कोसळणारा तो धुंद पाऊस,
मनात आली दारु पिण्याची हाउस,
म्हणतेस तु एकटा नको जाऊस,
मला घेउन जा भाव नको खाउस
तुझ ते हळुवार ऑर्डर देण
आणि नंतर बिलाकडे टक लावुन बघण
आणि हळुच इशारा करण
आणि माझ रागाने लालबुंद होण
झालय नेहमीचच गाह्राण
नेहमीच असे करतेस
पी-पी पितेस
आणि मलाच बिल द्यायला लावतेस
झालय आता नेहमीचच मला
परत कधीच नाय नेणार तुला
कधी कळणार तुला ,
एकदा तरी बिल द्याव मला ?
प्रतिक्रिया
29 Jul 2009 - 3:41 pm | सूहास (not verified)
किती भयानक भयकथा आहे...वा ! अजुन पर्य॑त गारठलो आहे... ;;)
सुहास
(चा॑दण्या॑तर : म्हाळसाका॑त विद्यालयातुन दहावीची ऐ.टी.के.टी. देण्याच्या विचारात असलेला... )
29 Jul 2009 - 3:54 pm | सूहास (not verified)
प्रकट