गीतकार गुलशन बावरा ह्यांना श्रध्दांजली !

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
7 Aug 2009 - 7:54 pm

प्रसिध्द गीतकार गुलशन बावरा ह्यांचे आज वयाच्या ७२व्या वर्षी आजाराने निधन झाले व हिंदी चित्रपट सृष्टीतील एक अनमोल हिरा निखळला.. !


*उजव्या बाजुचे गुलशन बावरा आहेत

ह्यांनी अनेक अमर गाणी दिली त्यातील काही निवड खालील प्रमाणे....

१. मेरे देश की धरती सोना उगले
२. खुल्लम खुल्ला प्यार करेंगे
३. यारी है ईमान मेरा..
४. तुम्हें याद होगा
५. चांदी के चंद टुकड़ों के लिए

व अशी शेकडो अवीट गाणी !

ईश्वर त्याच्या आत्मास शांती देवो !!!

धोरणसद्भावना

प्रतिक्रिया

विकास's picture

7 Aug 2009 - 8:06 pm | विकास

गुलशन बावरा हे नाव कायमच ऐकतो पण असे लक्षात येत नाही की त्यांची गाणी कोणती वगैरे. वर जैन साहेबांनी दिली आहेतच... पण मग जालावर अधिक शोध केला तर थोडीफार माहीती मिळाली.

त्यांना चित्रपटसृष्टीत येयचे होते खरे पण रेल्वेत नोकरी मिळाली म्हणून कोट्याला गेले. तिकडे गेले तर ती जागा आधीच भरलेली, म्हणून मग त्यांना मुंबईत पाठवले जिथे त्यांना अर्थातच संधी मिळाली.
त्यांनी फक्त २४० गाणी लिहीली. पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तडजोड न करता, काव्यात आणि पैशात... जेंव्हा मुंबईत ६५०००ला फ्लॅट मिळत असे तेंव्हा ते चित्रपटासाठी ९०,००० घेत...
बाकी त्यांची अजून काही माहीती असलेली गाणी:

कस्मे वादे (चित्रपट)
जंझीर (चित्रपट)
सनम तेरी कसम(चित्रपट)
अगर तुम न होते(चित्रपट)
वादा करले साजना (गाणे) - हाथ की सफाई (चित्रपट)

दशानन's picture

8 Aug 2009 - 9:58 am | दशानन

सुंदर दुवा विकास राव !

***
मी फिनिक्स आहे.काही काळासाठी मातीमोल होतो.. नाही असे नाही पण पुन्हा भरारी घेण्याची माझ्यात ताकत आहे...वेट फॉर मी , आय विल बी बॅक सुन ;)

सूहास's picture

7 Aug 2009 - 8:28 pm | सूहास (not verified)

सू हा स...

मुक्तसुनीत's picture

8 Aug 2009 - 10:00 am | मुक्तसुनीत

या कवीला आमची श्रद्धांजली.

अवलिया's picture

8 Aug 2009 - 10:01 am | अवलिया

ईश्वर त्याच्या आत्मास सद्गती देवो !!!