तेच तेच परत परत

गोगट्यांचा समीर's picture
गोगट्यांचा समीर in जे न देखे रवी...
6 Aug 2009 - 10:41 am

ह्या चारोळी आहेत .. रोज रोज तेच तेच करून कंटाळल्याने लिहिलेल्या..
-------------

काम माझ करत करत
मी घासतो मरत मरत
वर्षे जाती सरत सरत
तेच तेच परत परत

भयानकचारोळ्या

प्रतिक्रिया

पॅपिलॉन's picture

6 Aug 2009 - 11:19 am | पॅपिलॉन

चारोळीत अपेक्षित असणारा "पंच" जाणवला नाही.

फ्रेंचमध्ये पॅपिलॉन म्हणजे फुलपाखरू. फुलांफुलांवर उडत बागडत जाऊन त्यांचा मकरंद चाखणारे फुलपाखरू. पण हातात धरू जाल, तर हाती न येणारे फुलपाखरू.

बाजीराव's picture

15 Aug 2009 - 2:12 pm | बाजीराव

सकाळ पासून रात्री पर्यंत तेच ते तेच ते
तोच चहा तेच रंजन, माकडछाप दंतमंजन

काकूपासून ताजमहाल, सगळीकडे तेच हाल
खानावळीही बदलून पाहिल्या, जीभ बदलणे शक्य नव्हते....