(( आजचीच गोष्ट ))

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
11 Jul 2009 - 1:33 pm

आजचीच गोष्ट. दोन दोन पेग झालेले. आतल्या बातम्या बाहेर निघण्याची वेळ.

मित्रः तो परत आला आहे, नाव बदलून आला आहे म्हणे.
मी: मग काय प्रॉब्लेम आहे ?
मित्रः तु असे कधी केले आहेस का ? तेथे तर पळापळ होत आहे सर्वत्र.
मी: तुझ्या बाने कधी केले होते का ? लोकांना काय झाले पळायला ? अमेरिकेतुन काय हिममानव आला कि काय ?
मित्रः ते जाऊ दे. पण हे आपल्याला कसे जमायचे ? मी पण असे करु काय ? जरा गम्मंत- जम्मत, काय म्हणातोस.
मी: भाड्या, न जमायला काय झाले ? आणी तो काय तुझी परवानगी घेऊन येईल का ? . आता आला तो आला परत दंगा घालेले येथे.
मित्रः चार वर्षात तुझीही वेळ येईलच. मी त्याचे परत येण्याचे मनावर घेतले आहे आता. तु काय करणार आता?
मी: बघू. माझा एक ऑनलाईन मित्र आहे कोदा, त्याच्या तावडीत त्याला देऊ नाही तर कोदाला त्याच्या तावडीत.
मित्रः कसे काय ? आणी कोदा ने त्याला निबंध दिला तर वाचायला ?
मी: मग अवघड आहे त्यातून वाचला तर वाचला नाही तर परत गायब.
मित्रः अरे देवा, हा येताना पण गप्पगुमान आला व जाताना पण गप्पगुमान जाइल.
मी: तो लोकांना सर्किटलिला करायला लावतो. आताच आला आहे टिकु दे जरा त्याला , नाही तर परत शब्दभंडार डोक्यावर मारुन जाइल.
मित्रः सर्किटलिला ... म्हणजे काय ?
मी: (सर्किटलिला ला मराठीत काय म्हणतात ? दोन घोट घेऊन..) स्ट्रिपडान्स करायला लावतो.
मित्रः तोच आहे नक्की ? येथे काय गरज सर्किटलिला ची?
मी: एकदा त्याच्या तावडीत जाऊन बघ.

(मित्र आणि मी तिसरा पेग मागवतो.)

***********
सहजरावांना समर्पित !

मौजमजाविरंगुळा

प्रतिक्रिया

अवलिया's picture

11 Jul 2009 - 1:36 pm | अवलिया

=)) =)) =)) =))

प्रतिसाद सहजरावांना समर्पित !

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

अभिज्ञ's picture

11 Jul 2009 - 1:40 pm | अभिज्ञ

एकदम हुच्च
...../\.....

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

सहज's picture

11 Jul 2009 - 1:48 pm | सहज

राजे लै भारी!!!

सहा महिने झाले का परत मारायला लागलात पेग वर पेग. बेतानं

दशानन's picture

11 Jul 2009 - 1:56 pm | दशानन

;)
गुपीत आहे राव !

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

बिपिन कार्यकर्ते's picture

11 Jul 2009 - 2:14 pm | बिपिन कार्यकर्ते

भारी.... एकदम शीघ्रलेख.... शीघ्रकवित्वासारखा... बाकी पेग वगैरे जरा सांभाळून.

बिपिन कार्यकर्ते

विनायक प्रभू's picture

11 Jul 2009 - 2:33 pm | विनायक प्रभू

असेच बोल्तो

अवलिया's picture

11 Jul 2009 - 2:37 pm | अवलिया

सहमत आहे

--अवलिया

दुनिया चाहे कुछ भी बोले बोले
दुनिया चाहे कुछ भी बोले
हम कुछ नहीं बोलेगा
हम बोलेगा तो ...
हम बोलेगा तो बोलोगे के बोलता है

टारझन's picture

11 Jul 2009 - 9:11 pm | टारझन

भारी.... एकदम शीघ्रलेख.... शीघ्रकवित्वासारखा... बाकी पेग वगैरे जरा सांभाळून.

खि खि खि ,... मी उगा ते शिघ्रपतन वाचलं =)) =)) =))

आणि हो ,

मी: बघू. माझा एक ऑनलाईन मित्र आहे कोदा, त्याच्या तावडीत त्याला देऊ नाही तर कोदाला त्याच्या तावडीत.
मित्रः कसे काय ? आणी कोदा ने त्याला निबंध दिला तर वाचायला ?
मी: मग अवघड आहे त्यातून वाचला तर वाचला नाही तर परत गायब.

राजे, यार तोडलंस मित्रा , ह्या वाक्यांनी एकदम काळजाला हात घातलाय रे !! रडलोय अक्षरशः !

प्रतिसाद सौजन्य : प-टा-आ

(तुम्ही अ‍ॅक्सेप्ट करा न करा) आपलाच
- अचानक पाठलाग
प्रतिसादांचा लवलेशही नसावा
वाचनांचा स्पर्शही नसावा
असा निबंध मारावा कि वाचनारा मंदच व्हावा......

Nile's picture

11 Jul 2009 - 3:15 pm | Nile

हा हा! चालुद्या!

परिकथेतील राजकुमार's picture

11 Jul 2009 - 3:00 pm | परिकथेतील राजकुमार

राजे लै भारी बर का !!

अवांतर :- आमच्या खरडींचे , लेखांचे विडंबन होते तिथवर ठिक आहे आता आम्ही स्वतःच विडंबनातला एक भाग झालो हे बघुन इथुन निघुन जावेसे वाटत आहे आणि हो निघुन जायचे कारण वैयक्तिक आहे तरि गैर्समज नसावा.

आम्हि आम्चे निघुन जाय्च्या आधि लिहिलेले लेख का उडव्ले आणी परत का आलो हे विचारु नये. नाद करय्चा नाहि.

आणि हो लेखातले "स्ट्रिपडान्स करायला लावतो" हे वाक्य हृदयाला भिडले.
(प-टा-आ)

©º°¨¨°º© भयानक पाठलाग ©º°¨¨°º©
'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.
आमचे राज्य

श्रावण मोडक's picture

11 Jul 2009 - 5:14 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहा!!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2009 - 9:19 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त लिहिलंय......:)

प्राजु's picture

11 Jul 2009 - 9:25 pm | प्राजु

पर्‍या आणि टार्‍या....(असं लिहिताना का कोण जाणे सर्जा आणि राजा असा भास होतो आहे) 8}
दोघेही अशक्य आहात.
आणि हो... तुमची हृदयाची भीड जरा कमी करा हो. ;)
=)) =))
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

टारझन's picture

11 Jul 2009 - 9:32 pm | टारझन

कृपया लेखकांच्या नावाने नैवेद्याला का होईना एखादा घास.. अबब .. शब्द लिहीत जा गं ताई . . . हल्ली आमच्यावर "धागा हायजॅकिंग" चा "गंभिर घुण्हा" लादण्यात येतोय ..

बाकी प्रतिसाद काळजाला भिडलाय , हे वे.सां.न.ल.

-
©º°¨¨°º© दंतकथेतिल अस्थिकुमार ©º°¨¨°º©
'अनीवे' पार्लेजी विद्यापिठातुन हिणता आणि हिणकसता 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला.

मिसळभोक्ता's picture

12 Jul 2009 - 7:32 am | मिसळभोक्ता

कधी डोंबिवली, ठाणे , कल्याण परिसरात असलास तर प्रभूमास्तरांना भेटायचे विसरू नकोस

-- मिसळभोक्ता