तात्या आणि समस्त मिपा कर,
सप्रेम नमस्कार !
कळविण्यास अत्यंत आनंद वाटतो की सदर पुस्तकाचे प्रकाशन काल म्हणजे रविवार दिनांक ७ जून २००९ रोजी ठाणे येथे शुभंकरोती हॉल येथे आमदार आणि ठाणे जिल्ह्याचे शिक्षण पालकमंत्री श्री.संजय केळकर यांच्या हस्ते झाले.सदर पुस्तक हे
३० पानी पुस्तिकाच आहे , हे पहिलेच रत्न आहे ! यापुढील रत्न म्हणजे कान्होजी जेधे , हे पुस्तक मात्र २५० पानी असेल असा अंदाज आहे -जे ८५ % लिहून झाले आहे.
या पुस्तकाचे एक छायाचित्र सोबत जोडत आहे.किंमत : ३०/- रुपये.वितरण कुठे कुठे असेल हे मला येत्या ३ दिवसात कळेल आणि मग मी ते आपणा सर्व रसिक वाचकांना कळवीनच.
कळावे , लोभ आहेच तो वॄद्धिंगत व्हावा ही विनंती !
उदय गंगाधर सप्रे-ठाणे
भ्रमणध्वनी : ९७५७१ ०४३७३
प्रतिक्रिया
8 Jun 2009 - 12:50 pm | अवलिया
वा! मस्त !!
सप्रेसाहेब मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील लेखनास खुप खुप शुभेच्छा !!
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
8 Jun 2009 - 1:00 pm | घाशीराम कोतवाल १.२
हेच म्हणतो
पुढिल लेखनास शुभेच्चा
**************************************************************
धन्य हा महाराष्ट्र
लाभली आम्हा अशी आई
बोलतो आम्ही मराठी
गत जन्माची जणू पुण्याई"
जय हिंद जय महाराष्ट्र !!!!!!!!!
8 Jun 2009 - 1:10 pm | विशाल कुलकर्णी
असेच म्हणतो.
पुढिल लेखनास शुभेच्छा ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085
8 Jun 2009 - 1:15 pm | अश्विनि३३७९
लेखनास आमच्याही शुभेच्छा !
पुस्तकाचे छायाचित्र दिसत नाहिये
अश्विनि ....
8 Jun 2009 - 2:28 pm | सुमीत
हार्दिक अभिनंदन, तुम्ही माझ्या आवडत्या विषया वर संशोधन करून लिहित आहात आणि तुम्हाला अजून बरीच मजल पार करायची आहे.
गरज पडली तर हक्काने हाक मारा.
8 Jun 2009 - 2:45 pm | निखिलराव
हेचं म्हणतो..
पुढील लेखनास खुप खुप शुभेच्छा
8 Jun 2009 - 5:50 pm | वेताळ
तसेच पुस्तक प्रकाशनाबद्दल हार्दिक अभिनंदन.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
8 Jun 2009 - 5:50 pm | वेताळ
तसेच पुस्तक प्रकाशनाबद्दल हार्दिक अभिनंदन.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ
9 Jun 2009 - 8:32 am | उदय सप्रे
नमस्कार !
मिपा वरील सर्व रसिक वाचकांचे या शुभेच्छा आणि कौतुकास्पद प्रतिसादाबद्धल आभार !
उदय सप्रे
9 Jun 2009 - 10:10 am | विसोबा खेचर
सप्रेसाहेब,
मनापासून अभिनंदन..
तात्या.
10 Jun 2009 - 9:35 am | उदय सप्रे
तात्यासाहेब,
मनःपूर्वक आभार !
आपल्या रोशनी चे काय झाले पुढे?की आपण प्रकाशित केलात पुढचा भाग आणि माझीच नजरचूक झाली ?
9 Jun 2009 - 5:41 pm | चिन्या१९८५
छान!
बघा- http://gandharvablog.blogspot.com/