सर्वसाक्षी in कलादालन 5 Jun 2009 - 4:59 pm प्रवासछायाचित्रण प्रतिक्रिया वॉव... 5 Jun 2009 - 5:02 pm | अनामिक वॉव... अप्रतिम चित्रं... ति पिवळी फुले विशेष आवडली. -अनामिक वॉव 5 Jun 2009 - 5:16 pm | श्रावण मोडक हेच शब्द तोंडी आले. हेच! पिवळी 5 Jun 2009 - 10:23 pm | भाग्यश्री हेच! पिवळी कळी सही!! www.bhagyashree.co.cc आऽऽऽहाऽऽ!!! 5 Jun 2009 - 7:13 pm | प्राजु वरून चौथ्या फोटोतली नाजूक फुलं खूप आवडली. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/ अहाहा, मस्त.. 5 Jun 2009 - 9:04 pm | स्वाती दिनेश काय क्यूट आहेत फुलं ,क्लासच! स्वाती सुरेख आहेत 5 Jun 2009 - 10:09 pm | यशोधरा सुरेख आहेत सगळेच फोटो. कॅमेरा आणि सेटींग्जचे डीटेल्स देणार का? जबरीच आहेत 5 Jun 2009 - 11:43 pm | बबलु जबरीच आहेत फोटो. त्यातही चौथा ब्येष्टच. मन प्रसन्न 6 Jun 2009 - 1:12 am | विसोबा खेचर मन प्रसन्न करणारी चित्रे! अगदी एकसे एक! साक्षी, जियो..! तात्या. सूंदर!! 6 Jun 2009 - 1:13 am | स्वातीदेव सूंदर!! सुंदर... 6 Jun 2009 - 4:52 am | मदनबाण सुंदर... :) शेवटचा फोटो फार आवडला... मदनबाण..... Love is a game that two can play and both win. Eva Gabor वाह 6 Jun 2009 - 3:08 pm | मिंटी वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :) सगळीच फुलं एकदम मस्त आहेत.... अप्रतिम फोटो..... :) कॅमेरा डिटेल्स देऊ शकाल का प्लिज ????? धन्यवाद 7 Jun 2009 - 7:40 pm | सर्वसाक्षी आभारी आहे. कॅमेरा निकॉन डी ६० + निकॉर १८-५५/ सिग्मा ७०-३०० डीजी मॅक्रो १:२ सुंदर! 7 Jun 2009 - 9:11 pm | क्रान्ति सगळीच फुलं सुंदर! मधमाशा पण! खूप सुरेख फोटो आलेत. :) क्रान्ति ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम् मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा अग्निसखा सुंदर फुले 8 Jun 2009 - 8:35 am | सायली पानसे सगळेच फोटो खुप सुंदर आहेत. एकदम प्रसन्न करणारे :-)
प्रतिक्रिया
5 Jun 2009 - 5:02 pm | अनामिक
वॉव... अप्रतिम चित्रं... ति पिवळी फुले विशेष आवडली.
-अनामिक
5 Jun 2009 - 5:16 pm | श्रावण मोडक
हेच शब्द तोंडी आले.
5 Jun 2009 - 10:23 pm | भाग्यश्री
हेच!
पिवळी कळी सही!!
www.bhagyashree.co.cc
5 Jun 2009 - 7:13 pm | प्राजु
वरून चौथ्या फोटोतली नाजूक फुलं खूप आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
5 Jun 2009 - 9:04 pm | स्वाती दिनेश
काय क्यूट आहेत फुलं ,क्लासच!
स्वाती
5 Jun 2009 - 10:09 pm | यशोधरा
सुरेख आहेत सगळेच फोटो. कॅमेरा आणि सेटींग्जचे डीटेल्स देणार का?
5 Jun 2009 - 11:43 pm | बबलु
जबरीच आहेत फोटो.
त्यातही चौथा ब्येष्टच.
6 Jun 2009 - 1:12 am | विसोबा खेचर
मन प्रसन्न करणारी चित्रे!
अगदी एकसे एक!
साक्षी, जियो..!
तात्या.
6 Jun 2009 - 1:13 am | स्वातीदेव
सूंदर!!
6 Jun 2009 - 4:52 am | मदनबाण
सुंदर... :)
शेवटचा फोटो फार आवडला...
मदनबाण.....
Love is a game that two can play and both win.
Eva Gabor
6 Jun 2009 - 3:08 pm | मिंटी
वाह !!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!! :)
सगळीच फुलं एकदम मस्त आहेत.... अप्रतिम फोटो..... :)
कॅमेरा डिटेल्स देऊ शकाल का प्लिज ?????
7 Jun 2009 - 7:40 pm | सर्वसाक्षी
आभारी आहे.
कॅमेरा निकॉन डी ६० + निकॉर १८-५५/ सिग्मा ७०-३०० डीजी मॅक्रो १:२
7 Jun 2009 - 9:11 pm | क्रान्ति
सगळीच फुलं सुंदर! मधमाशा पण! खूप सुरेख फोटो आलेत.
:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
8 Jun 2009 - 8:35 am | सायली पानसे
सगळेच फोटो खुप सुंदर आहेत.
एकदम प्रसन्न करणारे :-)