सामंतआजोबा, तुम्ही खरंच स्वांतसुखाय लिहिता ह्याचा अनुभव मला येतच असतो पण आज हा लेख वाचल्यावर प्रकर्षाने आला. मनातले विचार एका अद्भुत प्रकाराने गुंफून मांडणे ही तुमची हातखंडा शैली आहे पण वाचकांना कसेही करुन आवडलेच पाहिजे असा काही तुमच्या लिखाणाचा अट्टाहास नसतो. थोडे खडबडीत, ओबडधोबड असले तरी सच्चे असते, नैसर्गिक असते. (आजच्या लेखातले साधे शब्द फार आवडले.)
अद्भुतता संपूर्ण आयुष्यात पुरेपूर भरलेली असते हे खरेच. कुठे, कधी, कशी सामोरी येईल आणी अनुभूती देऊन जाईल सांगता येत नाही! :)
(अद्भुत)चतुरंग
वर उल्लेख केलेल्या दोन्ही घटना माझ्या आयुष्यात घडल्या असल्याने थोडया वेळाकरता त्या प्रसंगात हरवलो होतो.
पण अर्थात अद्भुत (आउट-ऑफ्-दीस वर्ल्ड) घटना/ अनुभव या दोन शिवाय एव्हरेस्ट, एमॅझोन, युद्धभुमी, अंतराळ, समुद्रतळ, पहिले अनुभव कुठेही येतो.
प्रतिक्रिया
भन्नाट!
लेखातील
अतिशय मनस्वी लेखन!
चतुरंगांश
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
वर
सुंदर लेख...