रेडिओ दुर्बीण

अमृतांजन's picture
अमृतांजन in जनातलं, मनातलं
26 Jul 2009 - 5:13 pm

रेडिओ दुर्बीण हे सुधीर फाकटकर ह्यांनी लिहीलेलं पुस्तक ई-रुपात विनामुल्य वाचता येते-

http://www.mymarathi.com/radiotelescope/radio.swf

विज्ञानमाध्यमवेध

प्रतिक्रिया

अमृतांजन's picture

13 Oct 2009 - 3:28 pm | अमृतांजन

आता सर्वत्र उपलब्ध आहे रेडीओ दुर्बिण-

येथे माहिती मिळेल-

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2009 - 3:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

अरे बाप रे ... हे काय सुरू आहे ... हे पुस्तक बरं पण या हाँगकाँगवाल्या रेडीओ दुर्बिणी आवरा ... :T

(हवालदिल) अदिती

अमृतांजन's picture

13 Oct 2009 - 3:37 pm | अमृतांजन

खोडद ला अशा दुर्बीणींतून दिवसभर गाणी ऐकत-ऐकत तारे पहातांना जाम मजा येत असेल नाही?

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Oct 2009 - 3:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

कर्म! शाळा-कॉलेजांमधे हल्ली असं काही फिजिक्स शिकवतात का काय? अहो साहेब, डोळ्यांना दिसत नाहीत रेडीओ लहरी. शिवाय एक तासभर दुर्बिणींनी काम केलं की आम्हाला कमीतकमी एक दिवस काम करायला लागतं तेव्हा कुठे काहीसं दिसतंय का नाही एवढं सांगता येतं ... स्वप्नातून बाहेर या!!

(हंगामी सरकारी नोकर) अदिती