लहानग्यांच्या नजरेतुन !

विशाल कुलकर्णी's picture
विशाल कुलकर्णी in जनातलं, मनातलं
25 Aug 2009 - 12:31 pm

काल एक अशीच फॉरवर्डेड मेल मिळाली. काही लहानग्यांनी परमेश्वराशी पत्रातुन साधलेला संवाद होता तो.
बालपण किती स्वच्छ, शुद्ध आणि निरागस असतं याचं सुरेख चित्रण या पत्रांतुन घडतं. हा सुरेख अनुभव (ईमेल) मिपाकरांबरोबर शेअर करावासा वाटला.

विशाल.

कलाविचार

प्रतिक्रिया

sneharani's picture

25 Aug 2009 - 12:39 pm | sneharani

Sundar Aahet Ho. Tyanch Balman Prakat Hot.

दत्ता काळे's picture

25 Aug 2009 - 12:47 pm | दत्ता काळे

मजेशीर !

वाचल्यावर एकदम द.मा.मिरासदारांच्या -देवाला पत्र लिहिणार्‍या अडाणी म्हातारीच्या -गोष्टीची आठवण आली.

पक्या's picture

25 Aug 2009 - 1:37 pm | पक्या

छान .
काही पत्रे तर अफलातून आहेत.

क्रान्ति's picture

25 Aug 2009 - 2:09 pm | क्रान्ति

बच्चे मनके सच्चे!!!

क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखा
रूह की शायरी

स्वाती२'s picture

25 Aug 2009 - 5:58 pm | स्वाती२

मजेशीर पत्रे.

अमोल केळकर's picture

25 Aug 2009 - 6:26 pm | अमोल केळकर

खुप छान संग्रह
धन्यवाद

--------------------------------------------------
भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा

परिकथेतील राजकुमार's picture

25 Aug 2009 - 7:38 pm | परिकथेतील राजकुमार

पण हि लहान मुलांनीच लिहिली आहेत कशावरुन ?

शंकेखोर आणी हलकट
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

पाषाणभेद's picture

26 Aug 2009 - 4:44 am | पाषाणभेद

रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.

- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या

आयला खरेच मला ही शंका कशी आली नाही?

अवांतरः पराशेट तुमच्या हस्ताक्षराचा नमुना पाठवताय काय? ;-)

सस्नेह
विशाल
*************************************************************

आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

प्राजु's picture

25 Aug 2009 - 7:52 pm | प्राजु

वाचले आहे हे..
मलाही आले होते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

दिपाली पाटिल's picture

25 Aug 2009 - 9:04 pm | दिपाली पाटिल

सुंदर आहेत पत्र...

दिपाली :)

हृषीकेश पतकी's picture

25 Aug 2009 - 9:11 pm | हृषीकेश पतकी

खूप खूप सुरेख आहेत सगळीच पत्र !!

आपला हृषी !!

अभिज्ञ's picture

26 Aug 2009 - 12:44 pm | अभिज्ञ

थँक गॉड.
देवावर विश्वास असणारी अमेरिकन लहान पिढी अजूनही अस्तित्वात आहे म्हणायाची तर.
;)
(श्रध्दाळू) अभिज्ञ
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.