महाबळेश्वर

सूर्य's picture
सूर्य in कलादालन
13 Jun 2009 - 3:43 pm

बरेच दिवसात कुठे भटकंती न झाल्यामुळे कंटाळा आला होता. कॅमेराचा वापर सुद्धा बरेच दिवसात केला नव्हता. 'कॅमेरा देव्हार्‍यात ठेवला आहेस का' अशी विचारणा होत होती. त्यामुळे पुण्यात जवळपास जायचे ठरवले. महाबळेश्वरला जायचा योग आत्तापर्यंत आला नव्ह्ता. तसे एका दिवसात जाऊन येता आले असते पण मग सुट्टीचा फायदा काय, म्हणुन २-३ दिवस गेलो. तिथली काही चित्रे. आवडली तर जरुर कळवा.

धुक्यातले महाबळेश्वर
Fog

एलिफंट हेड कडे जाताना
Going towards elephant head

एलिफंट हेड वरुन दिसणारा नजारा
From Elephant head

केट्स पॉईंट
Kates Point

सनसेट पॉईंटवरुन दिसणारा सुर्यास्त
Sunset

DSC_0036

- सूर्य

भूगोलछायाचित्रण

प्रतिक्रिया

मिंटी's picture

13 Jun 2009 - 3:57 pm | मिंटी

सुर्य वेलकम बॅक !!!!!!!!!!!! :)
नेहमीप्रमाणेच उत्तम फोटो :) आवडले......

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Jun 2009 - 4:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुंदर फोटो खेचले, सर !

केट्स प्वॉइंट आणि सनसेट पॉइंटचा फोटो लैच भारी !
अजून येऊ दे !

-दिलीप बिरुटे

मदनबाण's picture

13 Jun 2009 - 4:37 pm | मदनबाण

एकदम झकास फोटु हाइत... :)

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

यन्ना _रास्कला's picture

13 Jun 2009 - 6:18 pm | यन्ना _रास्कला

ढगान्च्या साव्ल्या मस्त आल्यात.

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

मस्त कलंदर's picture

13 Jun 2009 - 6:25 pm | मस्त कलंदर

सूर्यास्ताचा फोटो तर अप्रतिम..!!!!

मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!

टारझन's picture

13 Jun 2009 - 6:26 pm | टारझन

वा !! लै भारी .. मज्जा आ गया !!
महाबळेश्वरला बाईकवर बर्‍र्‍याचचा गेलोय ... महाबळेश्वराला जाणार्‍या रोड वरून देखिल विलोभणिय डृष्य डिसटाट!!

सुर्या !! लेका सुटीचा सदुपयोग चालुये तर !!

- टार्य

घाटावरचे भट's picture

14 Jun 2009 - 4:53 am | घाटावरचे भट

मस्तच फोटु.

सहज's picture

14 Jun 2009 - 6:59 am | सहज

स्क्रीनचा दोष असु असेल पण फोटो म्हणावे तितके स्पष्ट दिसत नाही आहेत :-(

सूर्य's picture

14 Jun 2009 - 12:03 pm | सूर्य

जवळच्या दॄष्याचे कलर व्यवस्थित कॅच झाले आहेत तर लांबचे दृष्य थोडे फिकट आले आहे. शेवटच्या चित्रात तसे जास्त दिसतय. त्याबद्दल म्हणत आहात का ?
(कुणी तज्ञ मार्गदर्शन करेल का ?)

- सूर्य.

प्राजु's picture

15 Jun 2009 - 1:31 am | प्राजु

फारच सुंदर!!
मन एकदम प्रसन्न झालं. सगळेच फोटो आवडले. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

क्रान्ति's picture

15 Jun 2009 - 8:36 am | क्रान्ति

सगळेच फोटो सुरेख. सूर्यास्त तर भन्नाटच!

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

विसोबा खेचर's picture

15 Jun 2009 - 8:58 am | विसोबा खेचर

छानच फोटू रे सूर्या!

तात्या.

सूर्य's picture

15 Jun 2009 - 1:18 pm | सूर्य

प्रतिसादांबद्दल सर्वांना धन्यवाद.

-सूर्य.