मूळ प्रेरणा: हिंदोळा
ह. घ्या...
लघु-गुरू लयाला जाती
पडले निष्प्राण गणमात्रा
कविता वाचूनि तात्या
आक्रंदतो ढसाढसा
तप्त शब्दवर्षा
विडंबनाची नसे आशा
दिसे दीनवाणा
साक्षात केसुराणा
तुझा फसफशीत उत्साह
सोसवेना मिपाकरां
संहत नायट्रिक आम्ल
पिऊन मरतील आता
तुझ्या दुर्धरी
वेदनेचे समूळ उच्चाटन
प्राजक्ता
जयवी
करण्या एकत्र आसुसल्या
आणि एकटाच
डोलणारा
अती आनंदे
डांबिस पिवळा!!!
:)
(निवेदनः ही जबरदस्त मूळ कविता लिहून आम्हा मिपाकरांची सप्तपदी, ओबामा वगैरे चिखलातून सुटका केल्याबद्दल कवयत्रीचे जाहीर अभिनंदन!!!!!)
प्रतिक्रिया
5 Aug 2009 - 10:25 pm | यशोधरा
महान! मूळ कविताही महान आणि विडंबन त्याहून म हा न!!! :)
अवांतरः मला ह्या वेळेस मूळ कविता समजलीये असं वाटतय!
5 Aug 2009 - 10:27 pm | सूहास (not verified)
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
महान! मूळ कविताही महान आणि विडंबन त्याहून म हा न!!!
महान!!महान!!
सू हा स...
5 Aug 2009 - 10:25 pm | धमाल मुलगा
=)) =)) =)) =)) =))
_/\_
डोस्कं सटकल्यासारखा हसतोय मी एकटाच खुळ्यागत!
अवांतर: आपण ठरवलं होतं ना काका, कविता, चारोळी, बेदाणे(२ ओळी हो ;) ) असल्या फंदात पडायचं नाही..तिकडं फिरकायचंही नाही.. मऽऽऽग????????
5 Aug 2009 - 10:27 pm | प्राजु
=)) =)) =))
शब्द न शब्द खरा आहे.
काका, मला वाचवा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! ;)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Aug 2009 - 10:32 pm | वेताळ
आणि एकटाच
डोलणारा
अती आनंदे
डांबिस पिवळा!!!
हे मात्र खरे आहे. कविता फक्त तुम्हालाच कळली आहे त्यामुळे तुम्ही डोलकर.बाकी आम्ही अजुन डोस्क खाजळत बसलो आहे. =))
वेताळ
5 Aug 2009 - 11:30 pm | पिवळा डांबिस
कविता फक्त तुम्हालाच कळली आहे ....
ही तो शिवास रीगलची कृपा.....
तुम्ही ही साधना चालू करा, तुम्हालाही कळेल...
:)
5 Aug 2009 - 10:35 pm | इनोबा म्हणे
लै भारी!
आम्हा मिपाकरांची सप्तपदी, ओबामा वगैरे चिखलातून सुटका केल्याबद्दल कवयत्रीचे जाहीर अभिनंदन!!!!!
हल्ली ओबामाला नावं ठेवायची फ्याशनच आलीये. असो.
उनके दुश्मन है हजार, आदमी अच्छा होगा -इति कुणीतरी
चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?
5 Aug 2009 - 10:36 pm | बेसनलाडू
आंतरराष्ट्रीय बिअर दिवसाच्या निमित्ताने पेटलात काकानु!
(पुतण्या)बेसनलाडू
5 Aug 2009 - 10:36 pm | मुक्तसुनीत
आणि एकटाच
डोलणारा
अती आनंदे
डांबिस पिवळा!!!
लगे रहो नॉटी भाय.
- "सावरकर" मुसु.
5 Aug 2009 - 10:50 pm | नंदन
विडंबन काका. तुमचा अभिमान वाटतो :), निवेदनही मस्तच.
(रेठरे बुद्रुक ग्रामपंचायतीला फाट्यावर मारणारा)
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
5 Aug 2009 - 10:53 pm | श्रावण मोडक
ये लगा सिक्सर!!!
तो देखील भयंकर चेंडूवर. हे केवळ तुम्हीच करू जाणे. _/\_
5 Aug 2009 - 11:04 pm | वेदश्री
जबराट! निवेदन तर अगदी फंटुश!
5 Aug 2009 - 11:41 pm | नाटक्या
काका मला वाचवा!!!!!
- नाटक्या
(अर्थ म्हणतो दारू-दारू, नाटक्या म्हणतो कॉकटेल-कॉकटेल)
6 Aug 2009 - 12:41 am | विसोबा खेचर
डांबिस एकदम फॉर्मात, और ये लगा सिक्सर! :)
सह्ही विडंबन भिडू..
तात्या.
8 Aug 2009 - 12:09 pm | राघव
असेच म्हणतो पिडांकाका!! जबरदस्त!.. =D>
अवांतरः
तात्या: त्या ओबामाला मूळ कविता वाचायला द्यावी म्हणतो. <:P
पिडांकाका: का रं सायबा.. कविता समजून घ्यायला तुला इतक्या दूर जायची काय गरज? :B
तात्या: छ्या:.. त्याला फक्त भारताची ताकद दाखवायची होती. ही फक्त एक कविता वाच.. नाय झीट येऊन पडला तर सांग म्हणावं..!! ते तालिबान, मंदी वगैरे सगळं पचवायची ताकद भारतात आहे असे आम्ही म्हणतो ते काय उगाच नाय काय.. अशा-अशा कवितांचे घडे रिचवलेत आम्ही.. अजून काय प्रूफ पायजे म्हणावं आमच्या ताकदीचे??? B) :D
(असमंजस) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
6 Aug 2009 - 12:55 am | टुकुल
जबरा काका !!
जरा त्या ओबामाच्या धाग्यांच विडंबण करा कि..
--टुकुल.
6 Aug 2009 - 1:06 am | Nile
=)) =)) ह. ह. पु. वा!
6 Aug 2009 - 1:36 am | दिपाली पाटिल
तुझा फसफशीत उत्साह
सोसवेना मिपाकरां
संहत नायट्रिक आम्ल
पिऊन मरतील आता
हे मस्त च आहे... :D
दिपाली :)
6 Aug 2009 - 2:40 am | घाटावरचे भट
बेष्ट हो काका!!!
6 Aug 2009 - 8:34 am | अवलिया
जियो पिडाकाका जियो !
6 Aug 2009 - 8:49 am | दशानन
_/\_
डोस्कं सटकल्यासारखा हसतोय मी एकटाच खुळ्यागत!
माझा पण असाच हाल झाला आहे... धन्य आहेस पिडा (आजोबा) ;)
+++++++++++++++++++++++++++++
6 Aug 2009 - 8:54 am | सहज
शरदिनी तैंनी लिहावे व पिडा काकांनी पचवावे...
:-)
6 Aug 2009 - 10:46 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
जय हो पिडाकाका, जय हो!
तुमचं निवेदनतर फारच आवडलं.
अदिती
6 Aug 2009 - 9:22 am | बिपिन कार्यकर्ते
बेक्कार हसतोय. घरचे बहुतेक घराबाहेर काढणार मला. :(
बिपिन कार्यकर्ते
6 Aug 2009 - 10:44 am | कपिल काळे
जबरा विडंबन!!
मेलो, हसता हसता पोट्दुखू लागले.
काका मला वाचवा.
6 Aug 2009 - 11:24 am | मिसळभोक्ता
आम्ही मराठी संकेतस्थळांवरील अनेक काकांना नडलो आहे. डोंबिवली, नॉर्थ कॅरोलायना, ठाणे, शॅण होजे, मलेशिया, एवढेच नव्हे तर हल्ली सिंगापूर सुद्धा. पण आपला काका एकच. सिटी ऑफ एंजेल्स मधला.
जियो काका...
काका न तू कैरिणी (छोटी कैरी)..
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 2:18 pm | विंजिनेर
तुम्हाला जकार्ता म्हणायचं आहे का? ;)
जकार्ता, मलेशिया, सकट सिंगापूर झालाच पाहिजे !!
(दूतावासात बसून पत्रे पाठविणारा)विंजिनेर
ह.घ्या आणि चां. गोळा करा
6 Aug 2009 - 11:44 am | विनायक प्रभू
विडंबन हो.
आता मुळ कविता लक्षात आली.
6 Aug 2009 - 2:05 pm | विदेश
साधासीधा नव्हे, जबरदस्त `पी`वळा डाम्बिस !!!!!
10 Aug 2009 - 8:28 am | क्रान्ति
प्रचंड भारी! पिडाकाका, साष्टांग दंडवत!!!!!!!!!
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
क्रान्ति
कुनीतरी येरवड्याला जायचा रस्ता सांगा हो!
अग्निसखा
रूह की शायरी