Hi,
Now it has become easier to get the blood we need.
All you have to do is just type
"BLOOD and send SMS to 96000 97000"
EX: "BLOOD B+"
A BLOOD DONOR WILL CALL YOU!!
So please pass this message to all. It certainly would save many lives.
Its a Must to Know & Share. Do it now....
Forward this to all your friends whom you care ....as the minute you spare to share this information can save somebody's life with rare Blood Group! If you couldn't be a Donor be a Communicator.
प्रतिक्रिया
19 Jun 2009 - 7:19 pm | संदीप चित्रे
गुगल केल्यावर असं समजलं की हा 'एअर टेल' कंपनीचा सामाजिक उपक्रम आहे.
तसेच रोटरी क्लबचाही एक दुवा मिळाला.
http://www.bloodonsms.com/sms-instruction.php
19 Jun 2009 - 7:28 pm | सूहास (not verified)
नमस्कार,
आता आपल्याला आवश्यक असलेल्या "रक्ताची " गरज भागविणे अतिशय सोपे आहे.....
आपल्या मोबाईलच्या मेसेज वि॑डोत जा आणी टाईप करा"BLOOD " आणी पाठवुन द्या ९६०००९७००० वर..
ऊदा.
"BLOOD B+"
आणी रक्तदाता आपल्याला स॑पर्क करेल.
कृपया हा निरोप सर्वा॑ना द्या.त्यामुळे नक्की बर्याच जणा॑चे प्राण वाचु शकतात...
ही माहीती सर्वा॑करिता महत्वाची आहे...
सुहास