मंजिरी फडनिस यांच्या संपादित छायाचित्रावरील प्रतिक्रिया

ए. प्रशांत's picture
ए. प्रशांत in कलादालन
30 Aug 2009 - 3:35 pm

मी हे छायाचित्र संपादित केले आहे. आपल्याला ते कसे वाटले त्यावर आपली प्रतिक्रिया द्यावी!

काही उनीवा असतील तर त्या सांगाव्या तसेच त्यावरील उपाय सुचवावे.

चित्रपटछायाचित्रण

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

30 Aug 2009 - 3:51 pm | पर्नल नेने मराठे

सुरेख ;;)
चुचु

अवलिया's picture

30 Aug 2009 - 4:02 pm | अवलिया

गाल फारच गुलाबी झालेत बुवा ! काय केले नक्की ?

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

दत्ता काळे's picture

30 Aug 2009 - 4:23 pm | दत्ता काळे

काहीच उणीवा वाटत नाहीत.

ए. प्रशांत's picture

30 Aug 2009 - 4:50 pm | ए. प्रशांत

निमीत्त मात्र's picture

30 Aug 2009 - 4:53 pm | निमीत्त मात्र

खरं सागू? तुमचा प्रयत्न चांगला आहे पण ओरिजीनलच जास्त चांगले वाटते आहे.

सखाराम_गटणे™'s picture

8 Sep 2009 - 9:48 am | सखाराम_गटणे™

+१

विशाल कुलकर्णी's picture

8 Sep 2009 - 9:52 am | विशाल कुलकर्णी

सहमत ! आता ती मेकअपने मढवल्यासारखी वाटतेय. ब्राईटनेस वाढवल्याने फिचर्सचा शार्पनेस कमी झालाय. सॉरी पण मला तरी मुळ चित्रच जास्त आवडले.

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

विसोबा खेचर's picture

30 Aug 2009 - 4:55 pm | विसोबा खेचर

छान..

आपला,
(मंजिरीवर जीव असलेला) तात्या.

दशानन's picture

30 Aug 2009 - 5:06 pm | दशानन

छान प्रयोग !

****

(मंजिरीवर जीव असलेला) तात्या.

तात्याचे जीव किती आहेत रे ह्या जगात ;)

पर्नल नेने मराठे's picture

8 Sep 2009 - 11:32 am | पर्नल नेने मराठे

=))
चुचु

महेश काळे's picture

8 Sep 2009 - 9:29 am | महेश काळे

सुरेख
..

महेश ..

प्रभाकर पेठकर's picture

8 Sep 2009 - 10:52 am | प्रभाकर पेठकर

ओरिजिनल छायाचित्र चांगले आहे. संपादित छायाचित्रात कृत्रिमपणा डोकावतोय.

मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

सुहास's picture

8 Sep 2009 - 11:00 am | सुहास

हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)?

मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-)

गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..!

--सुहास

सुहास's picture

8 Sep 2009 - 11:00 am | सुहास

हिचे नाव मंजिरी की मंजरी (Manjari)?

मी हे Manjari नेहमी मांजरी फडणीस असेच वाचतो. कुणीतरी मार्जोरी या इंग्रजी नावाचे मराठीकरण केले असे मला वाटते..! :-)

गूगलताना सुध्दा Manjari चे निकाल जास्त मिळतात..!

--सुहास

दिपक's picture

8 Sep 2009 - 11:54 am | दिपक

तुम्ही केलेली मेहनत दिसत आहे पण कुठला फोटु आवडला असे कुणी विचारले तर मत मूळ छायाचित्राकडे जाते. :)

पाषाणभेद's picture

8 Sep 2009 - 8:58 pm | पाषाणभेद

दिपकजी तुम्ही पण एखादे ओरीजनल छायाचित्र टाकाना, तुमची चॉईस पण छान असते.

-----------------------------------
काय! तुमच्या घरी कॉटवरील गादीखाली, दुकानांत मिळणार्‍या प्लॅश्टीकच्या पिशव्या ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

विमुक्त's picture

8 Sep 2009 - 12:01 pm | विमुक्त

कोण ही मंजिरी?...
जी कोणी आहे, ती आहे तशीच बरी दिसतीय... तुम्ही तीला इतका गुलाबी का केलय?