मागील वर्षी प्रमाणे यंदा ही स्टार माझा वृत्त वाहिनीने 'मराठी ब्लॉग स्पर्धा 'आयोजीत केली आहे. स्पर्धॅत भाग घेण्याची अंतीम मुदत ३० सप्टेंबर आहे.
अधिक माहिती इथे पाहता येईल
मागच्या वेळेला अनेक मिपाकरांना पारितोषीके मिळाली होती. यात भारता बाहेरील मिपाकर ही होते. अनेक मिपाकरांचे स्वत:चे खुप सुंदर ब्लॉग आहेत. त्यांना ही एक चांगली संधी आहे.
स्पर्धेत भाग घेणार्या सर्वांना शुभेच्छा !!!
आपला
अमोल केळकर
--------------------------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात पाहण्यासाठी इथे टिचकी मारा
प्रतिक्रिया
19 Sep 2009 - 1:01 pm | शशिकांत ओक
ब्लॉग माझा स्पर्धा ही संकल्पना फार छान आहे. त्यामुळे या लेखन दालनाकडे मराठी लेखकांचे जरूर लक्ष वेधेल. त्याशिवाय दररोज वाढत्या नेटच्या उपयोगामुळे वाचक वर्ग ही त्याला भरभरुन साथ द्यायला लागेल. ब्लॉगना सजवावे कसे यासाठी मार्गदर्शन करणारे ब्लॉग्ज सुचवले तर फार चांगले.
प्रेषक -विंग कमांडर (नि) शशिकांत ओक,दिनांक - 9/19/2009 12:00:00 AM शशिकांत
19 Sep 2009 - 1:27 pm | शशिकांत ओक