बाटली मध्ये १५ नॉनोमीटर ची गाळणी आहे त्यातून २५ नॅनोमीटर साईज चा व्हायरस पास होऊ शकत नाही. (बॅक्टेरियाचा साईज व्हायरस पेक्षा जास्त आहे त्यामुळे त्याचा तर प्रश्न च नाही). कितीही गढूळलेले घाण पाणी बाटलीत ओतले आणी मग बाटलीतून परत बाहेर ग्लासमध्ये ओतले तर ते पाणी पिण्यायोग्य झालेले असते.
व्हिडियोमध्ये बाटली कशी काम करते ह्याचे जरा अजून डिटेल्स दाखवायला हवे होते.
Using a non-chemical nano-filtration hollow fiber membrane with 15 nanometer pores (it is designed to block viruses), the Lifesaver bottle can make the most revolting swamp water drinkable in seconds (कॉपी पेस्ट केले आहे)
प्रतिक्रिया
5 Aug 2009 - 9:03 pm | मदनबाण
इडियो प्लेवत नाय. :(
मदनबाण.....
Try And Fail, But Don't Fail To Try
Stephen Kaggwa
5 Aug 2009 - 9:11 pm | अजय भागवत
http://www.ted.com/talks/michael_pritchard_invents_a_water_filter.html
6 Aug 2009 - 2:19 am | पाषाणभेद
नक्की काय पद्धत आहे कुणी वर्णन करून सांगेल काय?
बाकी डिसकव्हरीवर "मॅन व्हर्सेस वाईल्ड" मध्ये ही Bear Grylls ही अनेक कल्पना देतो पाणी कसे प्यावे याबद्दल.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
6 Aug 2009 - 2:28 am | पक्या
बाटली मध्ये १५ नॉनोमीटर ची गाळणी आहे त्यातून २५ नॅनोमीटर साईज चा व्हायरस पास होऊ शकत नाही. (बॅक्टेरियाचा साईज व्हायरस पेक्षा जास्त आहे त्यामुळे त्याचा तर प्रश्न च नाही). कितीही गढूळलेले घाण पाणी बाटलीत ओतले आणी मग बाटलीतून परत बाहेर ग्लासमध्ये ओतले तर ते पाणी पिण्यायोग्य झालेले असते.
व्हिडियोमध्ये बाटली कशी काम करते ह्याचे जरा अजून डिटेल्स दाखवायला हवे होते.
6 Aug 2009 - 2:35 am | पाषाणभेद
पक्याशेठ, असे असेल तर फारच क्रांतीकारी उत्पादन आहे. विज, केमीकल्स काहीच नको. हे कुठे उपलब्ध आहे?
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
6 Aug 2009 - 2:42 am | पाषाणभेद
शोधले व हे सापडले.
वा वा. छान छान. असेच लिहीत रहा.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
6 Aug 2009 - 2:44 am | पक्या
बरोबर्..केमिकल्स वगैरेची काही भानगड नाहिये.
Using a non-chemical nano-filtration hollow fiber membrane with 15 nanometer pores (it is designed to block viruses), the Lifesaver bottle can make the most revolting swamp water drinkable in seconds (कॉपी पेस्ट केले आहे)
http://www.lifesaversystems.com इथे कुठे विकत मिळेल, केवढ्याला ? वगैरे माहिती आहे.
6 Aug 2009 - 2:31 am | मिसळभोक्ता
टेड ही कान्फरन्स अमेरिकेत भरत असल्याने, आम्ही शुद्ध पाणी पिणार्यांना फाट्यावर मारतो.
-- मिसळभोक्ता
6 Aug 2009 - 2:46 am | विकास
आपल्याशी तत्वतः सहमत. पण आता काळजी नको. टेड भारतात पण आहे (नोव्हेंबर ४-७, २००९)! :-) रजिस्ट्रेशन फक्त $२४०० (अमेरिकन डॉलर्स) #:S
6 Aug 2009 - 7:48 am | सहज
व्हिडीओ छान आहे. धन्यवाद.
उद्या मंदी व आपत्ती इ त्यामुळे जगबुडी वगैरे आले तर ही एक बाटली / कॅन व एक तंबु घेउन चालू पडायला सोपे झाले.