्तपदीची सोय युयुत्सुरावांनी आधीच केली आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाचे सर्टीफिकेट झाले की त्याला अहंकार चिकटतो.
Since 1984
6 Oct 2009 - 12:05 pm | मॅन्ड्रेक
at and post : janadu.
6 Oct 2009 - 3:38 pm | भाग्यश्री कुलकर्णी
हा नववा.प्रतिसाद हो ;) नाहीतरी सुभाषितातही १ते१० अंक आलेतच.